If you keep your faith, you keep your trust, you keep the right attitude, if you're grateful, you'll see God open up new doors.
Good morning 😊😊
@eMPSCguidance
Good morning 😊😊
@eMPSCguidance
🔴निपाह विषाणू
#current
केरळमधील कोझिकोड येथील स्थानिक सध्या एका भयानक विषाणूमुळे (Virus) हैराण झाले आहेत. या भयानक विषाणूची लागण झाल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 'निपाह' असं या जीवघेण्या व अत्यंत दुर्मिळ विषाणूचं नाव आहे.
👉 विषाणूचे नाव निपाह कसे पडले?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.
👉 निपाहची लागण झाल्याचे लक्षणं
या विषाणूमुळे प्रभावित झालेल्या रुग्णांना श्वास घेणे त्रासदायक होते. मेंदूमध्ये जळजळ होते.
योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
👉 लस उपलब्ध नाही
निपाह विषाणूवर अद्यापपर्यंत प्राणी किंवा मानवांसाठी प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळं विशेषतः खजूर खाणं टाळले पाहिजे. जमिनीवर पडलेली फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजारी डुक्कर तसंच अन्य प्राण्यांपासून दूर राहिले पाहिजे.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
😍 Earn ₹2000 in Few Minutes😍
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 5 मित्रांच्या Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 250 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
https://phon.pe/ru_dheecmig6
🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇
👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰250₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
💰500₹ Cashback on DTH Recharge
🤩50₹ Cashback on Money Transfer🤩
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This link to Install -

💰Tez App द्वारे काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर एक 🎁Coupan भेटेल,
ते💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
नंतर एक 🎁Coupan भेटेल,
ते💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
AGRI_PRE_2018.pdf
595.3 KB
महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा पेपर
Join @eMPSCguidance
Join @eMPSCguidance
⚠️महापरिक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या नगरपरिषद च्या परीक्षेमध्ये जवळजवळ सर्व केंद्रावर परीक्षेत अफरातफर च्या तक्रारी आल्या ,वर्तमानपत्रांनी सुद्धा त्याची दखल घेतली आहे. तरी आपणा सर्वांना जर हि परिक्षा रद्द करायची असले ,व MPSC द्वारे हि परीक्षा घेण्यात यावी अशी अपेक्षा असेल तर कृपया सर्वांनी खाली दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या id वर email करा . तसेच उर्वरित तिन्ही id वर त्याची CC पाठवा .
cm@maharashtra.gov.in
enquiry@mahapariksha.gov.in
chiefminister@maharashtra.gov.in
officeofmla@gmail.com
कृपया जास्तीत जास्त ई-मेल पाठवायचा प्रयत्न करावा .यात तुम्ही सहभागी व्हा आणि तुमच्या मित्रांना पन सहभागी करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