🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
राजीनामा पद्धत #polity
वैभव शिंदे #notes
बालकांसाठी विशेष तरतुदी #polity
वैभव शिंदे #notes
राष्ट्रपतीद्वारे नेमणुका व बडतर्फी #polity
वैभव शिंदे #notes
इतिहास ,विविध आयोग #notes #history
वैभव शिंदे
इतिहास,दुष्काळ आयोग #notes
वैभव शिंदे
इतिहास ,1857 उठाव तथ्य #notes #history
वैभव शिंदे
🌀भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे निधन #current

भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे दिल्ली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. लतीफ ९४ वर्षांचे होते. सप्टेंबर १९७८ ते ऑगस्ट १९८१ या काळात ते भारतीय वायुदलाचे प्रमुख होते अशी माहितीही समोर आली आहे.
एस्पिरेशन निमोनिया झाल्याने लतीफ यांना २५ एप्रिलला दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. संरक्षण मंत्री निर्मला सीतरामन यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
लतीफ यांच्या निधनाने खूप दुःख झाल्याचे सीतारामन यांनी सांगितले तसेच लतीफ यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असेही त्या म्हटल्या. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहिल असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.
मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर हैदराबाद या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत असेही समजते आहे. लतीफ यांना १९८१ नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पदही देण्यात आले होते. तसेच फ्रान्समध्येही भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Forwarded from Government Job Express
⚠️नांदेड़ पोलीस भरतीचा पेपर रद्द करण्यात आला असून..पुन्हा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे
@NaukriExpress
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

365. नुकतेच सौमित्र चौधरी समिती शिफारसीवरून WPI मोजणीचे आधारभूत वर्ष 2011-12 करण्यात आलेले आहे.
तर WPI मोजणीकरिता नव्या सूत्रानुसार किती वस्तूंचा विचार केला जाणार आहे?

⚪️676(2004-05 आधारभूत वर्षानुसार)

⚫️697अचूक उत्तर

🔴555

🔵667


जॉईन करा - @RajyasevaSTI
UPSC 2017 Cutoff Marks
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC
#thought

👌मुश्किलें केवल बेहतरीन लोगों
के हिस्से में ही आती हैं...
क्यूंकि वो लोग ही उसे बेहतरीन
तरीके से अंजाम देने की ताकत
रखते हैं..!!

"रख हौंसला वो मंज़र भी आयेगा;
प्यासे के पास चलकर समंदर भी
आयेगा..!
थक कर ना बैठ, ऐ मंजिल के मुसाफ़िर;
मंजिल भी मिलेगी और
जीने का मजा भी आयेगा...!!"😊
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
दृष्टिक्षेपात महाराष्ट्र