🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा।।
महाराजांनी 12 बलुतेदार व 18 अलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले ,पण बलुतेदार व अलुतेदार कोण होते हे बऱ्याच जणांना माहित नसते तरी कृपया हि माहिती लक्षात असू द्या
# 12 बलुतेदार
1. गुरव
2. कुंभार
3. मातंग
4. चांभार
5. गवळी
6. जोशी
7. धोबी
8. न्हावी
9. कोळी
10. लोहार
11. सुतार
12. सोनार

#18 अलुतेदार
1. कलावंत
2. कोरव
3. गोंधळी
4. गोसावी
5. घडसी
6. ठाकर
7. डवर्या
8. तराळ
9. तांबोळी
10. तेली
11. भट
12. भोई
13. माळी
14. जंगम
15. वाजंत्री
16. शिंपी
17. सनगर
18. साळी
Current_Affairs

🔹अमिताभ कांत यांनी भारत नावीन्यता निर्देशांक सुरू केला

2017 पासून नावीन्यतेनुसार राज्यांची क्रमवारी

भारताला नावीन्यता-प्रणित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नीती आयोग, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि भारतीय उद्योग महासंघाने एकत्रितपणे ‘भारत नाविन्यता निर्देशांक’ सुरू केला आहे. देशाच्या पहिल्या ऑनलाईन नाविन्यता निर्देशांक पोर्टलच्या माध्यमातून नाविन्यतेनुसार राज्यांची क्रमवारी निश्चित केली जाईल.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज या पोर्टलचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या संकेतस्थळावरुन या पोर्टलला भेट देता येईल. नीती आयोग या पोर्टलवरील माहिती नियमितपणे अद्ययावत करेल असे कांत म्हणाले.
Emailing (Klowledgephilic.com) plinth_to_paramount eng .pdf
Paramount English book pdf👆👆