🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
उमेदवारांच्या खर्चमर्यादेत दुपटीने वाढ:-
----------------------------------------------
1 फेब्रुवारी 2017 रोजी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा दुपटीने वाढविण्यात आली. महापालिकेच्या सदस्य संख्येनुसार हा खर्च ठरविण्यात आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यानुसार मर्यादा निश्चिसत करण्यात आली.
महानरपालिकासाठी निवडणूक खर्च मर्यादा -
* 151 ते 160 सदस्य= 10 लाख रुपये
* 116 ते 150 सदस्य = 8 लाख रुपये
* 86 ते 115 सदस्य = 7 लाख रुपये
* 65 ते 85 सदस्य = 5 लाख रुपये
जिल्हा परिषदासाठी निवडणूक खर्च मर्यादा -
* 71 ते 75 निवडणूक विभाग असलेला जिल्हा -
* जिल्हा परिषदेसाठी = 6 लाख रुपये
* पंचायत समित्यांसाठी = 4 लाख रुपये
* 61 ते 70 निवडणूक विभाग असलेला जिल्हा -
* जिल्हा परिषदेसाठी = 5 लाख रुपये
* पंचायत समित्यांसाठी = 3.50 लाख रुपये
* 50 ते 60 निवडणूक विभाग असलेला जिल्हा -
जिल्हा परिषदेसाठी = 4 लाख रुपये
* पंचायत समित्यांसाठी = 3 लाख रुपये
* राज्य निवडणूक आयोगाने 30 जुलै 2011 रोजी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, नगरपंचायती आणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुकांसाठी उमेदवाराने करायच्या खर्चाची मर्यादा निश्चिलत केली होती.
चालू घडामोडी:-
-----------------
१) ---------- शहरात भारताचे पहिले मल्टी क्रीडा संग्रहालया चे उद्घाटन करण्यात आले :-कोलकाता

२) Mother Teresa: The Final Verdict” हे पुस्तक -------------- यांनी लिहिले आहे :-अरूप चटर्जी

३) ------------ या देशाने जगातील पहिले डिजिटल राजदूत तयार केले :-डेन्मार्क

४) लवकरच सुरु होत अस्लील्या भारत पोस्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (IPPB) म्हणून ------------ यांची निवड करण्यात आली :-ए पी सिंग

५) ------------ या पहिल्या भारतीय गायिकेने महिला सक्षमीकरण, सबलीकरण ,मानवी तस्करी समाप्त करणे आणि समानता या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर करार केला :-नीती मोहन

६) राजीव गांधी राष्ट्रीय नागरी उड्डाण विद्यापीठ (RGNAU) ------- या राज्यात आहे :-उत्तर प्रदेश

७) आयकर विभागाने नोटबंदी झाल्यानंतर जी रक्कम जमा झाल्या त्यासाठी --------------- हे ऑपरेशन राबवले :-ऑपरेशन स्वच्छ मनी

८) " डिजिटल रेडिओ " ही गोलमेज परिषद ----------- या केंद्रीय मंत्री यांनी सुरू केली :-व्यंकय्या नायडू

९) “The man who could never say No” हे पुस्तक खालील पैकी कोणी लिहिले आहे :-एस Muthiah

१०) प्रसारभारतीने देवस्थानासाठी ----------- व ---------- अनुकमे पहिले ,दुसरे रेडीओ चॅनेल सुरु केले :-तिरुपती,शिर्डी

११) -------------- यांना भारतामध्ये संयुक्त राष्ट्र चे सतत् विकास ध्येयासाठी सद्भावना राजदूत नियुक्त म्हणून निवड केली
:-अशोक अमृतराज

१२) सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून,---------- यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. :-विनोद राय
#Economics

♦️महत्वाचे मुद्दे♦️

➡️ बेरोजगारी दर
NSSO रोजगार व बेरोजगारी विषयक माहिती संकलित करून दर ♦️पाच (5)♦️ वर्षांनी भारतातील रोजगार - बेरोजगारीचा निर्देशफलक अहवाल प्रकाशित करतेे(Key Indicators of Employment and Unemployment in India).

➡️1972-73 ला NSSOच्या 27 व्या मोजणीत सर्वप्रथम बेरोजगारीविषयक पहिला अहवाल प्रकाशित केला गेला.

➡️ 2004-05 NSSO च्या 61 व्या मोजणीत 7 वा रोजगार व बेरोजगारीविषयक निर्देशफलक अहवाल


➡️ 2009-10 च्या NSSO च्या 66 व्या मोजणीत 8 वा रोजगार व बेरोजगारीविषयक निर्देशफलक अहवाल प्रकाशित

➡️2011-12 मधील NSSO च्या 68 व्या मोजणीआधारे रोजगार व बेरोजगारी विषयक नववा अहवाल प्रकाशित (निर्धारित वेळेपूर्वी)



♦️या अहवालात वापरल्या गेलेल्या विविध संकल्पना , व्याख्या आणि पद्धती या प्रो. दांतवाला समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार असतात.


