🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
आशियातील नोबल पुरस्कार समजला जाणारा रेमन मॅग्सेस पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. ‘थ्री इडियट’ या सिनेमात आमिर खानने साकारलेल्या रँचोच्या भूमिकेमुळे जगभरात लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना २०१८साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.


भरत वाटवाणी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवं जीवदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सोनम वांगचुक यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात भरीव योगदान दिलं आहे. 
GUIDELINES_DMA_MAINS.pdf
1.5 MB
नगरपरिषद पूर्व परीक्षा निकाल
5_6262593742461468733.pdf
1.8 MB
नगरपरिषद मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी
@eMPSCguidance
आज जागतिक व्याघ्र दिन...
करु या रक्षण वाघांचे, संवर्धन घडेल निसर्गाचे....
#WorldTigerDay