Forwarded from Government Job Express
🔴 नगर परिषद-नगरपालिका प्रशासन संचालनालय परीक्षा २०१८ प्रवेशपत्र
बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी एकाच वेळी 2 पोस्टसाठी पेपर आले आहेत.
महापरिक्षेच्या कार्यालयास संपर्क साधला असता,त्यांकडून अशी माहिती प्राप्त झाली आहे. *ज्यांचे 2 पोस्ट साठी एकच वेळ आणि केंद्र आहे त्यांनी एकाच परीक्षा द्यायची असून,त्याचे मार्क दोन्ही पोस्ट साठी विचारात घेतले जातील*
काही अडचण असल्यास ह्या क्रमांकावर संपर्क करा 👇👇
180030007766
👉प्रवेशपत्र पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/regiDma

#english #Idiom_of_the_Day
📚 out of the question
✍🏾Meaning:
If something is out of the question, it cannot be considered because it's impossible or it's not allowed.
❕For example:
🔺Jose wants to study in the U.S.A., but it's out of the question. It's very expensive and we just can't afford it.
🔺The government says that cutting the military budget is out of the question. But Gracie says that if invading foreign countries were out of the question instead, it'd be easy to cut the budget.
━━━━━━━━━
#Idiom
🌀 @eMPSCguidance

FINAL_RESULT_70-2017.pdf
229.8 KB
#polity
ग्रामपंचायतीचा सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय ३ जुलै २०१७ रोजी सरकारने घेतला. मात्र, जनतेतून सरपंचाची निवड करावी, अशी सूचना सन १९८६ मध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या समितीने केली होती. राज्य सरकारनेया शिफारशीची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. पंचायतराज व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी समित्या नेमल्या. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी. बी. पाटील यांची समिती नेमण्यात आली. ‘पंचायतराज’चे पुनर्विलोकन करणाऱ्या या संस्थेची कार्यकक्षा व्यापक होती. जून १९८६ मध्ये या समितीने तिच्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या. त्यात ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायतराज व्यवस्थेकडे सोपवावी, महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी, अशा अनेक क्रांतिकारी शिफारशी या समितीने केल्या. या समितीने ‘पंचायतराज’ला एक वेगळी दिशा दिली. ७३ वी घटनादुरुस्ती होण्यापूर्वीच या समितीने क्रांतिकारी शिफारशी केल्या होत्या; परंतु राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारने पावले उचलली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २ ऑक्टोबर २००० रोजी पाटील समितीच्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली; परंतु जनतेतून सरपंच ही शिफारस मात्र लागू करण्यात आली नाही. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय २०१७ साली युती सरकारने घेतला.

🔵आरसीएफ मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची भरती
🔅 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) - १० जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एस्सी (कृषी) व एमएमएस / एमबीए (मार्केटिंग) किंवा मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/inDAn2
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/a9Ct2x
🔅 मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) - २५ जागा
शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह केमिकल मध्ये बीई / बी.टेक / बी.एस्सी. इंजिनिअरिंग (इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात)
वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2rJM7tQ
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/7axF9v
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - १२ जून २०१८

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम ह्या लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html

MPSC Guidance Blog
DOWNLOAD ALL MPSC EXAMS SYLLABUS IN PDF
Sr. No. Subject Download 1 Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police (...
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
MPSC Guidance Blog
FREE EBOOKS DOWNLOAD
List of All Competitive Examinations E-books Download 1.Kiran’s Railway GK &GS CLICK HERE TO DOWNLOAD 2.MCQs On Comp...
Forwarded from Government Job Express
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/free-download-mpsc-2012-2013-marathi.html
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
MPSC Guidance Blog
Free Download Maharashtra State Board Books in Marathi and English School Book PDF
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👆👆👆👆
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
YCMOU चे सर्व पुस्तके या लिंक वर
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
MPSC Guidance Blog
YCMOU All Ebooks Free Download
ycmou ebooks,ycmou books,ycmou books free
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात खालील लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
MPSC Guidance Blog
MPSC QUESTION PAPERS DOWNLOAD
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील लिंक वर जा [CLICK HERE To DOWNLOAD]
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
MPSC Guidance Blog
FREE EBOOKS DOWNLOAD
List of All Competitive Examinations E-books Download 1.Kiran’s Railway GK &GS CLICK HERE TO DOWNLOAD 2.MCQs On Comp...
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴
✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html
✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html
✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html
✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html
✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html
✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html
जॉईन करा
T.me/empscguidance

The Gist of NCERT - General Science.pdf
2.7 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Economy.pdf
2.1 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian History.pdf
2.5 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Geography.pdf
3.1 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Polity.pdf
2.4 MB
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#polity #Rajyaseva_2018
1. "मतदानाचा हक्क " हा खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
⚪️मूलभूत हक्क
⚫️मूलभूत कर्तव्य
🔴घटनात्मक हक्क
🔵कायदेशीर हक्क
1. "मतदानाचा हक्क " हा खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
⚪️मूलभूत हक्क
⚫️मूलभूत कर्तव्य
🔴घटनात्मक हक्क
🔵कायदेशीर हक्क
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#history
2. ऑक्टोबर,1937 वर्धा येथे भरलेल्या "अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद" चे अध्यक्ष कोण होते ?
⚪️महात्मा गांधी
⚫️मौलाना अब्दुल कलम आझाद
🔴झाकीर हुसेन
🔵 पंडित नेहरू