🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
सर्वोच्च न्यायालयाचे मुळ अधिकार :
१. संविधानाने कलम ३२ नुसार दिलेला प्राधीलेख अधिकार
२. संविधान १३२ ने दिलेले मूळ अधिकार ( केंद्र व राज्य वाद, राज्य व राज्य वाद, केंद्र राज्य व राज्य किंवा राज्ये वाद)
३.संविधान कलम १३९ अ ने दिलेले खटले हस्तांतरण अधिकार
४. दिवाणी प्रक्रिया संहिता कलम २५ ने दिलेले खटले हस्तांतरण अधिकार
५. फौजदारी प्रक्रिया संहिता ४०६ ने दिलेले खटले हस्तांतरण अधिकार
६. संविधान कलम ७१ ने दिलेले राष्ट्रपती व उप राष्ट्रपती निवडणूक तक्रारी संबंधीचे अधिकार

सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार
१. संविधान कलम १४३ (१) नुसार राष्ट्रपतीने विचारलेला सल्ला
२. संविधान कलम १४३ (२) नुसार राष्ट्रपतीने विचारलेला सल्ला
३. संविधान कलम ३१७ (१) नुसार लोकसेवा आयोग अध्यक्ष किंवा सदस्य पदच्युती बद्दल मागितलेला सल्ला
४. माहिती अधिकाराबद्दल राष्ट्रपती किंवा राज्यपालाने मागितलेला सल्ला
इ. #polity
@eMPSCguidance
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
💰वित्त आयोग : कलम 280

आतापर्यंतचे वित्त आयोग व अध्यक्ष

१) पहिला - १९५१ - के.सी.नियोगी
२) दुसरा - १९५६ - के.संथानम
३) तिसरा - १९६० - ए.के.चंदा
४) चौथा - १९६४ - पी.व्ही.राजमन्नावर
५) पाचवा - १९६८ - महावीर त्यागी
६) सहावा - १९७२ - के.ब्रम्हानंद रेड्डी
७) सातवा - १९७७ - जे.एम.शेलार
८) आठवा - १९८३ - यशवंतराव चव्हाण
९) नववा - १९८७ - एन.पी.के.साळवी
१०) दहावा - १९९२ - के.सी.पंत
११)अकरावा -१९९८ - ए.एम.खुस्रो
१२) बारावा -२००२ - सी.रंगराजन
१३) तेरावा -२००७ - विजय केळकर
१४) चौदावा -२०१३ - वाय.व्ही.रेड्डी
१५) पंधरावा -२०१७ - एन.के.सिंग

🔵 15वा वित्त आयोग

अध्यक्ष - एन.के.सिंग(I.A.S.)
पूर्णवेळ सदस्य:-
१) शक्तिकांत दास
२)अनुप सिंग
अर्ध-वेळ सदस्य:-
१)रमेश चांद
२)अशोक लहीरी

पहिला वित्त आयोग

स्थापना: २२ नोव्हेंबर १९५१
के सी नियोगी अध्यक्ष

मुख्यालय: नवी दिल्ली

रचना : वित्त आयोग ५ सदस्याचे मिळून बनते. एक अध्यक्ष व इतर चार सदस्य असतात. चार सदस्यांपैकी दोन सदस्य हे पूर्णवेळ सदस्य असतात. उरलेले दोन सदस्य अर्धवेळ सदस्य असतात.

नियुक्ती : राष्ट्रपतींमार्फत कलम २८०
नुसार

शिफारशींचा कालावधी : 5 वर्ष

🔵आयोगाची कार्ये

👉 करातून वसूल झालेला निधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये समप्रमाणात विभागणे.

👉 राज्यांना लागणाऱ्या निधीसाठी कारणीभूत घटक व त्याचे परिणाम शोधून निश्चित करणे.

👉 जमा झालेल्या निधीतून ज्या राज्यांना आवश्यकता आहे अशा राज्यांना निधीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणे.

👉 वित्त अहवाल राष्ट्रपतींपुढे सादर करून त्यावर चर्चा करून अव्सज्याक सूचना सूचित करणे.

👉 आर्थिकदृष्ट्या मागास व सधन राज्य यांच्यातील वित्तीय दरी कमी करून त्यांना एकसमान बनवण्याचा प्रयत्न करणे.

@eMPSCguidance
नगरपरिषद परीक्षा- मास कॉपी प्रकार
@eMPSCguidance
Phrasal Verb of the Day

#vocabulary

🔰pull through

✍🏾Meaning:
to recover from a serious illness or injury

For example:

pull through
🔺Without the wonderful care she received from the nurses, I don't think my grandmother would have pulled through.

pull sb through
🔺I knew the doctors would do everything they could to help pull him through.
━━━━━━━━━━━
#Phrasal_Verb_of_the_Day

🌀 @eMPSCguidance
आसाममधील गुवाहाटी रेल्वेस्थानक सौरऊर्जेवर चालणारे देशातील पहिले स्थानक झाले आहे.

गुवाहाटी रेल्वेस्थानकांच्या छतावर सौर पाते लावले आहेत.

७०० किलोवॅटच्या या प्रकल्पातून स्टेशन, कोच डेपो व रेल्वे वसाहतीस वीज मिळेल.

यामुळे वार्षिक ६७.७ लाख रुपयांची बचत होईल. प्रकल्पावर ६ कोटी रुपये खर्च आला.

देश वीज व डिझेलचा मोठा ग्राहक आहे. या वर्षी त्यावर ३१ हजार कोटी रुपये खर्च झाले.

रेल्वेने २०२५ पर्यंत आपल्या एकूण गरजेच्या २५ टक्के वाटा ग्रीन एनर्जीतून पूर्ण करण्याची योजना आखली आहे.

यामुळे वार्षिक ८ हजार कोटी रुपयांची बचत होईल. गेल्या जुलैमध्ये रेल्वेच्या छतावर सौर पाते बसवले होते.

यामुळे डब्यात वीज,पंखे व डिस्प्ले चालत आहेत. दिल्ली-यूपी व दिल्ली-हरियाणा मार्गावरील ३० रेल्वेवर पाती बसवली आहेत.

सौर विजेचे डबे असणाऱ्या एका रेल्वेतून वर्षात २१ हजार लिटर डिझेलची व ३० लाख रुपयांची बचत

बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अभ्यासानुसार सौर विजेच्या डब्याची रेल्वे वार्षिक २३९ टन हानिकारक कार्बन डायऑक्साइड कमी करू शकते.

५० कारमुळे एवढेच प्रदूषण होते. यासोबत अशा एका रेल्वेमुळे २१ हजार लिटर डिझेल व ६० लाख रुपये वाचतील. देशात सरासरी ११ हजार रेल्वे धावतात.

एका डब्यावर १०० वॅटचे सौर पाते लावण्यासाठी १.२५ लाख रुपये खर्च येतो.
डबा ५०० किलोने हलकाही होतो.

#current