Forwarded from Government Job Express
PWD_Recruitment_Add
769.9 KB
🔴 नगर परिषद-नगरपालिका प्रशासन संचालनालय परीक्षा २०१८ प्रवेशपत्र
बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी एकाच वेळी 2 पोस्टसाठी पेपर आले आहेत.
महापरिक्षेच्या कार्यालयास संपर्क साधला असता,त्यांकडून अशी माहिती प्राप्त झाली आहे. *ज्यांचे 2 पोस्ट साठी एकच वेळ आणि केंद्र आहे त्यांनी एकाच परीक्षा द्यायची असून,त्याचे मार्क दोन्ही पोस्ट साठी विचारात घेतले जातील*
काही अडचण असल्यास ह्या क्रमांकावर संपर्क करा 👇👇
180030007766
👉प्रवेशपत्र पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/regiDma

ग्रामपंचायत निवडणूक खर्च मर्यादा
सदस्य संख्या सरपंच सदस्य
7 ते 9 50000 25000
11 ते 13 100000 35000
15 ते 17 175000 50000
#gs2
#polity
@eMPSCguidance

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_Prelim_2018
♦️वित्त आयोग♦️
-कलम 280 नुसार प्रत्येक 5 वर्षांनी किंवा आवश्यक वाटेल तेव्हा राष्ट्रपतीद्वारे स्थापन
- सर्वात प्रथम वित्त आयोग 1951 साली स्थापन
- आयोगात अध्यक्ष व इतर 4 सदस्य असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात
- वित्त आयोग हि तरतूद मूळची 'भारताची' आहे, इतर संविधानातील बाबींप्रमाणे इतर देशाकडून घेतलेली नाही.
- केंद्र राज्य महसूल वाटप प्रमाण निश्चिती वित्त आयोग करते.
Channel Link
@RajyasevaSTI

Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
MPLAD Scheme
The Cabinet Committee on Economic Affairs has approved the proposal to continue the MPLAD Scheme beyond the 12th Plan period (2012-17) up to March 31, 2020, an official statement said today.
What is MPLAD scheme?
Members of Parliament Local Area Development (MPLAD) Scheme provides that each MP has the choice to suggest to the Head of the District works to the tune of ₹5 crore per year, to be taken up in his/her constituency.
Initially, this scheme was administered by Ministry of Rural Development. Later, Ministry of Statistics and Programme Implementation (MOSPI) has been looking into its working.
Elected Members of RajyaSabha and nominated members of both Houses may select works for implementation in one or more district(s) as they may choose.
It also allows MPs to spend up to ₹10 lakh in any other constituency in India

The Ministry of Statistics and Programme Implementation came into existence as an Independent Ministry on 15.10.1999 after the merger of the Department of Statistics and the Department of Programme Implementation. The Ministry has two wings, one relating to Statistics and the other Programme Implementation. The Statistics Wing called the National Statistical Office(NSO) consists of the Central Statistical Office (CSO), the Computer center and the National Sample Survey Office (NSSO).
The Programme Implementation Wing has three Divisions, namely,
(i) Twenty Point Programme
(ii) Infrastructure Monitoring and Project Monitoring and
(iii) Member of Parliament Local Area Development Scheme.
Besides these two wings, there is National Statistical Commission created through a Resolution of Government of India (MOSPI) and one autonomous Institute, viz., Indian Statistical Institute declared as an institute of National importance by an Act of Parliament.

🏆महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार
#current #computer
महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान भवन येथे ‘20 व्या तंत्रज्ञान दिवसा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील वसई पश्चिम येथील एएनटीएस सिरॉमिक प्रायवेट लि. या कपंनीला सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग श्रेणीतील द्वितीय श्रेणीचा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पुणे जिल्ह्यातील निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या शिक्षिका आणि वैज्ञानिक संगीता अतुल कुलकर्णी यांना जैवतंत्रज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी तसेच ग्रामीण भागात प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘जैवतंत्रज्ञान सामाजिक विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/eMPSCguidance

MPSC 2018-19 Pratice Set By Prashant Khedkar.pdf
676.1 KB
MPSC 2018-19 चॅनल
13 मे 2018 PSI-STI-ASO पूर्व परीक्षेकरिता आवश्यक सराव प्रश्नसंच PDF 2
जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
13 मे 2018 PSI-STI-ASO पूर्व परीक्षेकरिता आवश्यक सराव प्रश्नसंच PDF 2
जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from Government Job Express
▪️MPSC मार्फत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य संचालनालयात भरती
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी / मुख्य रसायन शास्त्रज्ञ / संशोधन अधिकारी सामान्य राज्य सेवा, गट ब - १३ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - रसायनशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न व औषधे किंवा संबंधित विषयातील विज्ञान पदवी / पदव्युत्तर पदवी
🔅 वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - २९ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/xyDdQt
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/23uvGW

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
381.दातांचे कठीण आवरण कोणत्या पदार्थांचे बनलेले असते?
⚪️कॅल्शियम फ्लोराईड
⚫️कॅल्शियम क्लोराईड
🔴कॅल्शियम फॉस्फेट
🔵सोडियम फॉस्फेट
#science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
381.दातांचे कठीण आवरण कोणत्या पदार्थांचे बनलेले असते?
⚪️कॅल्शियम फ्लोराईड
⚫️कॅल्शियम क्लोराईड
🔴कॅल्शियम फॉस्फेट
🔵सोडियम फॉस्फेट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
प्रश्नसंचातील एक प्रश्न परळी टेकड्या कुठे आहेत.
याचे पर्यायात दिलेले उत्तर - सातारा हे अचूक आहे.
परळी टेकड्या सातारा जिल्ह्यात आहेत.