🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
6 जून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा | झाले बहू होतील बहू ,पण तुजसम तू एक परी शिवराया ||राजा रयतेचा ||
जागतिक आशा निर्देशांक #index #current
पोलीस कल्याण सप्ताह #current
RBI चे तिमाही पतधोरण

📌भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25% तर रिव्हर्स रेपो दर 6 % टक्के इतका झाला आहे.
#current
📌आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केलं.

📌मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात आरबीआयने पहिल्यांदाच रेपो दरात वाढ केली आहे.

📌रेपो रेट :-
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

📌रिव्हर्स रेपो रेट :-
 रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
UPSC Prelim Expected Cutoff by Shankar IAS
किशनगंगा प्रकल्प #current
ACP नितीन गणापुरे सर
🙏🙏
Kailas Sir :
नमस्कार मित्रांनो
मी मुळशी ,पुणे जिल्ह्यात सध्या तलाठी पदावर कार्यरत आहे. राज्यसेवा २०१७ मध्ये माझी उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी कोणताही क्लास लावला नाही.क्लासवाल्यांनी या परिक्षांचा धंदा करून ठेवला आहे . पास होण्यासाठी क्लास ची गरज नसून कठीण मेहनतीची गरज आहे असे मला वाटते .
कैलास पिकवने
उपशिक्षणाधिकारी
🙏1
Forwarded from MPSC Guidance
ज्ञानेश्वर पाटील यांच्या PSI Law Notes
👆👆👆👆
शासकीय_योजना_माहिती_पुस्तिका.pdf
1.6 MB
➡️ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शासकीय योजना माहिती पुस्तक
👆👆👆
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj