🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔲नाबार्डमध्ये ६२ जागांसाठी भरती

🔅 विकास सहाय्यक - ६२ जागा

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह पदवीधर 

वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
 
🔅 परीक्षा - सप्टेंबर/ऑक्टोबर २०१८

 🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ सप्टेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2wuin6j

 🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2ojEadf
🚀🚀गगनयान मोहीम
3 भारतीय अंतराळवीर 2022 मध्ये अवकाशात झेपावणार
राष्ट्रीय खेळ दिन
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची आज जयंती.
1928,1932,1936 च्या ऑलिम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. 1936 च्या अंतिम सामन्यात यजमान जर्मनीचा 8-1 ने पराभव
मुख्य बातमी
*सरपंचांची मुदत आता सहा वर्षे*

रत्नागिरी, २९ ऑगस्ट, (हिं. स.)

: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात आता बदल करण्यात आला असून त्यानुसार थेट निवडून आलेल्या सरपंचांची मुदत एक वर्षाने वाढून ती सहा वर्षे होणार आहे. जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचांचा कार्यकाल पाच वर्षांऐवजी आता सहा वर्षे करण्यात आला आहे. प्रकरण १८ अधिनियम कलम ४९ पोटकलम (४) नुसार जनतेतून थेट निवडून आलेले सरपंच ग्रामपंचायतीच्या सर्व समित्या तसेच पोटसमित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष राहतील आणि ग्रामसेवक त्या समित्यांचे सचिव म्हणून काम पाहतील, हा बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी संबंधित ग्रामपंचायतींना बंधनकारक राहणार आहे. सरपंचांचा कार्यकाळ पाचवरून सहा वर्षे करण्यात आल्याने नव्यानेच निवडून आलेल्या सरपंचांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी सर्व समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पेलताना सरपंचांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कारण सर्वच समित्यांचे अध्यक्षपद सांभाळावे लागणार असल्याने सर्वच समित्यांच्या कारभाराला तेच उत्तरदायी असणार आहेत.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या - राजर्षी शाहू अकादमी चे राज्यसेवा परीक्षा Advance batch 2018-19 साठी अत्यल्प शुल्कात प्रवेश चालू....👆👆
राज्यसेवा परीक्षा Advance batch 2018-19
SSM2018 Key GS-IV .pdf
840.3 KB
GS 4
राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका 2018
SSM2018 Key GS-I .pdf
839 KB
GS 1
राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका 2018
SSM2018 Key GS-III .pdf
840.2 KB
GS 3
राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका 2018
SSM2018 Key GS-II .pdf
839.7 KB
GS 2
राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका 2018
SSM2018 Key Eng & Mar.pdf
816.5 KB
Objective Language
राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका 2018
राज्यसेवा मुख्य परीक्षा
आतापर्यंत कळालेले मार्क
5_6091505060255105138.pdf
5.3 MB
नवीमुंबई महानगरपालिका
गट क भरती

@eMPSCguidance