🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔴क्लास वाल्यांच्या दलालापासून सावधान 🔴
🌀* चतुर कोल्हेपासून सावधान *

फार फार वर्षांपूर्वीची हि गोष्ट नाही. एक विद्या नगर होत. त्या नगरात प्रशासनात भरती होण्यासाठी परीक्षा द्यावी लागे. 3 टप्प्याची परीक्षा. त्या राज्यात प्रशासनात भरती होणं खूप मानाचा *गैरसमज* होता. मग काय जो तो त्या परीक्षेची तयारी करत. प्रत्येकाला प्रशासनात भरती होण्याची स्वप्न पडत.
याच नगरात भरती होण्यासाठी मदत करणारी केंद्रे सुरू झाली. परीक्षांच मार्गदर्शन करणारी केंद्रे.
काही केंद्रे खरच मार्गदर्शनासाठी तर काही केवळ पैसे कमावण्यासाठी.

त्या राज्यात अनेक चतुर कोल्हे होता. त्यांनी विचार केला परीक्षेचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 1 लाख लोक तयारी करतात. त्यातले फक्त 5 हजार दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी करतात. आणि त्यातलेही फक्त 1500 तिसऱ्या टप्प्यासाठी तयारी करतात.
मग आपण 1500 वाल्या लोकांवर focus करू. म्हणजे आपल्याच केंद्रामुळे ही मुलं भरती झाली असे सांगता येईल. आणि धंदा चांगला होईल.

मग काय त्यांनी अशा पोरांना फसवायला सुरवात केली. त्यांच्या कपड्यापासून लफडयापर्यंत सगळ्या गोष्टी ते पाहू लागले. त्यांची मने जिंकून घेऊ लागले. त्यांना घरी बोलावणे, त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणे, मैत्री वाढवणे. त्यात जे लोक पाहिले येतील अशी शक्यता असेल त्यांच्यावर तर विशेष लक्ष. मग त्यांना जेवण नाश्ता सगळं काही देने. बिचारी आपली तयारी करणारी पोरं. त्यांच्यासोबत एवढं चांगलं आधी कधी कोण वागलेलं नसतं. ते बिचारे या जाळ्यात अडकतात. आणि भरती झाले की कोल्ह्याचा उदो उदो करतात. यांचा उदो उदो पाहून पुढच्या वर्षीचे पोरं पण त्याच कोल्ह्याकडे जातात. आणि चक्र सुरू राहते.

दुमत मैत्री करणे आणि वाढवणे यात नाही. पण मार्क पाहून,निकाल पाहून स्वार्थी मैत्री करणे यात आहे.

MPSC चा याच्याशी काहीही संबंध नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा.
आणि आता बरेच निकाल लागत आहेत ,काही लागणार आहेत ,तरी सर्व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी यातून काहीही बोध घेऊ नये ,अन्यथा तुमचा वर्तमान पत्रात ,चौकात,बसथांब्यावर फोटो लागायची शक्यता कमी होऊ शकते.

*अटी लागू

©सर्व हक्क तत्सम व्यक्तीच्या सद्सद्विवेक बुद्धीस विहीन
एअर इंडियाच्या भारत-ब्रिटन संपर्काला 70 वर्षे पूर्ण
1948 साली मुंबई ते लंडन या दोन शहरांना जोडणारे पहिले उड्डाण एअर इंडियाने केले होते. यावर्षी एअर इंडियाच्या भारत-ब्रिटन हवाई संपर्काला 70 वर्षे पूर्ण झालीत.शासकीय एअर इंडियाने ब्रिटनमधील भारतीय प्रवाश्यांना त्यांच्या विमानाच्या प्रारंभिक दिवसांच्या आठवणी वाटून घेण्यासाठी आमंत्रित' करीत आहे. 
'सुपर कॉन्स्टिलेशन’ या विमानाचे 42 प्रवाश्यांसह प्रथम उड्डाण मुंबई येथून 8 जून रोजी झाले आणि कैरो आणि जिनेवामार्गे प्रवास करत 10 जून 1948 रोजी लंडनमध्ये उतरले.
#current
UPSC Mains Test Series by Sadashiv Nande Sir
9421535607
😍 Earn ₹2000 in Few Minutes😍

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 5 मित्रांच्या Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 250 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.

https://phon.pe/ru_dheecmig6

🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇

👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰250₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

💰500₹ Cashback on DTH Recharge

🤩50₹ Cashback on Money Transfer🤩

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link to Install -
https://phon.pe/ru_dheecmig6
💰Tez App द्वारे काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर एक 🎁Coupan भेटेल,
ते💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩

Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
6 जून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा | झाले बहू होतील बहू ,पण तुजसम तू एक परी शिवराया ||राजा रयतेचा ||
जागतिक आशा निर्देशांक #index #current
पोलीस कल्याण सप्ताह #current
RBI चे तिमाही पतधोरण

📌भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25% तर रिव्हर्स रेपो दर 6 % टक्के इतका झाला आहे.
#current
📌आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केलं.

📌मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात आरबीआयने पहिल्यांदाच रेपो दरात वाढ केली आहे.

📌रेपो रेट :-
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

📌रिव्हर्स रेपो रेट :-
 रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
UPSC Prelim Expected Cutoff by Shankar IAS
किशनगंगा प्रकल्प #current
ACP नितीन गणापुरे सर
🙏🙏
Kailas Sir :
नमस्कार मित्रांनो
मी मुळशी ,पुणे जिल्ह्यात सध्या तलाठी पदावर कार्यरत आहे. राज्यसेवा २०१७ मध्ये माझी उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी कोणताही क्लास लावला नाही.क्लासवाल्यांनी या परिक्षांचा धंदा करून ठेवला आहे . पास होण्यासाठी क्लास ची गरज नसून कठीण मेहनतीची गरज आहे असे मला वाटते .
कैलास पिकवने
उपशिक्षणाधिकारी
🙏1
Forwarded from MPSC Guidance
ज्ञानेश्वर पाटील यांच्या PSI Law Notes
👆👆👆👆
शासकीय_योजना_माहिती_पुस्तिका.pdf
1.6 MB
➡️ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शासकीय योजना माहिती पुस्तक
👆👆👆