#समाजसुधारक
राव बहादर रंगनाथ नरसिंह मुधोळकर यांनी
दि पुना सार्वजनिक सभेच्या धर्तीवर
'वऱ्हाड सार्वजनिक संस्था ' ची स्थापन केली .
मुकुंदराव पाटील
१ ) कृष्णराव भालेकर यांचे चिरंजीव ज्याना गणपतराव पाटील यांनी दत्तक घेतले .
२ ) नगर जिल्हातील 'सरवडे ' सारख्या गावात राहून 57 वर्ष ' दिनामित्र ' हे साप्ताहिक चालविले .
३ ) 'मृत्युंजयविलाप ' या नावाने ' दिनमित्र ' मधून लेखन .
४ ) कुळकर्णी लीलामृत ( १९१३ )
@eMPSCguidance

Forwarded from Government Job Express
▪️रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती
🔅 पुरुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
🔅 वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 शारीरिक पात्रता
उंची-
● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी-
पुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.
● अनुसूचित जाती-जमातीसाठी-
पुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी
● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी
पुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी
छाती (फक्त पुरुषांकरिता)
● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी
● अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी
🔅 अर्ज कसा कराल?
🔅 ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून
🔅 अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/MbfgkK
🔅जाहिरात पहा- https://goo.gl/sKMve
T.me/NaukriExpress

Telegram
📣नोकरी एक्सप्रेस📣
🔔नवीन जाहिरात
🔔माहिती व संदर्भ
🔔निकाल
🔔हॉलटिकिट
🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.
Join us -- @missiondnyanjyoti
Join us -- @NaukriExpress
Join us -- @maharashrapublicservice

INSV तारीणीच्या पथकाचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान
भारत सरकारकडून INSV तारीणीच्या पथकामधील सहाही सदस्यांना ‘नारी शक्ती पुरस्कार-2017’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार महिला व बाल विकास मंत्री मनेका संजय गांधी यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात देण्यात आला. महिला कर्मचार्यांकडून संचालित INSV तारीणीने अलीकडेच पृथ्वीला प्रदक्षिणा घालत इतिहास रचला आहे. 254 दिवसाच्या प्रवासात या पथकाने 199 दिवसात 21, 600 सागरी मैलाचा प्रवास पूर्ण केला.
या पथकात सर्व महिला सदस्य आहेत. यामध्ये लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशी, लेफ्ट. कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्ट. कमांडर स्वाती पतारपल्ली, लेफ्ट. ऐश्वर्या बोडापत्ती, लेफ्ट. एस. विजयादेवी, लेफ्ट. पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
#current