#Rajyaseva_Mains
#Combined_Prelim_2018
#Economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
374. देशाचा व्यवहारतोल(BOP) नेहमी संतुलीतच ठेवला जातो. हे कोणत्या प्रकारे भारतात साध्य केले जाते?
⚪️भांडवली खात्यातील असंतुलन चालू खात्यातून भरून
⚫️चालू खात्यातील असंतुलन भांडवली खात्यातून भरून✅✅✅अचूक उत्तर
🔴चालू खाते , भांडवली खाते दोन्हीद्वारे कर्ज काढून
🔵चालू खात्यातून कर्ज घेऊन
जॉईन करा
@RajyasevaSTI

375. IMF मध्ये SDR कोट्यात भारत जगात कितव्या स्थानी आहे?
⚪️10 वा
⚫️9 वा
🔴8 वा✅✅✅अचूक उत्तर
🔵7 वा
जॉईन करा - @RajyasevaSTI

आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे👆👆👆👆
संयुक्त पूर्व परीक्षा Revision करिता चॅनलवर देण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या 250 प्रश्नांचा PDF 8 मे रोजी उपलब्ध करून दिला जाईल.
जॉईन करा @RajyasevaSTI

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_Mains
#Economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
376. 2016-17 आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक आयात खालील देशांतून होते. त्या देशांचा अचूक उतरता क्रम ओळखा.
⚪️चीन,UAE, सौदी अरेबिया,USA, स्वित्झरलँड
⚫️चीन,USA, सौदी अरेबिया,UAE, स्वित्झर्लंड
🔴चीन,सौदी अरेबिया,UAE, USA, स्वित्झर्लंड
🔵चीन,सौदी अरेबिया,USA, UAE, स्वित्झर्लंड

377. परकीय संस्थात्मक गुंतवणूक(FII) अंतर्गत गुंतवणूक करण्याकरिता गुंतवणूकदारांना कोणत्या कायद्यान्वये नोंदणी करणे बंधनकारक आहे?
⚪️सेबी कायदा व नियम 1995
⚫️कंपनी कायदा 1956
🔴FERA कायदा 1973
🔵आयकर कायदा 1961

378. 2015-2020 परकीय व्यापार धोरणानुसार भारताची निर्यात 2020 सालापर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आलेले आहे?
⚪️500 अब्ज डॉलर
⚫️750 अब्ज डॉलर
🔴900 अब्ज डॉलर
🔵1100 अब्ज डॉलर

379. भारतात रुपया चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय कोणत्या वर्षी करण्यात आला होता?
⚪️1992
⚫️1991
🔴1993
🔵1994
जॉईन करा- @RajyasevaSTI

जगाला भारताची ओळख दोनच कारणांनी करुन देता येईल, भगवान गौतम बुद्धांची शांतता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम...
– रविंद्रनाथ टागोर (जन्म : ७ मे १८६१, कोलकाता)
कोलकात्याच्या जमीनदार कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाचीउभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत.
पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.रवींद्रनाथ अनुवादित तुकारामांचे अभंग.
कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली .छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयहीप्रभावित झाले होते. रवीन्द्रसाहित्य मूळ बंगालीतूनवाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीयअसलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.
गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजलीसकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली...’ नावाचा गद्यानुवाद केला आहे.
कादंबर्या व इतर साहित्य
रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबर्या व ८ मोठ्या कादंबर्या लिहिल्या.
रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत.
🌀१९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशीमतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com

🔔 नवीन नोकरी जाहिरात,माहिती व संदर्भ साठी जॉईन करा नवीन चॅनेल
📣नोकरी एक्सप्रेस📣
https://t.me/NaukriExpress
📣नोकरी एक्सप्रेस📣
https://t.me/NaukriExpress
Telegram
📣नोकरी एक्सप्रेस📣
🔔नवीन जाहिरात
🔔माहिती व संदर्भ
🔔निकाल
🔔हॉलटिकिट
🔔शासकीय बातम्या आणि इतर घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.
Join us -- @missiondnyanjyoti
Join us -- @NaukriExpress
Join us -- @maharashrapublicservice

