🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
₹1075 मोफत कमवा !!!
👍👍👌👌👌👌

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून Phone Pay वर मागवून घ्या)

https://phon.pe/ru_dheecmig6

All Offers on Phone Pay👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_dheecmig6
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महिला व बालविकास अधिकारी चाळणी परीक्षा दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी होणार

जॉईन करा
@RajyasevaSTI
Ratle Dam-Chenab
Kishanganga Dam-Neelum
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

376. 2016-17 आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक आयात खालील देशांतून होते. त्या देशांचा अचूक उतरता क्रम ओळखा.

⚪️चीन,UAE, सौदी अरेबिया,USA, स्वित्झरलँड

⚫️चीन,USA, सौदी अरेबिया,UAE, स्वित्झर्लंडअचूक उत्तर

🔴चीन,सौदी अरेबिया,UAE, USA, स्वित्झर्लंड

🔵चीन,सौदी अरेबिया,USA, UAE, स्वित्झर्लंड


जॉईन करा
@RajyasevaSTI
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

377. परकीय संस्थात्मक गुंतवणूक(FII) अंतर्गत गुंतवणूक करण्याकरिता गुंतवणूकदारांना कोणत्या कायद्यान्वये नोंदणी करणे बंधनकारक आहे?

⚪️सेबी कायदा व नियम 1995अचूक उत्तर

⚫️कंपनी कायदा 1956

🔴FERA कायदा 1973

🔵आयकर कायदा 1961
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant


378. 2015-2020 परकीय व्यापार धोरणानुसार भारताची निर्यात 2020 सालापर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आलेले आहे?

⚪️500 अब्ज डॉलर

⚫️750 अब्ज डॉलर

🔴900 अब्ज डॉलरअचूक उत्तर

🔵1100 अब्ज डॉलर
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

379. भारतात रुपया चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय कोणत्या वर्षी करण्यात आला होता?

⚪️1992

⚫️1991

🔴1993

🔵1994अचूक उत्तर


जॉईन करा- @RajyasevaSTI
👆👆👆👆काल चॅनलवर दिलेले प्रश्न व त्यांचे उत्तर
राष्ट्रीय महामार्गांची नवीन क्रमांकानुसार सूची
#geography
@eMPSCguidance
🔵जागतिक बँकेचा ‘ट्रॅकिंग SDG7: द एनर्जी प्रोग्रेस’ अहवाल

जागतिक बँकेने नुकताच आपला ‘ट्रॅकिंग SDG7: द एनर्जी प्रोग्रेस’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2030 सालासाठी निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयामध्ये स्पष्ट केलेली ऊर्जा मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने जगात चाललेल्या कार्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.

हा अहवाल वीज, प्रदूषण-मुक्त स्वयंपाक, अक्षय ऊर्जा आणि ऊर्जेच्या कार्यक्षमतेबद्दल जागतिक ऊर्जा लक्षांच्या दिशेने जगाच्या प्रगतीवर उपलब्ध असलेला सर्वात व्यापक स्वरूप आहे.

ठळक बाबी :

- वीज क्षेत्रामध्ये अक्षय ऊर्जेचे प्रमाण वाढलेले आहे, परंतु ते एकत्रितपणे 80% जागतिक ऊर्जा उपयोगात आणणार्‍या परिवहन आणि उष्णता क्षेत्रांची मागणी पूर्ण करू शकत नाही.

- जवळपास एक अब्ज लोकांना (जगाची 13% कोलसंख्या) अजूनही वीज उपलब्ध नाही. जगात सर्वाधिक वीज विरहित प्रदेशांमध्ये उप-सहारा आफ्रिका आणि मध्य व दक्षिण आशिया यांचा समावेश आहे. जगाची जवळजवळ 87% लोकसंख्या वीज नसलेल्या ग्रामीण भागात राहतात. जर सध्याचा कल असाच पुढे चालू राहिल्यास 2030 साली अंदाजे 674 दशलक्ष लोक वीजेविना राहतील.

- बांग्लादेश, इथिओपिया, केनिया आणि टांझानिया या देशांमध्ये सन 2010-2016 या कालावधीत वार्षिक 3% किंवा त्याहून जास्त दराने वीज उपलब्धतेत वाढ झाली आहे. अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत भारताने याच कालावधीत वर्षाला 3 कोटी लोकांना वीज पुरवठा केला.

- प्रदूषण-मुक्त स्वयंपाकाच्या बाबतीत 3 अब्ज लोकांना (जगातली 40% लोकसंख्या) स्वच्छ इंधन आणि तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पारंपरिक जळणामुळे होणारे प्रदूषण दरवर्षी 4 दशलक्ष लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.

- भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या लोकसंख्येत वर्षाला 1% पेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे.

- ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत, पश्चिमी आशिया वगळता ऊर्जा क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर,  ऊर्जा तीव्रता (GDPच्या प्रत्येक युनिटमागे वापरलेल्या ऊर्जेचे गुणोत्तर) 2015 साली 2.8% च्या वेगाने घसरली होती, जी 2010 सालापासूनची सर्वात मोठी घसरण आहे. ही परिस्थिती या कालावधीत ऊर्जा तीव्रतेत 2.2%ची सरासरी वार्षिक घसरण दर्शवते.

- अक्षय ऊर्जेच्याबाबतीत, 2015 सालापर्यंत जगाने अक्षय स्रोतांपासून त्यांचा एकूण अंतिम ऊर्जेचा खप 17.5% एवढा प्राप्त केला, त्यापैकी 9.6% वाटा भू-उष्णता, जलविद्युत, सौर आणि पवन यासारख्या अक्षय ऊर्जेंचे आधुनिक प्रकारामधून आलेला आहे. उर्वरित वाटा पारंपरिक इंधन म्हणजे लाकूड आणि कोळसा यापासून प्राप्त झालेला आहे. सध्याच्या धोरणाच्या आधारावर अक्षय ऊर्जेचा वाटा 2030 सालापर्यंत फक्त 21% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

- अहवालानुसार, निर्धारित केलेले जागतिक उर्जा लक्ष्य गाठण्याच्या मागावर जग एकूणच चालत नाही आहे, परंतु काही क्षेत्रांत खरी प्रगती दिसून आली आहे. विशेषत: कमी विकसित देशांमध्ये वीज उपलब्धतेचा आणि औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमता विस्तार दिसून आला आहे.

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Special initiatives under DDU-GKY

Himayat: A special scheme for the youth (rural & urban) of Jammu & Kashmir.
Roshni: A special initiative for the rural youth of poor families in 27 Left-wing Extremist (LWE) districts across 9 states
आमचे मित्र भूषण अहिरराव यांची सहायक व्यवस्थापक ,गट अ, महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
महत्वाचे दिनविशेष...
============

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
१४ एप्रिल==भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
२४ एप्रिल == पंचायत राज दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर==डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
👇भारताचे राष्ट्रपती👇

1. डॉ. राजेंद्र प्रसाद
(1884-1963)

26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते
•••••••••••••••••••••••••••••••••••••••

2. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1962 ते 13 मे 1967
डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

3. झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. हुसेन ह्यांना पद्मविभुषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
•••••••••••••••••••••••👇••••••••••••••••••••••

वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
3 मे 1969 ते 20 जुलै 1969
झाकिर हुसैन यांच्या मृत्यू नंतर कार्यकारी राष्ट्रपती

मोहम्मद हिदायत उल्लाह 
(1905–1992)
20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969
कार्यवाहक राष्ट्रपति
हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

4. वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974
कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

5. फक्रुद्दीन अली अहमद
(1905–1977)
24 ऑगस्ट 1974 ते11 फेब्रुवारी 1977
•••••••••••••••••••••👇•••••••••••••••••
T.me/empscguidance

बी.डी. जत्ती 
(1912–2002)
11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977
१९७७ में राष्ट्रपति फ़ख़रुद्दीन अली अहमद यांच्या मृत्यनंतर 6 महिने (११ फेब्रुवारी पासून २५ जुलै) पर्यंत  कार्यवाहक राष्ट्रपति होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

6. नीलम संजीव रेड्डी
(1913–1996)
25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
लोकसभा सभापती व बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती .
••••••••••••••••••••••••••••••••••••••

7. झैल सिंग
(1916–1994)
25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
@empscguidance

8. रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••

9. शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

10. के.आर. नारायणन
(1920–2005)
25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
पहिला दलित राष्ट्रपती
••••••••••••••••••••••••••••••••••••

11. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म 1931 - मृत्यु 27 July 2015)
25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.
त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता
.••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

12. प्रतिभा पाटील
(जन्म 1934)
25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

13. प्रणव मुखर्जी
(जन्म 1935)
25 जुलै 2012 पासून 2017

14.रामनाथ कोविंद
25 जुलै 2017 पासून पुढे
आधी बिहार चे राज्यपाल

•••••••••••••••••••••••••••••

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
International Tribunal for the Law of the Sea- Seat Hamburg, Germany