🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
महत्वाच्या घटनादुरुस्त्या #polity
Words & Phrases Followed by Infinitives
#mains #gs2

अचूक पर्याय निवडा
खालीलपैकी कोणते प्रस्ताव संमत झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो .

1.धन्यवाद प्रस्ताव
2.निंदा प्रस्ताव
3.कटौती प्रस्ताव
4.स्थगन प्रस्ताव
5.पूरक प्रस्ताव

पर्याय
⚪️वरील सर्व
⚫️1,2,3,4
🔴1,2
🔵फक्त 3

@eMPSCguidance #polity
#polity #gs2 #mains

अचूक पर्याय निवडा

लोकलेखा व सार्वजनिक उपक्रम समितीत
1.लोकसभेतील 15 व राज्यसभेतील 7 सदस्य एकल संक्रमनीय प्रमाणशीर पद्धतीद्वारे निवडून दिले जातात .
2.अंदाज समितीत सर्व 30 सदस्य लोकसभेतील असून, एकल संक्रमनीय प्रमाणशीर पद्धतीद्वारे निवडून दिले जातात .
3.सर्व स्थायी विभागीय समितीतील सदस्य एकल संक्रमनीय प्रमाणशीर पद्धतीद्वारे निवडून दिले जातात .

⚪️वरील सर्व बरोबर
⚫️1 आणि 2 बरोबर
🔴फक्त 2 बरोबर
🔵फक्त 2 आणि 3 बरोबर

@eMPSCguidance
#polity #gs2 #mains

3. पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात शांतता,सुशासन व प्रगतीसाठी राष्ट्रपती नियमने तयार करू शकत नाही?

⚪️चंदीगड
⚫️अंदमान निकोबार
🔴दादरा नगर हवेली
🔵लक्षद्वीप