Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
₹1075 मोफत कमवा !!!
👍👍👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून Phone Pay वर मागवून घ्या)
https://phon.pe/ru_dheecmig6
All Offers on Phone Pay👍
🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩
👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰200₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -

💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
376. 2016-17 आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक आयात खालील देशांतून होते. त्या देशांचा अचूक उतरता क्रम ओळखा.
⚪️चीन,UAE, सौदी अरेबिया,USA, स्वित्झरलँड
⚫️चीन,USA, सौदी अरेबिया,UAE, स्वित्झर्लंड✅✅✅अचूक उत्तर
🔴चीन,सौदी अरेबिया,UAE, USA, स्वित्झर्लंड
🔵चीन,सौदी अरेबिया,USA, UAE, स्वित्झर्लंड
जॉईन करा
@RajyasevaSTI

377. परकीय संस्थात्मक गुंतवणूक(FII) अंतर्गत गुंतवणूक करण्याकरिता गुंतवणूकदारांना कोणत्या कायद्यान्वये नोंदणी करणे बंधनकारक आहे?
⚪️सेबी कायदा व नियम 1995✅✅✅अचूक उत्तर
⚫️कंपनी कायदा 1956
🔴FERA कायदा 1973
🔵आयकर कायदा 1961

378. 2015-2020 परकीय व्यापार धोरणानुसार भारताची निर्यात 2020 सालापर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आलेले आहे?
⚪️500 अब्ज डॉलर
⚫️750 अब्ज डॉलर
🔴900 अब्ज डॉलर✅✅✅अचूक उत्तर
🔵1100 अब्ज डॉलर

379. भारतात रुपया चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय कोणत्या वर्षी करण्यात आला होता?
⚪️1992
⚫️1991
🔴1993
🔵1994✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा- @RajyasevaSTI

🔵जागतिक बँकेचा ‘ट्रॅकिंग SDG7: द एनर्जी प्रोग्रेस’ अहवाल
जागतिक बँकेने नुकताच आपला ‘ट्रॅकिंग SDG7: द एनर्जी प्रोग्रेस’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2030 सालासाठी निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयामध्ये स्पष्ट केलेली ऊर्जा मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने जगात चाललेल्या कार्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.
हा अहवाल वीज, प्रदूषण-मुक्त स्वयंपाक, अक्षय ऊर्जा आणि ऊर्जेच्या कार्यक्षमतेबद्दल जागतिक ऊर्जा लक्षांच्या दिशेने जगाच्या प्रगतीवर उपलब्ध असलेला सर्वात व्यापक स्वरूप आहे.
✅ठळक बाबी :
- वीज क्षेत्रामध्ये अक्षय ऊर्जेचे प्रमाण वाढलेले आहे, परंतु ते एकत्रितपणे 80% जागतिक ऊर्जा उपयोगात आणणार्या परिवहन आणि उष्णता क्षेत्रांची मागणी पूर्ण करू शकत नाही.
- जवळपास एक अब्ज लोकांना (जगाची 13% कोलसंख्या) अजूनही वीज उपलब्ध नाही. जगात सर्वाधिक वीज विरहित प्रदेशांमध्ये उप-सहारा आफ्रिका आणि मध्य व दक्षिण आशिया यांचा समावेश आहे. जगाची जवळजवळ 87% लोकसंख्या वीज नसलेल्या ग्रामीण भागात राहतात. जर सध्याचा कल असाच पुढे चालू राहिल्यास 2030 साली अंदाजे 674 दशलक्ष लोक वीजेविना राहतील.
- बांग्लादेश, इथिओपिया, केनिया आणि टांझानिया या देशांमध्ये सन 2010-2016 या कालावधीत वार्षिक 3% किंवा त्याहून जास्त दराने वीज उपलब्धतेत वाढ झाली आहे. अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत भारताने याच कालावधीत वर्षाला 3 कोटी लोकांना वीज पुरवठा केला.
- प्रदूषण-मुक्त स्वयंपाकाच्या बाबतीत 3 अब्ज लोकांना (जगातली 40% लोकसंख्या) स्वच्छ इंधन आणि तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पारंपरिक जळणामुळे होणारे प्रदूषण दरवर्षी 4 दशलक्ष लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.
- भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणार्या लोकसंख्येत वर्षाला 1% पेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे.
- ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत, पश्चिमी आशिया वगळता ऊर्जा क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर, ऊर्जा तीव्रता (GDPच्या प्रत्येक युनिटमागे वापरलेल्या ऊर्जेचे गुणोत्तर) 2015 साली 2.8% च्या वेगाने घसरली होती, जी 2010 सालापासूनची सर्वात मोठी घसरण आहे. ही परिस्थिती या कालावधीत ऊर्जा तीव्रतेत 2.2%ची सरासरी वार्षिक घसरण दर्शवते.
- अक्षय ऊर्जेच्याबाबतीत, 2015 सालापर्यंत जगाने अक्षय स्रोतांपासून त्यांचा एकूण अंतिम ऊर्जेचा खप 17.5% एवढा प्राप्त केला, त्यापैकी 9.6% वाटा भू-उष्णता, जलविद्युत, सौर आणि पवन यासारख्या अक्षय ऊर्जेंचे आधुनिक प्रकारामधून आलेला आहे. उर्वरित वाटा पारंपरिक इंधन म्हणजे लाकूड आणि कोळसा यापासून प्राप्त झालेला आहे. सध्याच्या धोरणाच्या आधारावर अक्षय ऊर्जेचा वाटा 2030 सालापर्यंत फक्त 21% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- अहवालानुसार, निर्धारित केलेले जागतिक उर्जा लक्ष्य गाठण्याच्या मागावर जग एकूणच चालत नाही आहे, परंतु काही क्षेत्रांत खरी प्रगती दिसून आली आहे. विशेषत: कमी विकसित देशांमध्ये वीज उपलब्धतेचा आणि औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमता विस्तार दिसून आला आहे.
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com

Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
Special initiatives under DDU-GKY
Himayat: A special scheme for the youth (rural & urban) of Jammu & Kashmir.
Roshni: A special initiative for the rural youth of poor families in 27 Left-wing Extremist (LWE) districts across 9 states