Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
🔹काही समानार्थी म्हणी
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
#Marathi
T.me/eMPSCguidance

Emailing maharashtra forest pre exam 2018- final answerkey.pdf
maharashtra forest pre exam 2018- final answerkey.pdf
440.5 KB
महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2018
Revised answer key
Revised answer key
DeccanIAS
MPSC Mains Test Series 2018
टेस्ट क्र. 15 ते 17 👆👆👆
MPSC Mains Test Series 2018
टेस्ट क्र. 15 ते 17 👆👆👆
COMPLETE Book Final PDF PSI-STI- ASO.pdf
3.5 MB
PSI-STI-ASST व इतर 2017-2018 च्या इंग्लिशच्या सर्व प्रश्नपत्रिकांची विश्लेषणासाहित एकत्र PDF
इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती
🔅 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF]
शैक्षणिक पात्रता - पदवीधर
वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 परीक्षा आणि प्रवेशपत्र -
👉 पूर्व परीक्षा प्रवेशपत्र - २४ सप्टेंबर २०१८
👉 पूर्व परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८
👉 मुख्य परीक्षा प्रवेशपत्र - २२ ऑक्टोबर २०१८
👉 मुख्य परीक्षा - ४ नोव्हेंबर २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ ऑगस्ट २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/yuwLmi
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HL27Ay
➖➖