🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास


3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700


🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208


🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229



http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
5_6330157245929619491.pdf
46.8 KB
Combine Prelim Grp B 2018 Answer key
आज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
👇👇👇👇👇

1. "मतदानाचा हक्क " हा खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?



🔴घटनात्मक हक्क

2. ऑक्टोबर,1937 वर्धा येथे भरलेल्या "अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद" चे अध्यक्ष कोण होते ?

⚪️महात्मा गांधी


3. ऑक्टोबर,1937 वर्धा येथे भरलेल्या "अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद" ने कोणाच्या अध्यक्षतेखाली खाली समिती नेमून ,त्या समितीने दिलेले आधारावर "वर्धा शिक्षण योजना" जाहीर केली?

🔴झाकीर हुसेन


http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Forwarded from Government Job Express
🔵राज्यात मेगाभरती! ३६ हजार रिक्त पदे भरण्यास सरकारची परवानगी....

राज्यात मेगाभरती! ३६ हजार रिक्त पदे भरण्यास सरकारची परवानगी

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासनातील विविध विभागांमधील ७२ हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे सांगितले होते.

ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेला सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून कृषी व अन्य विभागांमधील ३६ हजार रिक्त पदे भरण्यास बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासनातील विविध विभागांमधील ७२ हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे सांगितले होते. यातील पहिल्या टप्प्यात या वर्षी ३६ हजार तर पुढील वर्षी दुसऱ्या टप्प्यात ३६ हजार पदे भरली जातील. यानुसार या वर्षी राज्यातील कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदे भरल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.

सरकारच्यावतीने शेतकरी तसेच ग्रामीण भागासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र, रिक्त पदांमुळे अंमलबजावणीत अडथळे येत होते, असे सांगितले जाते. म्हणूनच सरकारने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या विभागांमध्ये होणार भरती
पहिल्या टप्प्यात ग्रामविकास विभागातील ११ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८, गृह विभागातील ७ हजार १११, कृषी विभागातील २ हजार ५७२, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९०, नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदे भरली जातील.


t.me/Naukriexpress
Combine Prelim Expected Cutoffs

#Cutoff for General Category Male

PSI= 40-42

ASO= 56+

STI= 58+

STI च्या जागा जर वाढल्या (Min 200) तर Cutoff 50 पर्यंत येऊ शकतो.

@eMPSCguidance
शासकीय_योजना_माहिती_पुस्तिका.pdf
1.6 MB
➡️ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शासकीय योजना माहिती पुस्तक
👆👆👆