🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
😍 Earn ₹150 in 60 Seconds😍

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 150 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 3 मित्रांना Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 300 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.

👌👌👌या लिंक वर जा👌👌👌
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://phon.pe/ru_dheecmig6

🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇
Install On This Link

https://phon.pe/ru_dheecmig6

👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰250₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

💰500₹ Cashback on DTH Recharge

🤩50₹ Cashback on Money Transfer🤩

https://phon.pe/ru_dheecmig6

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This Link to Install
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://phon.pe/ru_dheecmig6
🔹काही समानार्थी म्हणी

आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   
#Marathi

T.me/eMPSCguidance

पालघर जिल्हा परिषदेत ‘सहाय्यक शिक्षक’ भरती

🔅 सहाय्यक शिक्षक (इंग्रजी) - ८ जागा

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बीए.बीएड (इंग्रजी)

🔅 सहाय्यक शिक्षक (विज्ञान) - ८ जागा

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बीएस्सी.बीएड (विज्ञान)

🔅 सहाय्यक शिक्षक (गणित) - १५ जागा

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बीएस्सी.बीएड (गणित)

🔅 अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर

🔅 अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/zM7uwJ
✔️नगरपरिषद मुख्य परीक्षा हॉलटीकिट

https://mahapariksha.gov.in/dmahallticket/