🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
परम मित्र सचिन शिंदे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐
आमचे मित्र सोमिनाथ पवार यांची राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐
Phrasal Verb of the Day
#english
💢bear out

✍🏾Meaning:
to show that someone is correct or that something is true

For example:

bear out sb/sth
▪️The latest evidence bears out Al Gore's belief that global warming is really happening and that it's a very serious problem.

bear sb/sth out
▪️I've always said that the economic bubble would burst, and my students will bear me out on that.
━━━━━━━━━━━
#Phrasal_Verb_of_the_Day
🌀http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Idiom of the Day
#english
📚once and for all

✍🏾Meaning:
If you do something once and for all, you do it in a way that's final and it means you'll never have to do it again.

For example:

🔺Jim said he's decided once and for all that he's going to stay single and never get married again.

🔺I was tired of getting new glasses every few years so I decided to solve my eyesight problem once and for all and have laser surgery.
━━━━━━━━━
#Idiom_of_the_Day
🌀 http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
DeccanIAS_MPSC_MAINS_Test_No_3_मराठी.pdf
286 KB
MPSC Mains Marathi English Objective Test Paper By Deccan IAS
For Admission Contact 9403267877
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
संयुक्त पूर्व परीक्षा 2018 प्रवेश पत्र जारी झाले आहेत

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2018

प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून, खालील लिंक वरून डाउनलोड करून घ्या....

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/User.aspx
न्यायालयीन भरतीवरची स्थगिती उठली
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

366. रोल्ड गोल्ड हा मिश्र धातू कोणत्या दोन घटकापासून बनलेला असतो?

⚪️सोने आणि चांदी

⚫️सोने आणि तांबे

🔴तांबे आणि ऍल्युमिनियम

🔵ऍल्युमिनियम आणि चांदी



जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंतप्रधान प्रमुख असलेल्या काही संस्था,विभाग,मंडळे #Polity
@eMPSCguidance
Press Freedom Day : 3 May
Forwarded from Government Job Express
26_2018_Maharashtra_Engineering.pdf
196.4 KB
Maharashtra Engineering Services Preliminary Examination 2018

Join @NaukriExpress
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
🔅चंद्रपूर आणि बल्लारशाह: भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक:-
----------------------------------

📌 भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांनी पहिले (10 लक्ष रुपये) बक्षीस जिंकले आहे.

📌 या श्रेणीतले दुसर्‍या (5 लक्ष रुपये) क्रमांकाचे बक्षीस मधुबनी (बिहार) आणि मदुराई (तामिळनाडू) रेल्वे स्थानकांनी (संयुक्त रूपाने) प्राप्त केले आहे.

📌 तिसरे (3 लक्ष रुपये) बक्षीस गांधीधाम (गुजरात), कोटा (राजस्थान) आणि सिकंदराबाद (तेलंगणा) स्थानकांना दिले गेले आहे.

स्त्रोत: बिजनेस स्टँडर्ड

🔅चंद्रपूर आणि बल्लारशाह: भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक:-
----------------------------------

📌 भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांनी पहिले (10 लक्ष रुपये) बक्षीस जिंकले आहे.

📌 या श्रेणीतले दुसर्‍या (5 लक्ष रुपये) क्रमांकाचे बक्षीस मधुबनी (बिहार) आणि मदुराई (तामिळनाडू) रेल्वे स्थानकांनी (संयुक्त रूपाने) प्राप्त केले आहे.

📌 तिसरे (3 लक्ष रुपये) बक्षीस गांधीधाम (गुजरात), कोटा (राजस्थान) आणि सिकंदराबाद (तेलंगणा) स्थानकांना दिले गेले आहे.
#current

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
🔅प्रधान मंत्री वय वंदना योजना :-
-------------------------------------------

📌 केंद्रीय मंत्रिमंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'प्रधान मंत्री वय वंदना' योजनेंतर्गत (PMVVY)करावयाच्या गुंतवणूकीची मर्यादा दुप्पट करण्यास परवानगी दिली आहे.

📌 PMVVY मधील 7.5 लक्ष रुपयांपर्यंत असलेली ही मर्यादा आता 15 लक्ष रुपये करण्यात आली आहे आणि सोबतच योजनेचा लाभ घेण्याची तारीख 4 मे 2018 वरुन 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

21 जुलै 2017 रोजी ‘प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)’ याला औपचारिक रूपाने सुरुवात करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाते. योजनेंतर्गत 60+ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर योजनेच्या खरेदीसमयी निवृत्तीवेतनद्वारा निवड केल्या गेलेल्या मासिक/तिमाही/अर्ध-वार्षिक/वार्षिक आवृत्ती अनुसार 10 वर्षांच्या योजना कालावधी दरम्यान प्रत्येक कालमर्यादेच्या शेवटी निवृत्तीवेतन दिले जाते. नवव्या मर्यादेमुळे योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक दरमहा 10,000 रुपये निवृत्तीवेतन प्राप्त करू शकणार. मार्च 2018 पर्यंत एकूण 2.23 लक्ष ज्येष्ठ नागरिकांनी वय वंदना योजनेचा लाभ घेतला आहे.
#current

http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
सहायक कामगार आयुक्त, महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ
– मुलाखत कार्यक्रमाबाबतची घोषणा
#mpscupdate
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC
💰Tez App ने काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर 🎁Coupan🎁 भेटेल.
ते 💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩
Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM