🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Government Job Express
▪️रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती

🔅 पुरुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

🔅 वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 शारीरिक पात्रता

उंची-

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी-
पुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी-
पुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी
पुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी

● अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी

🔅 अर्ज कसा कराल?

🔅 ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून

🔅 अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/MbfgkK

🔅जाहिरात पहा- https://goo.gl/sKMve

T.me/NaukriExpress
Forwarded from Government Job Express
पुरवठा_निरीक्षक_संवर्ग_सरळसेवा_भरती.pdf
898.7 KB
👮‍♂पुरवठा निरीक्षक भरती 2018

मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद विभाग

जॉईन करा
@Naukriexpress
सरन्यायाधीशाला पदावरून हटविण्याची प्रक्रीया - कलम १२४ ( ४ )
Forwarded from Government Job Express
जाहिरात राज्य गुप्तवार्ता विभाग
@NaukriExpress
पृथ्वीचे अंतरंग #geography
CSIR Achievements ,Founded on 1942 #gs4
Cyclone Naming System
Major Disasters in India
#gs4
Basin wise water availability #gs1
Tropical Cyclone Hazardous Zones #gs4
INSV तारीणीच्या पथकाचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान

भारत सरकारकडून INSV तारीणीच्या पथकामधील सहाही सदस्यांना ‘नारी शक्ती पुरस्कार-2017’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार महिला व बाल विकास मंत्री मनेका संजय गांधी यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात देण्यात आला. महिला कर्मचार्‍यांकडून संचालित INSV तारीणीने अलीकडेच पृथ्वीला प्रदक्षिणा घालत इतिहास रचला आहे. 254 दिवसाच्या प्रवासात या पथकाने 199 दिवसात 21, 600 सागरी मैलाचा प्रवास पूर्ण केला.
या पथकात सर्व महिला सदस्य आहेत. यामध्ये लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशी, लेफ्ट. कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्ट. कमांडर स्वाती पतारपल्ली, लेफ्ट. ऐश्वर्या बोडापत्ती, लेफ्ट. एस. विजयादेवी, लेफ्ट. पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
#current
‘UGC (ऑनलाइन अभ्यासक्रम) विनियम-2018’ मंजुरी

उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कडून 24 मे 2018 रोजी ‘UGC (ऑनलाइन अभ्यासक्रम) विनियम-2018’ याला मान्यता मिळाली आहे.
नियमानुसार, उच्च शिक्षा संस्था ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी तेव्हाच पात्र ठरतील, जेव्हा ते कमीतकमी पाच वर्षापासून अस्तित्वात असतील आणि 4 घटकांवरील किमान 3.26 इतक्या गुणांसह राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC) कडून मान्यताप्राप्त असतील. तसेच त्या संस्थेचा कमीतकमी दोन वर्ष राष्ट्रीय संस्था क्रमवारीता कार्यचौकट (NIRF) याच्या एकूणच श्रेणीत शीर्ष-100 संस्थांमध्ये समावेश असावा.
यानुसार, उच्च शिक्षा संस्था आता केवळ त्या विषयांमध्ये ऑनलाइन प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम प्रदान करू शकणार, ज्यामध्ये त्यांच्याकडून समान किंवा मिळतेजुळते अभ्यासक्रम नियमित रूपाने स्नातक पातळीवर मुक्त वा दूरस्थ शिक्षणात चालवले जात आहेत. सोबतच त्यापैकी एका समूहाने स्नातक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि जे अधिकृत परिषदेकडून मान्यता प्राप्त असतील. या परीक्षांचे संचालन प्रोक्टर (विद्यापीठातील शिस्त राखणारा अधिकारी) प्रणालीमधून झालेले असावे. ऑनलाइन अभ्यासाचे व्हिडियो व्याख्यान, ई-सामुग्री, स्व:मूल्यांकन आणि शंकांचे निरसनासाठी चर्चा मंच हे किमान चार घटक असावेत.
#current #gs3
'समग्र शिक्षा': मनुष्यबळ विकास मंत्रालयाची योजना

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून 24 मे 2018 रोजी नवी दिल्लीत 'समग्र शिक्षा' योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचे उद्घाटन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
प्रथमच अशी ‘समग्र शिक्षा’ ही बालवाडीपासून ते उच्‍च माध्‍यमिक पातळीपर्यंत राज्यांना मदत करणारी शालेय शिक्षणासाठीची एक एकात्मिक योजना आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत बालवाडी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळींचा विचार केला जाणार आहे.
शिक्षक आणि तंत्रज्ञान यांना एकात्मिक करून सर्व पातळीवर गुणवत्तेत सुधारणा करणे यावर योजना केंद्रीत आहे. योजनेसाठी सन 2018-19 मध्ये 34,000 कोटी रुपये आणि सन 2019-20 मध्ये 41,000 कोटी रुपये एवढ्या रकमेची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हा निधी शाळांमध्ये वाचनालय, क्रिडा साधने आणि अन्य बाबींवर खर्च केला जाईल.
#gs3
😍 Earn ₹2000 in Few Minutes😍

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 5 मित्रांच्या Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 250 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.

https://phon.pe/ru_dheecmig6

🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇

👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰250₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

💰500₹ Cashback on DTH Recharge

🤩50₹ Cashback on Money Transfer🤩

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link to Install -
https://phon.pe/ru_dheecmig6