UPSC NOTIFICATION 2017
CSP Civil Services (Preliminary) Examination
सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा
201706/2017-CSP
07/2017-IFS
Notification date - 22-02-2017
Last date- 17-03-2017
till 18:00 hrs / 18-00 बजे तक
https://upsconline.nic.in/upsc/mainmenu2.php

♦️सार्वजनिक वित्त्त
🔶केंद्राचे निधी/राजकोष
केंद्र शासनाची तिजोरी म्हणजेच भारत सरकारचा संचित निधी होय.
केंद्राचे 3 प्रकारचे निधी असतात-
1. ♦️संचित निधी(Consolidated Fund)
➡️ उभारणी - भारतीय राज्यघटना कलम 266-1 नुसार.
➡️ह्या निधीत जमा पैसे खर्च करण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते.(कलम 266-3)
➡️शासनाला संचित निधीतून पैसे खर्च करण्यासाठी संसदेची संमती आवश्यक
➡️संचित निधीतून पैसे खर्च करण्यासाठी कलम 114 नुसार "विनियोजन विधेयक" मांडले जाते, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर शासनास संचित निधीतून खर्च करता येतो.
2. ♦️सार्वजनिक लोकलेखे
➡️कलम 266-2 नुसार सार्वजनिक लोकलेख्यांची उभारणी
➡️ह्या खात्यातील रक्कम सरकारची नसते.
➡️लोकांनी ठेवलेल्या जमराशी, अल्पबचती, भविष्यनिर्वाह निधी अशा स्वरूपात हि रक्कम शासनाकडे जमा होत असते.
➡️सार्वजनिक लोकलेख्यांमधील पैश्याच्या विनियोजनासाठी संसदेची मान्यता आवश्यक नसते.
3♦️ आकस्मिक निधी (Contingency Fund)
➡️कलम 267 नुसार उभारणी
➡️केंद्राचा आकस्मिक निधी राष्ट्रपतींच्या तर राज्यातील आकस्मिक निधी राज्यपालांच्या अधीन असतो.
➡️आकस्मिक निधीतून पैसे काढण्यासाठी संसद मान्यता आवश्यक नसते, मात्र आकस्मिक निधीतून पैसे खर्च केल्यास तेवढी रक्कम भारताच्या संचित निधीतून परत आकस्मिक निधीत टाकली जाते.
चॅनल लिंक
@mpscguidance
telegram.me/mpscguidance

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
Nitrification bacteria - rhizobium{symbiotic},azatobator,cynobacteria {non symbiitic}
Denitrification Bacteria - Pseudomonis,clostridium