🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#history

4. चुकीचे पर्याय निवडा

अ)1818 मध्ये सर्वप्रथम बंगाल प्रांतात बेंटिक ने सतिबंदी केली
ब)1829 ला बेंटिक ने संपूर्ण भारतात सतिबंदी केली
क)1830 ला परत त्याने संपूर्ण सतिबंदी मध्ये बदल करून स्वखुशीने सती जाण्यास मान्यता दिली
ड)स्त्रीशिक्षणावरील भारतीय भाषेतील पहिले पुस्तक इश्वरचन्द विद्यासागर यांनी लिहिले होते .

उत्तरे
🔴ब आणि ड चूक
1829 ला फक्त ब्रिटिश भारतात बंदी व स्त्रीशिक्षणावरील पहिले पुस्तक गुरचरण विद्यालंकार यांनी लिहिले
#mains #gs2 #polity
5. स्वतःचा कायदा करून पंचायतराज स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे ?

उत्तर
⚪️1ले
Forwarded from Government Job Express
8.pdf
8.2 MB
सविस्तर जाहिरात
राज्य गुप्तवार्ता अधिकारी

@NaukriExpress
राज्यसेवेत काही नवीन संवर्ग वाढले असून ,त्यामुळे यावर्षीच्या परीक्षेत अजून काही जागा वाढण्याची शक्यता.👍👍
@eMPSCguidance
दारिद्र्य #economics
साक्षरता #hrd
नवीन 6 पदे राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट.
नवीन 6 पदे आयोगाच्या वतीने भरली जाणार आहेत.
या अगोदर 21 पदे ही राज्यसेवेतुन भरली जायची.आता त्यात नव्याने 6 पदे टाकली आहेत. आता राज्यसेवेच्या माध्यमातून एकूण 27 पदांसाठी परीक्षा होणार आहे, याची नोंद घ्यावी.
पुढील प्रमाणे ही नवीन 6 पदे आहेत.
१) उपसंचालक/प्रकल्प अधिकारी,गट-अ
११) प्रकल्प अधिकारी,गट-ब
१३) सहायक संचालक,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, गट-अ
२४) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, गट-ब
२५) उद्योग अधिकारी, तांत्रिक गट-ब (विशेष शैक्षणिक अहर्ता आवश्यक)
२६)सहायक प्रकल्प अधिकारी

T.me/eMPSCguidance