🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Marathi Grammar Part I.pdf
5.3 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part1
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance
Marathi Grammar part II.pdf
1.8 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part2
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance
# केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने देशामधील 20 उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यासाठी एक अधिकृत विशेषज्ञ समितीची स्थापना केली आहे.

# माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांना या चार सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त हार्वर्ड बिजनेस स्कूलचे प्रा. तरुण खन्ना, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट (MDI) गुडगाव आणि भारतीय व्यवस्थापन संस्था लखनऊचे माजी संचालक प्रीतम सिंह आणि ह्यूस्टन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रेणू खाटोर यांचा समितीत समावेश आहे.

# मंत्रालयाने देशामधील 10 खाजगी आणि 10 सार्वजनिक क्षेत्राच्या उच्च शिक्षण संस्थांना 'विश्वस्तरीय' बनविण्याची योजना तयार केली आहे. त्यासाठी 20 विद्यापीठांची निवड करण्यासाठी ही समिती कार्य करणार.`
#current
MPSC च्या वतीने रविवार, १० जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-२०१८ साठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj