🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🌀राज्यसेवा मुख्य- शेवटचे 10 दिवस🌀

नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आजपासून 10 दिवस राहिले आहेत.अनेक विद्यार्थ्यांनी या 10 दिवसात अभ्यासाचे नियोजन खालीलप्रकारे केले तर फायदेशीर असेल.

1. सर्वात महत्वाचे म्हणजे या 10 दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका. वर्षभर आपण जी पुस्तके वाचत होतो त्यांचीच उजळणी (Revision ) करा.

2. राज्यव्यवस्था,भूगोल,मराठी-इंग्रजी, व या हक्काच्या मार्क्स मिळवून देणाऱ्या विषयांवर सध्याच्या काळात फोकस करा .या विषयांतील महत्वाचे टॉपिक चीच रिविजन करा.यासाठी विविध Charts / Tables बघा. तसेच जोड्या लावा,लहान मोठा,चढता उतरता क्रम असे वारंवार विचारले जाणारे प्रश्नावर आधारित माहिती नीट बघून घ्या.

चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक नीट Revise करा. सर्व Revise करण्यापेक्षा घटकानुसार जा,जसे कि महत्वाच्या योजना,अर्थशास्त्र,राजकीय,घडामोडी इ.

भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे बारकाईने बघा.
लोकसंख्या विषयाचा सखोल अभ्यास,देसले दुसरा भाग अत्यंत महत्वपूर्ण.

सर्व महत्वाच्या योजना पुन्हा एकदा बारकाईने बघून घ्या

राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

अर्थशास्त्र - देसले , कोळंबे या पुस्तकातील Charts आणि Boxes

3. अजून एक अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाने पूर्वी विचारलेले प्रश्न" (कोणतेही पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा.


4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज Language च्या पॆपर 1,2 विषयातील महत्वाचे टॉपिक , व्याकरण व लेखी विषयांवर रात्रीचा वेळ काढून सराव करा.
महत्वाचे विषयावर लिहायचा सराव, भाषांतर सराव, सारांश लेखन सराव वर लक्ष केंद्रित करा.

5. सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेअभावी वर नमूद केलेले कोणतेही टॉपिक पाहून घेणे न जमल्यास @eMPSCguidance या आपल्या टेलिग्राम चॅनेल वर महत्वाचे topics #tag #mains वापरून बघावे.

सर्वात महत्वाची सूचना म्हणजे नवीन काही करू नका ,जे आहे तेच Revise, तर यश तुम्हांला नक्की मिळेल.
Be Positive
All the best

T.me/eMPSCguidance
1
Deccan IAS
राज्यसेवा मुख्य परीक्षा-2018
Test Series
By Sadashiv Nande Sir (ACST)👆👆👆
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2018

- पदसंख्येमधील वाढीबाबत घोषणा👆

• गट अ - 16 पदे
• गट ब - 53 पदे
सुशांत शिंदे सर
उपजिल्हाधिकारी (राज्यात ८ वे)
Deputy Collector(२०१७)
यांची प्रकट मुलाखत -राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप व स्पर्धा परीक्षेचे वास्तव पुस्तकसुची, पेपर विश्लेषण, नियोजन, काय वाचायचे / काय वाचु नये, त्यांचा यशाचा प्रवास तसेच मुलाखातील कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन
MPSC तयारी करणार्यानी हा video जरूर पहा आणी आपल्या मित्रासोबत जरूर शेअर करा

📀विडिओ लिंक:-https://youtu.be/tk4OZh9gTmc