♦️महाराष्ट्रातील 27 वी महानगरपालिका
🔶पनवेल नगरपालिकेस महानगरपालिकेचा दर्जा दिला.
🔶पनवेल नगरपालिका स्थापना- 25 ऑगस्ट 1852
🔶तानाजी सत्रे समितीच्या शिफारसीवरून पनवेल नगरपालिकेस महानगरपालिकेचा दर्जा
♦️महानगरपालिका
🔶देशातील सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रात
🔶ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 6 महानगरपालिका:-
1. मीरा भाईंदर
2. उल्हासनगर
3. नवी मुंबई
4. कल्याण-डोंबिवली
5. भिवंडी-निजामपूर
6. ठाणे मनपा
♦️कोंकण विभागात एकूण 9 महानगरपालिका
♦️पुणे महसूल विभागात 5 मनपा
♦️नाशिक महसूल विभाग 5 मनपा
♦️औरंगाबाद महसूल विभाग 4 मनपा
♦️अमरावती महसूल विभाग 2 मनपा
♦️नागपूर महसूल विभाग 2 मनपा
चॅनल लिंक-
@mpscguidance
telegram.me/mpscguidance

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
#Current_Affairs
♦️काही महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक
1. Who moved my interest rate?- डी.सुब्बाराव
2. A life in diplomacy - कृष्णा रासगोत्रा
3. Courage and Commitment - मार्गारेट अल्वा
4. From Darkness towards the light - अरुण जेटली
5. One Indian Girl - चेतन भगत
6. The Indian Parliament - मुरली मनोहर जोशी
7. Ace against odds - सानिया मिर्झा
8. Review of Half lion :- How P.V.Narsimha Rao transformed india:- विनय सितापती
9. अडवाणी के साथ 32 साल - विश्वम्भर श्रीवास्तव
चॅनेल लिंक

♦️2016 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या
➡️ पेलेट गनला पर्याय शोधणे - टी.व्ही.एस. एन. प्रसाद समिती
➡️भारत पाक सीमा सुरक्षा - मधुकर गुप्ता समिती
➡️रोख व्यवहारावर आळा घालणे - रतन वतल समिती
➡️गंगा नदी प्रदूषण मुक्ती समिती - माधवराव चितळे
➡️न्या. लोढा समिती शिफारसी लागू करणे- मार्कंडेय काटजू
चॅनल लिंक

♦️कर्नाटक सरकारने "कंबाला" या म्हशीच्या शर्यतीला आणि बैलगाडी शर्यतीला परवानगी देणारे विधेयक विधानसभेत मंजूर केले.
♦️ब्रिटिश गायिका "ऍडिले" हिने 59 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात 5 पुरस्कार पटकावले.
1. अल्बम ऑफ द एअर
2. रेकॉर्ड ऑफ द एअर
3. सॉन्ग ऑफ द एअर
4. बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स
5. बेस्ट पॉप व्होकल अलबम
"हॅलो" आणि "25" ह्या दोन अलबम साठी पुरस्कार
♦️भारतीय तबलावादक "संदीप दास" ह्यांना "यो यो मा" ह्यांच्यासोबत बनवलेल्या "सिंग मी होम" अलंबमसाठी वर्ल्ड म्युजीक प्रकारात ग्रॅमी पुरस्कार.
♦️ संदीप दास ह्यांचे गुरु किशन महाराज
♦️संदीप दास ह्यांना 3 वेळा नामांकन 2005,2009, 2017
♦️संदीप दास ह्यांच्या आधी झाकीर हुसेन ह्यांना 1992 आणि 2009 ला ग्रॅमी पुरस्कार
🔶 ग्रॅमी पुरस्कार
1959 ला सुरुवात
इंग्रजी संगीतातील योगदानासाठी दिला जातो
♦️गायक आणि सितारवादक अनुष्का शंकर लॅण्ड ऑफ गोल्ड अल्बमसाठी नामांकन मात्र 6 व्यावेळेस त्यांची संधी हुकली.

श्रीहरिकोटा: ISRO चे PSLVC37 अवकाशात झेपावले; एकाच वेळी १०४ उपग्रहाचे झाले प्रक्षेपण
MPSC Csat
राज्यसेवा पूर्व 2017 सराव टेस्ट:
Test 1 CSAT
----------------------------------------------
Join us for more tests @mpscguidance
राज्यसेवा पूर्व 2017 सराव टेस्ट:
Test 1 CSAT
----------------------------------------------
Join us for more tests @mpscguidance
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक:-
----------------------------
* अमेरिकेतील हेरिटेज फाउंडेशनने 'आर्थिक स्वातंत्र्य अहवाल' जाहीर केला या अहवालानुसार गेल्या वर्षी भारत 52.6 अंशासह आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 123 व्या स्थानी होता. या वर्षी यात 3.1 अंश घट होऊन भारत निर्देशांकात 143 व्या स्थानी आला
* भारताने मागील पाच वर्षांत विकास दर 7 टक्क्यांच्या जवळ कायम ठेवला असला तरी आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी धोरणे राबविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे भारताला आर्थिकदृष्ट्या मुक्त नसलेल्या गटात टाकण्यात आले आहे. याला बाजारपेठ अनुकूल धोरणात नसलेले सातत्य कारणीभूत ठरले आहे.
* या निर्देशांकात प्रथम स्थानावर hoankong दर दुसऱ्या स्थानावर सिंगापूर,तर तिसर्या स्थानावर न्युझीलंड चा क्रमांक लागतो
* भारताच्या शेजारील राष्ट्रीचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक
देश : स्थान
भूतान : १०७
चीन:- १११
श्रीलंका : ११२
बांगलादेश : १२८
पाकिस्तान : १४१
भारत : १४३
मालदीव :१५७
अफगाणिस्तान : १६४

इस्रो च्या 104 उपग्रह प्रक्षेपणाबद्दल समग्र माहिती.
------------------------------
अधिक माहिती साठी जॉईन करा @mpscguidance
------------------------------
अधिक माहिती साठी जॉईन करा @mpscguidance