🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔵Important

खालील प्राणी हे सस्तन प्राणी Euungulata या क्लेड मधील प्राणी आहेत. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांच्या पायांना विषम संख्येमध्ये खुर असतात.
हे प्राणी Perissodactyla या गणामध्ये येतात.
हे प्राणी
१. घोडा
२. गाढव
३. गेंडा
४. तापीर
५. झेब्रा
६. किआंग,

या विरुद्ध ज्या प्राण्यांना समा संख्येमध्ये खुर असतात अशा प्राण्यांना Artiodactyla या गणामध्ये येतात.
या गणामध्ये येणारे प्राणी खालीलप्रमाणे आहेत ज्यांना सम प्रमाणामध्ये खुर असतात.
१. उंट
२. लामा
३. डुक्कर
४. हरीण
५. जिराफ
६. पाणगवा
७. गाय
८. म्हैस
इत्यादी ज्यांचा उल्लेख एका खुरी प्राण्यांमध्ये होत नाही.
#science

T.me/empscguidance
🔴भारतातील सौर ऊर्जा निर्मितीत प्रथम 4 राज्ये

1. गुजरात
2. राजस्थान
3. आंध्रप्रदेश
4. महाराष्ट्र

🔴पवनऊर्जा निर्मितीत भारतातील प्रथम 4 राज्ये
1. तामिळनाडू
2. महाराष्ट्र
3. गुजरात
4. राजस्थान


भारत पवनऊर्जा निर्मितीत जगात 5 वा ,23 GW सध्या स्थापित क्षमता


t.me/eMPSCguidance
💰Tez App द्वारे काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर एक 🎁Coupan भेटेल,
ते💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩

Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
List of Foreign Satellite Launched by PSLV
अग्नी 5 च्या 6 यशस्वी चाचण्या व दिनांक
#current #defence #missile
दादाजी खोब्रागडे #current
आमचे मित्र श्रीकांत कोकाटे यांची कौशल्य विकास अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
आमचे मित्र संकेत देवळेकर यांची DySP Excise पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
आमचे मित्र समाधान किरवले यांची कौशल्य विकास अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।
यांच्यावर BBC Marathi चॅनेल ने Documentory सुद्धा बनवलेली आहे ,नक्की बघा।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