🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#revision
Page 3
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
#revision
Page 4 ( चालू घडामोडी नोट्स)
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
#revision
Page 5 ( चालू घडामोडी नोट्स)
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
The following benefits are available for languages which are declared as classical languages: -

 

                                i.            Two major annual international awards for scholars of eminence in the concerned language.

 

                              ii.            A 'Centre of Excellence for Studies in Classical Languages' can be set up.

 

                            iii.            The University Grants Commission can be requested to create, to start with at least in Central Universities, a certain number of professional chairs for classical languages, for scholars of eminence in the concerned language.
Forwarded from Government Job Express
🌀राष्ट्रीय बियाणे महामंडळातील भरतीस १२ मे पर्यंत मुदतवाढ

👉 मॅनेजमेंट ट्रेनी - ५८ जागा

मटेरियल मॅनेजमेंट - २ जागा

असिस्टंट कंपनी सेक्रेटरी - १ जागा

प्रॉडक्शन - २७ जागा

मार्केटिंग - ९ जागा

ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग - ३ जागा

सिव्हिल इंजिनिअरिंग - २ जागा

एचआर - ७ जागा

फायनांस आणि अकाऊट्स - ७ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर), एमबीए / एम.एससी/ बी.ई / बी.टेक (ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग)(सिव्हिल) / सीए / सीएस

🔅 वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 सिनिअर ट्रेनी - ७८

मार्केटिंग - ४८ जागा

एचआर - १ जागा

फायनान्स आणि अकाऊन्टस - ६ जागा

ॲग्रीकल्चर- १८ जागा

क्वॉलिटी कंट्रोल - २ जागा

हॉर्टिकल्चर - ३ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (ॲग्रीकल्चर व्यवसाय व्यवस्थापन) / बी.एससी (अॅग्रिकल्चर)किंवा पदविका (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल)

🔅 वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 डिप्लोमा ट्रेनी - १२

ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग - ८ जागा

सिव्हिल इंजिनिअरिंग - ४ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह डिप्लोमा (ॲग्रीकल्चर / सिव्हिल /
मेकॅनिकल)

🔅 वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 ट्रेनी - ८९ जागा

ॲग्रीकल्चर - २७ जागा

एचआर - २२ जागा

अकाऊन्टस - ११ जागा

स्टोअर - ११ जागा

टेक्निशिअन (इलेक्ट्रिशिअन) - ५ जागा

स्टोअर (टेक्निकल) - २ जागा

डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) - ११ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर) बी.कॉम / बी.एससी (ॲग्रीकल्चर) / Chemistry/ Botany/ ITI/ BCA/ B.Sc. (Computer Science/IT)

🔅 वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ॲग्रीकल्चर - २१ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 परीक्षा - २७ मे २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/W2J8WP

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/omGzcT
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
भारताचे इतर देशांसोबत सुरु असलेले संयुक्त सैन्यासराव
#defence

@eMPSCguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्राची_आर्थिक_पाहणी_नोट्स.pdf
1.5 MB
महाराष्ट्र आर्थिक पाहणी नोट्स
By - रमेश रूनवाल सर
कक्ष अधिकारी मंत्रालय
कर्मवीर अण्णा स्मृतिदिन।।।विनम्र अभिवादन 💐💐
Buried Sunshine -Coal

Black Gold - Petroleum.

Golden fibre-Jute

Green Gold -Bamboo

Manchester of India-Ahmedabad

Manchester of Japan -Osaka

Silicon Valley- California

Silicon plateau - Bangalore
🏏कसोटी खेळणारा आयर्लंड 11वा देश
#sports #current

• कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शुक्रवारी (ता. 11) आयर्लंड देशाचे नाव नव्याने जोडले जाणार आहे. आयर्लंड शुक्रवारपासून पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल. कसोटी पदार्पण करणारा आयर्लंड 11वा देश ठरेल.



• कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत दहा देशांनाच कसोटी खेळण्याचा दर्जा होता. आता एका महिन्याच्या अंतराने यात दोन देशांची भर पडणार आहे. प्रथम आयर्लंड आणि पाठोपाठ 35 दिवसांत अफगाणिस्तान (14 जून) भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल.

* इतिहासात पहिला कसोटी सामना खेळण्याचा मान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मिळाला.

• त्यांनी 15 मार्च 1877 मध्ये हा पहिला सामना खेळला. त्यानंतर अकरा वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने पदार्पण केले; पण काही वर्षांतच वंशभेदाच्या वादात त्यांच्यावर बंदी टाकण्यात आली.

• भारताने 25 जून 1935मध्ये कसोटी पदार्पण केले. क्रिकेटचे जनक मानल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्ध सहा देशांनी पदार्पण केले. पाकिस्तान, झिंबाब्वे, बांगलादेश संघांनी भारताविरुद्ध पदार्पण केले आहे.

# प्रत्येक देशाचे कसोटी पदार्पण #

-ऑस्ट्रेलिया 15 मार्च 1877 (वि. इंग्लंड, मेलबर्न)

-इंग्लंड 15 मार्च 1877 (वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न)

-दक्षिण आफ्रिका 12 मार्च 1889 (वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ)

-वेस्ट इंडीज 23 जून 1928 (वि. इंग्लंड, लॉर्डस)

-न्यूझीलंड 10 जानेवारी 1930 (वि. इंग्लंड, ख्राईस्टचर्च)

-भारत 25 जून 1935 (वि. इंग्लंड, लॉर्डस)

-पाकिस्तान 16 ऑक्टो9बर 1952 (वि. भारत, दिल्ली)

-श्रीलंका 17 फेब्रुवारी 1982 (वि. इंग्लंड, कोलंबो)

-झिंबाब्वे 18 ऑक्टो9बर 1992 (वि. भारत, हरारे)

-बांगलादेश 10 नोव्हेंबर 2000 (वि. भारत, ढाका)

-आयर्लंड 11 मे 2018 (वि. पाकिस्तान, डब्लिन)


http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
औद्योगिक बर्फ ओळखण्याचा महाराष्ट्र पॅटर्न आता देशात लागू

👉 अखाद्य बर्फासाठी फिकट निळा रंग

👉 खाद्य बर्फ पारदर्शक

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा यासाठी बर्फाच्या उत्पादना संदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबतचे निवेदन विधान सभेच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्राने ही मंजुरी दिली असून, हा पॅटर्न देशातील सर्वच राज्यांना लागू केला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी पाठपुरावा केला होता. देशभरात 1 जून 2018 पासून याबाबतचा आदेश लागू होणार असून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बर्फ उत्पादकांवर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्राच्या फूड सेफ्टी ॲथोरिटी ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्राचा हा प्रस्ताव स्वीकारला असून देशातील इतर राज्यात ही या नियमाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत.


शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
MPSC_2018_19_प्रश्नसंच_प्रश्न_क्रमांक.pdf
576.8 KB
MPSC 2018-19 चॅनलवरील सरावप्रश्न PDF स्वरूपात देण्यात येणार आहेत.

आज प्रथम 100 प्रश्न देत आहे.

चॅनल लिंक
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg