🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔅मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार:-

📌पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना फिक्शन श्रेणीत प्रतिष्ठित मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2018 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टोकरकझ्यूक ह्यांना हा सन्मान त्यांच्या 'फ्लाइट्स' शीर्षकाच्या कादंबरीसाठी देण्यात आला आहे.

📌यासोबतच, ओल्गा टोकरकझ्यूक ह्या 50 वर्षांच्या इतिहासात मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त करणारी पोलंडची पहिली लेखिका ठरली आहे. 50,000 पाउंडची बक्षि‍साची रक्कम लेखिका आणि त्यांचे अनुवादक जेनिफर क्रॉफ्ट यांच्यामध्ये विभाजित केली जाणार.

📌मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार (Man Booker International Prize) हा ब्रिटनकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे आणि जून 2004 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा सन्मान इंग्रजी भाषेतील कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्काराच्या समकक्ष आहे आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित कोणत्याही भाषेतील पुस्तकांसाठी देखील दिला जातो. विजेत्याला 50,000 पाउंडची बक्षि‍साची रक्कम दिली जाते.
#awards
😍 Earn ₹2000 in Few Minutes😍

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 5 मित्रांच्या Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 250 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.

https://phon.pe/ru_dheecmig6

🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇

👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰250₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

💰500₹ Cashback on DTH Recharge

🤩50₹ Cashback on Money Transfer🤩

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link to Install -
https://phon.pe/ru_dheecmig6
💰Tez App द्वारे काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर एक 🎁Coupan भेटेल,
ते💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩

Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
आजच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणसहित

6. हिंदू समाजातील अनिष्ट चालीरीतींचा विचार करण्यासाठी कोणती समिती नेमली होती ?
⚪️वॉर्डस्वर्थ समिती{1887}

7. 1938 ला काँग्रेस ने राष्ट्रीय नियोजन समिती पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती,या समितीची एक लोकसंख्याविषयक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते?
🔴राधाकमल मुखर्जी


8. दक्षिणेकडील हिंदू स्त्रियांत पहिल्या "जस्टिस ऑफ पीस"बहुमान पटकावणाऱ्या महिला कोण?
🔵डॉ काशीबाई नवरंगे {लक्ष्मीबाई चंदावरकर शिष्यवृत्ती सुरु केली}

9. 'स्मृतिचित्रे' हे पुस्तक कोणी लिहिले,ज्यांना "साहित्यलक्ष्मी"म्हणून सुद्धा ओळखले जाते?

🔴लक्ष्मीबाई टिळक {कविवर्य नारायण वामन टिळक यांच्या पत्नी,एकही इयत्ता न शिकत उत्कृष्ट साहित्य निर्माण केले,त्यामुळे प्रिंसिपल अत्रे यांनी त्यांना साहित्यलक्ष्मी पदवी दिली,या दांपत्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता}

10. 1907 च्या स्टुटगार्ड परिषदेत मादाम कामा यांनी जो राष्ट्रध्वज फडकावला होता,तो मूळ कुणी तयार केला होता?

🔵हेमचंद्र कानूनगो {थोर क्रांतीकारी }

11. पुढीलपैकी गटात न बसणारे नाव ओळखा

🔵लीलाताई पाटील या साताऱ्याच्या पत्री सरकार शी संबंधित तर बाकीच्या स्त्रिया मराठवाडा मुक्ती संग्राम शी संबधित

@eMPSCguidance
आमचे मित्र नितीन गणापुरे सर यांची पोलीस उपायुक्त पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐
आमचे जिवलग मित्र कैलास पिकवने सर यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐
सध्या PSI पदी कार्यरत असलेले आमचे मित्र हनुमंत ढोकळे सर यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
सहायक विक्रीकर आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल आमचे मित्र व मार्गदर्शक सदाशिव नांदे यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
आमचे मित्र एकनाथ बंगाळे यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
Forwarded from Government Job Express
MPSC गट क सेवा पूर्व परीक्षा २०१८

प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून, खालील लिंक वरून डाउनलोड करून घ्या....

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/User.aspx