🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔯 मनिला येथे SAARC वित्तमंत्र्यांची 12वी बैठक संपन्न:🔯

📌 मनिला (फिलीपिन्स) येथे आशियाई विकास बँकेच्या (ADB) 51व्या वार्षिक बैठकीदरम्यान SAARC वित्तमंत्र्यांची 12वी बैठक पार पडली.

📌बैठकीत SAARC सदस्य देशांच्या वित्तमंत्र्यांनी/प्रतिनिधींनी भाग घेतला होता आणि नेपाळचे वित्तमंत्री यूबा राज खातिवाडा यांनी अध्यक्ष पद भूषवले होते.

📌 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (SAARC) ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संघटना आहे आणि दक्षिण आशियातल्या देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य राज्ये असून याची 8 डिसेंबर 1985 रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली. याचे काठमांडू (नेपाळ) येथे मुख्यालय आहे.http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रवासी भारतीय दिवस 2019 नंतर दर दोन वर्षांनी होणार
#Rajyaseva_Mains
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

372. GST अंमलबजावणी मुळे राज्याचे होणारे नुकसान भरपाई करिता आधारभूत वर्ष कोणते स्वीकारले आहे?

⚪️2009-10

⚫️2011-12

🔴2013-14

🔵2015-16


जॉईन करा- @RajyasevaSTI
राही पाटील मॅडम यांची राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
River : Origin

1. Satluj : Rakas Lake
2. Indus : Bokhar Chu glacier
3. Jhelum : Spring at Verinag
4. Chenab : Chandra and Bhaga stream
5. Ravi : Rohtang pass in the Kullu hills of Himachal Pradesh
6. Beas : Beas Kund in Rohtang Pass
7. Ghaghara : Mapchachugo glacier
8. Son : Amarkantak plateau
9. Kaveri : Brahmagiri hills
10. Krishna : Mahabaleshwar in Sahayadri
11. Narmada : Amarkantak plateau
12. Godavari : Rises near Nasik District of Maharashtra
#Rajyaseva_Mains
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

373. नुकत्याच स्थापन झालेल्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

⚪️रतन वाटाल

⚫️विवेक देब्रॉय

🔴अशिमा गोयल

🔵रथीन रॉय


जॉईन करा- @RajyasevaSTI
आरक्षणाचे जनक व थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐
🙏👉राजर्षि शाहू महाराज :

जन्म - 16 जुलै 1874.
मृत्यू - 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
एक कल्याणकारी राजा.
संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 - विधवा विवाहाचा कायदा.
1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
वैशिष्टे :

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.
राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.

कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.

शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.

ब्राह्मण टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
#Rajyaseva_Mains
#Combined_Prelim_2018
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

374. देशाचा व्यवहारतोल(BOP) नेहमी संतुलीतच ठेवला जातो. हे कोणत्या प्रकारे भारतात साध्य केले जाते?

⚪️भांडवली खात्यातील असंतुलन चालू खात्यातून भरून

⚫️चालू खात्यातील असंतुलन भांडवली खात्यातून भरून

🔴चालू खाते , भांडवली खाते दोन्हीद्वारे कर्ज काढून

🔵चालू खात्यातून कर्ज घेऊन

जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyaseva_Mains
#Combined_Prelim_2018
#Economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

375. IMF मध्ये SDR कोट्यात भारत जगात कितव्या स्थानी आहे?

⚪️10 वा

⚫️9 वा

🔴8 वा

🔵7 वा


जॉईन करा - @RajyasevaSTI
#Rajyaseva_Mains
#Economics
#polity

371. केंद्र शासन भारताच्या संचित निधीच्या प्रतिभूतीवर संसदेद्वारे निर्धारित सीमेत कर्ज घेऊ शकते अथवा कर्जास हमी देऊ शकते. हि तरतूद राज्यघटनेच्या कितव्या कलमात आहे?

⚪️कलम 291

⚫️कलम 292अचूक उत्तर

🔴कलम 293

🔵कलम 294


जॉईन करा @RajyasevaSTI