🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

366. रोल्ड गोल्ड हा मिश्र धातू कोणत्या दोन घटकापासून बनलेला असतो?

⚪️सोने आणि चांदी

⚫️सोने आणि तांबे

🔴तांबे आणि ऍल्युमिनियम

🔵ऍल्युमिनियम आणि चांदी



जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंतप्रधान प्रमुख असलेल्या काही संस्था,विभाग,मंडळे #Polity
@eMPSCguidance
Press Freedom Day : 3 May
Forwarded from Government Job Express
26_2018_Maharashtra_Engineering.pdf
196.4 KB
Maharashtra Engineering Services Preliminary Examination 2018

Join @NaukriExpress
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
🔅चंद्रपूर आणि बल्लारशाह: भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक:-
----------------------------------

📌 भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांनी पहिले (10 लक्ष रुपये) बक्षीस जिंकले आहे.

📌 या श्रेणीतले दुसर्‍या (5 लक्ष रुपये) क्रमांकाचे बक्षीस मधुबनी (बिहार) आणि मदुराई (तामिळनाडू) रेल्वे स्थानकांनी (संयुक्त रूपाने) प्राप्त केले आहे.

📌 तिसरे (3 लक्ष रुपये) बक्षीस गांधीधाम (गुजरात), कोटा (राजस्थान) आणि सिकंदराबाद (तेलंगणा) स्थानकांना दिले गेले आहे.

स्त्रोत: बिजनेस स्टँडर्ड

🔅चंद्रपूर आणि बल्लारशाह: भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक:-
----------------------------------

📌 भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांनी पहिले (10 लक्ष रुपये) बक्षीस जिंकले आहे.

📌 या श्रेणीतले दुसर्‍या (5 लक्ष रुपये) क्रमांकाचे बक्षीस मधुबनी (बिहार) आणि मदुराई (तामिळनाडू) रेल्वे स्थानकांनी (संयुक्त रूपाने) प्राप्त केले आहे.

📌 तिसरे (3 लक्ष रुपये) बक्षीस गांधीधाम (गुजरात), कोटा (राजस्थान) आणि सिकंदराबाद (तेलंगणा) स्थानकांना दिले गेले आहे.
#current

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
🔅प्रधान मंत्री वय वंदना योजना :-
-------------------------------------------

📌 केंद्रीय मंत्रिमंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'प्रधान मंत्री वय वंदना' योजनेंतर्गत (PMVVY)करावयाच्या गुंतवणूकीची मर्यादा दुप्पट करण्यास परवानगी दिली आहे.

📌 PMVVY मधील 7.5 लक्ष रुपयांपर्यंत असलेली ही मर्यादा आता 15 लक्ष रुपये करण्यात आली आहे आणि सोबतच योजनेचा लाभ घेण्याची तारीख 4 मे 2018 वरुन 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

21 जुलै 2017 रोजी ‘प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)’ याला औपचारिक रूपाने सुरुवात करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाते. योजनेंतर्गत 60+ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर योजनेच्या खरेदीसमयी निवृत्तीवेतनद्वारा निवड केल्या गेलेल्या मासिक/तिमाही/अर्ध-वार्षिक/वार्षिक आवृत्ती अनुसार 10 वर्षांच्या योजना कालावधी दरम्यान प्रत्येक कालमर्यादेच्या शेवटी निवृत्तीवेतन दिले जाते. नवव्या मर्यादेमुळे योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक दरमहा 10,000 रुपये निवृत्तीवेतन प्राप्त करू शकणार. मार्च 2018 पर्यंत एकूण 2.23 लक्ष ज्येष्ठ नागरिकांनी वय वंदना योजनेचा लाभ घेतला आहे.
#current

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
सहायक कामगार आयुक्त, महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ
– मुलाखत कार्यक्रमाबाबतची घोषणा
#mpscupdate
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
₹1075 मोफत कमवा !!!
👍👍👌👌👌👌

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून Phone Pay वर मागवून घ्या)

https://phon.pe/ru_dheecmig6

All Offers on Phone Pay👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_dheecmig6
#PSI_STI_ASO2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

368. राष्ट्रपती मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यावर पुनर्विचार करायला सांगू शकणार ही तरतूद कितव्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली होती.?

⚪️42 वी

⚫️44 वी

🔴46 वी

🔵48 वी


https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

367. जड पाण्यास मृदू करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर केला जातो.

⚪️गॅलियम

⚫️सेलेनियम

🔴जिओलाईट

🔵ऑरीक क्लोराईड


https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#mpscupdate घोषणा
प्रोफाइल आधार तपशील 31-5-2018 पूर्वी न नोंदविल्यास प्रोफाइल Deactivate करण्यासंदर्भात.
@eMPSCguidance
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेतील उर्वरित ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ८/५/२०१८ तारखे पासून सुरू होईल व अंतिम तारीख १२/५/२०१८ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल
MSMED Act, 2006:
OLD CLASSIFICATION OF MSME:
1. Manufacturing enterprise: on the basis of investment in plant nd machinery:
a. Micro: less than 25 lakh
b. Small: 25L to 5 cr
c. Medium: 5cr to 10cr
2. Service enterprise: on the basis of investment in equipment:
a. Micro: upto 10 lakh
b. Small: 10L to 2cr
c. Medium: 2cr to 5cr

NEW APPROVED CLASSIFICATION: On the basis of annual turnover

a. Micro: upto 5cr
b. Small: 5 to 75cr
c. Medium: 75 to 250cr

@Target30Upsc
🔴यंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा स्वीडिश अॅकॅडमीचा निर्णय:-

📚स्वीडिश अॅकॅडमीनं यंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा निर्णय घेतला आहे. अॅकॅडमीतल्या सदस्याच्या पतीवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

📚पुढच्या वर्षी 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांचा पुरस्कार जाहीर करण्यात येईल असं अॅकॅडमीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

📚आतापर्यंत फक्त सात वेळा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुद्धाच्या काळातली सहा वर्ष आणि 1935 मध्ये योग्य पुरस्कारार्थी नसल्यानं हा पुरस्कार कुणालाही देण्यात आला नव्हता.

नेमकं प्रकरण काय?

📚स्विडीश अॅकॅडमीच्या साहित्याचं नोबेल ठरवणाऱ्या समितीच्या तत्कालीन सदस्य कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती जीन क्लाउड अरनॉल्ट यांच्याविरोधात 18 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला.

नोबेल विजेतं 'बॉडी क्लॉक' आहे तरी काय?

📚इतकंच नाही तर अरनॉल्ट यांनी स्विडीश अॅकेडमीकडून अर्थसहाय्य घेऊन एक प्रकल्प देखील हाती घेतला होता. म्हणजेच त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत तेव्हा फ्रोस्टेन्सन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

📚त्यानंतर 7 सदस्यांनी आपला राजीनामा दिला होता. सदस्यांच्या आणि माध्यमांच्या दबावामुळं फ्रोस्टेन्सन यांना राजीनामा देणं भाग पडलं.

📚या समितीमध्ये एकूण 18 सदस्य असतात. नोबेल पुरस्कारासाठी 12 सदस्यांनी मतदान करणं आवश्यक असतं पण सध्या समितीमध्ये फक्त 11 सदस्य आहेत. त्यामुळे हा पुरस्कार पुढील वर्षी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
#current
Combine Grp B & C पूर्वपरीक्षा विश्लेषण 👆