♦️NSSO कार्यकारी लोकसंख्या आणि बेरोजगारीत लोकसंख्येचे प्रमाण मोजते.

♦️रोजगारीत लोकसंख्या मोजताना नियमित , स्वयं व नैमित्तिक रोजगारी मोजले जातात.

♦️NSSO अर्ध रोजगारीत मोजत नाही.


telegram.me/mpscguidance
♦️महाराष्ट्रातील 27 वी महानगरपालिका

🔶पनवेल नगरपालिकेस महानगरपालिकेचा दर्जा दिला.
🔶पनवेल नगरपालिका स्थापना- 25 ऑगस्ट 1852
🔶तानाजी सत्रे समितीच्या शिफारसीवरून पनवेल नगरपालिकेस महानगरपालिकेचा दर्जा


♦️महानगरपालिका

🔶देशातील सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रात

🔶ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 6 महानगरपालिका:-
1. मीरा भाईंदर
2. उल्हासनगर
3. नवी मुंबई
4. कल्याण-डोंबिवली
5. भिवंडी-निजामपूर
6. ठाणे मनपा


♦️कोंकण विभागात एकूण 9 महानगरपालिका

♦️पुणे महसूल विभागात 5 मनपा

♦️नाशिक महसूल विभाग 5 मनपा

♦️औरंगाबाद महसूल विभाग 4 मनपा

♦️अमरावती महसूल विभाग 2 मनपा

♦️नागपूर महसूल विभाग 2 मनपा

चॅनल लिंक-
@mpscguidance

telegram.me/mpscguidance
#Current_Affairs

♦️काही महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक

1. Who moved my interest rate?- डी.सुब्बाराव

2. A life in diplomacy - कृष्णा रासगोत्रा

3. Courage and Commitment - मार्गारेट अल्वा

4. From Darkness towards the light - अरुण जेटली

5. One Indian Girl - चेतन भगत

6. The Indian Parliament - मुरली मनोहर जोशी

7. Ace against odds - सानिया मिर्झा

8. Review of Half lion :- How P.V.Narsimha Rao transformed india:- विनय सितापती

9. अडवाणी के साथ 32 साल - विश्वम्भर श्रीवास्तव


चॅनेल लिंक
@mpscguidance


telegram.me/mpscguidance
#Current_Affairs

♦️2016 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या

➡️ पेलेट गनला पर्याय शोधणे - टी.व्ही.एस. एन. प्रसाद समिती

➡️भारत पाक सीमा सुरक्षा - मधुकर गुप्ता समिती

➡️रोख व्यवहारावर आळा घालणे - रतन वतल समिती

➡️गंगा नदी प्रदूषण मुक्ती समिती - माधवराव चितळे

➡️न्या. लोढा समिती शिफारसी लागू करणे- मार्कंडेय काटजू


चॅनल लिंक
@mpscguidance


telegram.me/mpscguidance
#Current_Affairs

♦️कर्नाटक सरकारने "कंबाला" या म्हशीच्या शर्यतीला आणि बैलगाडी शर्यतीला परवानगी देणारे विधेयक विधानसभेत मंजूर केले.

♦️ब्रिटिश गायिका "ऍडिले" हिने 59 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात 5 पुरस्कार पटकावले.
1. अल्बम ऑफ द एअर
2. रेकॉर्ड ऑफ द एअर
3. सॉन्ग ऑफ द एअर
4. बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स
5. बेस्ट पॉप व्होकल अलबम

"हॅलो" आणि "25" ह्या दोन अलबम साठी पुरस्कार


♦️भारतीय तबलावादक "संदीप दास" ह्यांना "यो यो मा" ह्यांच्यासोबत बनवलेल्या "सिंग मी होम" अलंबमसाठी वर्ल्ड म्युजीक प्रकारात ग्रॅमी पुरस्कार.

♦️ संदीप दास ह्यांचे गुरु किशन महाराज

♦️संदीप दास ह्यांना 3 वेळा नामांकन 2005,2009, 2017

♦️संदीप दास ह्यांच्या आधी झाकीर हुसेन ह्यांना 1992 आणि 2009 ला ग्रॅमी पुरस्कार


🔶 ग्रॅमी पुरस्कार
1959 ला सुरुवात

इंग्रजी संगीतातील योगदानासाठी दिला जातो


♦️गायक आणि सितारवादक अनुष्का शंकर लॅण्ड ऑफ गोल्ड अल्बमसाठी नामांकन मात्र 6 व्यावेळेस त्यांची संधी हुकली.
श्रीहरिकोटा: ISRO चे PSLVC37 अवकाशात झेपावले; एकाच वेळी १०४ उपग्रहाचे झाले प्रक्षेपण