Forwarded from Government Job Express
■ महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात ८९२१ जागांसाठी #महाभरती ला १२ मे पर्यंत मुदतवाढ.
अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल Join करा
@NaukriExpress
अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल Join करा
@NaukriExpress
Forwarded from Government Job Express
🔴न्यायसहायक प्रयोग शाळेची परीक्षा दिलेल्या उमेदवार
28 व 29 एप्रिल रोजीचे पेपर एकच असल्याने दिनांक 29 एप्रिल सकाळी पार पडलेली परीक्षा पुन्हा होणार असून या परीक्षेचे प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करा...
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
चालू घडामोडी
🔴जागतिक शाश्वत विकास परिषद - 2018
स्थळ - दिल्ली
आयोजन - TERI(The Energy and Resources Institute)
उद्देश - जगातील शाश्वत विकास , ऊर्जा , पर्यावरण क्षेत्रातील नेते , विचारवंत यांना एकत्र आणणे.
उदघाटन - नरेंद्र मोदी
Theme for 2018 - Partnership for Resilent Earth
पहिली परिषद - 2005 साली
TERI संस्था स्थापन - 1974 साली

#current_affairs
🔴दक्षिण आफ्रिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष - सिरिल रामाफोसा
- माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांच्या राजीनाम्यामुळे सिरिल यांची राष्ट्रपती म्हणून निवड
- पक्ष - आफ्रिकन नॅशनल काँग्रेस
- यापूर्वी - 2014 पासून उपराष्ट्राध्यक्ष
- 400 सदस्यीय संसदेद्वारे निवड
- 1 वर्ष पदावर राहणार

🔴'उमंग अँप्स आणि आधार' यांना दुबई इथे झालेल्या जागतिक शासन परिषद 2018 मध्ये विशेष पुरस्कार
▶️उमंग - उत्कृष्ट मोबाईल-गव्हर्नमेंट सर्विस अवॉर्ड
▶️आधार- उत्कृष्ट शासकीय उदयोन्मुख तंत्रज्ञान पुरस्कार
▶️पुरस्कार वितरण -
संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान व अंतर्गत कार्य मंत्री शेख सैफ बीन झाईद अल नहयान यांच्या हस्ते
चालू घडामोडी माहितीसाठी

🔴राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेची अंमलबजावणी करणारे देशातील प्रथम राज्य - पश्चिम बंगाल
✅योजनेचे दुसरे नाव - आयुष्यमान भारत योजना
✅50 कोटी भारतीयांना सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट
✅निधी
केंद्र - 60
राज्य - 40

🔴LPG पंचायत भारतात - राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथे बोलावण्यात आले होती.
प्रमुख वक्ते - राष्ट्रपती

🔴अभिलाषा कुमारी मणिपूर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश(कलम 216 - मुख्य न्यायाधीश तरतूद)
- पदाची शपथ(कलम 219) - राज्यपाल नजमा हेपतूल्लाद्वारे
- अभिलाषा कुमारी या मणिपूर उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या मुख्य न्यायाधीश
-पूर्वी गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हनून कार्य

🔴बौद्धिक संपदा निर्देशांक
-जारी करणारी संस्था -यूएस चेंबर ऑफ कॉमर्स
-सदस्य संख्या - 50 देश
-भारताचा क्रमांक - 44 वा (गेल्या वर्षी 43 वा)
- भारताचे गुण - 8.4
-प्रथम 3 देश - 1.अमेरिका
2. युनायटेड किंग्डम
3. स्वीडन

🔴खेलो इंडिया शालेय स्पर्धा
--स्थळ -इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम दिल्ली
--उदघाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
--कालावधी - 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी
-- पदक तालिकेत
प्रथम स्थानी - हरियाणा - सुवर्ण 38 , रौप्य 26 , कांस्य 38 - एकूण 102
द्वितीय स्थानी - महाराष्ट्र - सुवर्ण 36 , रौप्य 32 , कांस्य 43 - एकूण 111
तृतीय स्थान - नवी दिल्ली -- सुवर्ण - 25 , रौप्य 29 , कांस्य 40
जॉईन करा
@RajyasevaSTI & @mpscguidance