✔️नेहरू रिर्पोट (1928) व लाहोर अधिवेशन (1929) :-👇👇
· सायमन कमिशनच्या बहिष्कारामुळे भारतमंत्री र्लॉड र्बकन हेड याने आव्हान केलेली आमची योजन मान्य नसेल तर सर्वाना मान्य होईल. अशी योजना द्यावी त्यानुसार कॉग्रेस लीग हिंदू महासभा यांची बैठक झाली.
· 1928 मध्ये पंडित मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली कमिशन स्थापन केले.
· त्यांनी जो अहवाल तयार केला. त्याला 1928 च्या कोलकत्ता अधिवेशनात मान्यता दिली.
· त्यास नेहरू रिपार्ट म्हणतात त्यातील तरतुदी
(1) साम्राज्यांतर्गत स्वराज्यच त्वरीत द्यावे नंतर पूर्ण स्वराज्य मिळावे
(2) संघराज्य स्थापन करुन प्रांतांना गरजेपुरती स्वायत्तता द्यावी.
(3) निधर्मी राज्याची स्थापना करावी.
(4) केंद्रात जबाबदार राज्यपध्दत सुरु करावी,
(5) वसाहतीच्या स्वराज्याची योजना एक वर्षात पूर्ण झाली नाहीतर कायदेभंग सुरु करु या योजनेला मुस्लीम लीगने विरोध करुन डॉ. जिनांनी डिसेंबर 1928 च्या लीगच्या अधिवेशात राज्यघटनेसंदर्भात आपली 14 तत्वे मांडली.
· 1929 च्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरुची निवड झाली.
· त्यांनी ठराव मंजूर केला ठरावानुसार
(1) एक वर्षात सरकारने वसाहतीच्या स्वराज्याची मागणी मान्य करावी
(2) संपूर्ण स्वराज्य मिळविणे हे कॉग्रसचे ध्येय असेल
(3) हे ध्येय साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्यात येईल.
31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या तीरावर 26 जानेवारी1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला, 30जानेवारी 1930 ला अनेक लोकांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली.