Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
प्रश्न संकलन - @khedkar_prashant
25. अ.साहित्य अकादमीच्या अध्यक्ष पदी कन्नड साहित्यातील चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली आहे.
ब. हम्पीमधील कन्नड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून चंद्रशेखर कंबार यांनी कार्य केले आहे.
क. साहित्य अकादमीची स्थापना 1956 साली करण्यात आली आहे.
वरील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा
पर्याय
⚪️अ,ब,क
⚫️अ, ब✅ अचूक उत्तर
साहित्य अकादमी स्थपना 1954 साली झाली होती
🔴ब,क
🔵अ, क

चालू घडामोडीवरील प्रश्न
27. खालील विधानातून योग्य विधाने ओळखा.
अ. स्कॉर्पियन श्रेणीच्या आय एन एस करंज या पाणबुडीचे जलावतरण मुंबई इथे पार पडले.
ब. आय एन एस करंज स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी आहे.
क. आय एन एस करंजची बांधणी प्रोजेक्ट 75 अंतर्गत झाली आहे.
पर्याय
⚪️अ, ब,क✅अचूक उत्तर
⚫️अ, ब
🔴अ, क
🔵ब,क

चालू घडामोडी प्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर
28. नुकताच फ्रांस देशाचा सर्वोच्च लिजन दि ऑनर हा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीस प्रदान करण्यात आला आहे?
⚪️मुकेश अंबानी
⚫️लता मंगेशकर
🔴सौमित्र चॅटर्जी✅ अचूक उत्तर
🔵इंद्रा नुयी

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant
29. जागतिक स्टील असोसिएशन द्वारे नुकत्याच जारी अहवालानुसार जगात क्रूड स्टील उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
⚪️पहिला
⚫️दुसरा
🔴तिसरा✅ अचूक उत्तर
प्रथम स्थानी - चीन
द्वितीय - जपान
तृतीय - भारत
चतुर्थ - अमेरिका
🔵चौथा

30. नुकतेच कोणत्या राज्य शासनाद्वारे शून्य अर्थसंकल्प नैसर्गिक शेती प्रकल्प सुरू करण्यात आले आहे?
⚪️सिक्कीम ( सेंद्रिय शेती सुरू केली आहे)
⚫️केरळ
🔴पंजाब
🔵हिमाचल प्रदेश✅ अचूक उत्तर
Zero Budget Natural Farming Project initiated By Himachal Pradesh

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
₹1075 मोफत कमवा !!!
👍👍👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून Phone Pay वर मागवून घ्या)
https://phon.pe/ru_dheecmig6
All Offers on Phone Pay👍
🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩
👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰200₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -

💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
376. 2016-17 आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक आयात खालील देशांतून होते. त्या देशांचा अचूक उतरता क्रम ओळखा.
⚪️चीन,UAE, सौदी अरेबिया,USA, स्वित्झरलँड
⚫️चीन,USA, सौदी अरेबिया,UAE, स्वित्झर्लंड✅✅✅अचूक उत्तर
🔴चीन,सौदी अरेबिया,UAE, USA, स्वित्झर्लंड
🔵चीन,सौदी अरेबिया,USA, UAE, स्वित्झर्लंड
जॉईन करा
@RajyasevaSTI

377. परकीय संस्थात्मक गुंतवणूक(FII) अंतर्गत गुंतवणूक करण्याकरिता गुंतवणूकदारांना कोणत्या कायद्यान्वये नोंदणी करणे बंधनकारक आहे?
⚪️सेबी कायदा व नियम 1995✅✅✅अचूक उत्तर
⚫️कंपनी कायदा 1956
🔴FERA कायदा 1973
🔵आयकर कायदा 1961

378. 2015-2020 परकीय व्यापार धोरणानुसार भारताची निर्यात 2020 सालापर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आलेले आहे?
⚪️500 अब्ज डॉलर
⚫️750 अब्ज डॉलर
🔴900 अब्ज डॉलर✅✅✅अचूक उत्तर
🔵1100 अब्ज डॉलर

379. भारतात रुपया चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय कोणत्या वर्षी करण्यात आला होता?
⚪️1992
⚫️1991
🔴1993
🔵1994✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा- @RajyasevaSTI