Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
🔹काही समानार्थी म्हणी
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
#Marathi
T.me/eMPSCguidance

पालघर जिल्हा परिषदेत ‘सहाय्यक शिक्षक’ भरती
🔅 सहाय्यक शिक्षक (इंग्रजी) - ८ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बीए.बीएड (इंग्रजी)
🔅 सहाय्यक शिक्षक (विज्ञान) - ८ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बीएस्सी.बीएड (विज्ञान)
🔅 सहाय्यक शिक्षक (गणित) - १५ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बीएस्सी.बीएड (गणित)
🔅 अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर
🔅 अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/zM7uwJ
➖➖

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. मात्र बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
विजय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते. मोरुची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते. त्यांच्या चित्रपट, नाटकांतील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
#current

5_6052917970261246027.pdf
1.2 MB
EXCISE SI MAIN EXAMINATION - 2017
REVISED LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION
REVISED LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
PSI English Paper 2018-08-26.pdf
3.9 MB
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
Combined Paper 1 English Answers by Welapure Sir

✍PSI Mains Paper 2 Halltickets are available on this link
👇👇👇👇
http://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx