Forwarded from Government Job Express
CGLE_Notice_2018_05.05.2018.pdf
6.7 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल
🎯Target UPSC🎯
🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC
Please support by sharing it.
Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC

Telegram
TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
Channel to help UPSC students with right direction and guidance .
https://targetupsc.in
Talk to Sir 8830115524 ( @Sudarshantargetupsc )
Whom shall I contact if I face technical problem?
For Technical Issues : 9175280531
https://targetupsc.in
Talk to Sir 8830115524 ( @Sudarshantargetupsc )
Whom shall I contact if I face technical problem?
For Technical Issues : 9175280531
▶️आमचे मित्र रोहित खिंडकर व त्यांच्या मित्रांनी "कृषी रहस्य " हे शेतकरी बांधवांसाठी असलेले अत्यंत फायदेशीर ऍप बनवले असून ,यात कृषी माल उत्पादन,विपणन,हवामान संबधी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे.कृपया सर्वांनी हे ऍप डाउनलोड करावे आणि आपल्या मित्रांना पण करायला सांगून या नवउद्योजकांना बळ द्यावे👍
https://goo.gl/qRvJGF
https://goo.gl/qRvJGF
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_Mains
#Economics
#polity
371. केंद्र शासन भारताच्या संचित निधीच्या प्रतिभूतीवर संसदेद्वारे निर्धारित सीमेत कर्ज घेऊ शकते अथवा कर्जास हमी देऊ शकते. हि तरतूद राज्यघटनेच्या कितव्या कलमात आहे?
⚪️कलम 291
⚫️कलम 292
🔴कलम 293
🔵कलम 294
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg

🔯 मनिला येथे SAARC वित्तमंत्र्यांची 12वी बैठक संपन्न:🔯
📌 मनिला (फिलीपिन्स) येथे आशियाई विकास बँकेच्या (ADB) 51व्या वार्षिक बैठकीदरम्यान SAARC वित्तमंत्र्यांची 12वी बैठक पार पडली.
📌बैठकीत SAARC सदस्य देशांच्या वित्तमंत्र्यांनी/प्रतिनिधींनी भाग घेतला होता आणि नेपाळचे वित्तमंत्री यूबा राज खातिवाडा यांनी अध्यक्ष पद भूषवले होते.
📌 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (SAARC) ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संघटना आहे आणि दक्षिण आशियातल्या देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य राज्ये असून याची 8 डिसेंबर 1985 रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली. याचे काठमांडू (नेपाळ) येथे मुख्यालय आहे.http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_Mains
#Economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
372. GST अंमलबजावणी मुळे राज्याचे होणारे नुकसान भरपाई करिता आधारभूत वर्ष कोणते स्वीकारले आहे?
⚪️2009-10
⚫️2011-12
🔴2013-14
🔵2015-16
जॉईन करा- @RajyasevaSTI

Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
River : Origin
1. Satluj : Rakas Lake
2. Indus : Bokhar Chu glacier
3. Jhelum : Spring at Verinag
4. Chenab : Chandra and Bhaga stream
5. Ravi : Rohtang pass in the Kullu hills of Himachal Pradesh
6. Beas : Beas Kund in Rohtang Pass
7. Ghaghara : Mapchachugo glacier
8. Son : Amarkantak plateau
9. Kaveri : Brahmagiri hills
10. Krishna : Mahabaleshwar in Sahayadri
11. Narmada : Amarkantak plateau
12. Godavari : Rises near Nasik District of Maharashtra
1. Satluj : Rakas Lake
2. Indus : Bokhar Chu glacier
3. Jhelum : Spring at Verinag
4. Chenab : Chandra and Bhaga stream
5. Ravi : Rohtang pass in the Kullu hills of Himachal Pradesh
6. Beas : Beas Kund in Rohtang Pass
7. Ghaghara : Mapchachugo glacier
8. Son : Amarkantak plateau
9. Kaveri : Brahmagiri hills
10. Krishna : Mahabaleshwar in Sahayadri
11. Narmada : Amarkantak plateau
12. Godavari : Rises near Nasik District of Maharashtra
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_Mains
#Economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
373. नुकत्याच स्थापन झालेल्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
⚪️रतन वाटाल
⚫️विवेक देब्रॉय
🔴अशिमा गोयल
🔵रथीन रॉय