Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
347. CRR रोख राखीव प्रमाण बँका कोणत्या स्वरूपात आरबीआय(RBI) मध्ये ठेवू शकतात?
अ. नगद(Cash)
ब.सोने
क.शासकीय प्रतिभूती
ड. कर्जरोखे
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब
🔴अ,क
🔵फक्त अ✅✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा @RajyasevaSTI

348. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय स्थिरता अहवालानुसार, रोख राखीव प्रमाणात 1% बदल झाल्यास(कमी अथवा जास्त) भारतीय अर्थव्यवस्थेवर किती रकमेत परिणाम दिसून येतो?
⚪️50000 कोटी
⚫️70000 कोटी
🔴90000 कोटी✅✅✅✅अचूक उत्तर
🔵1,20,000 कोटी

349. RBI बँक दराने खालीलपैकी कोणत्या संस्थांना कर्ज देते?
अ. बँक
ब. सहकारी बँक
क.गैर बँकिंग वित्तीय संस्था
ड. भारत सरकार
इ. वित्तीय संस्था
फ. राज्य सरकार
पर्याय
⚪️वरील सर्व✅✅✅✅अचूक उत्तर
⚫️अ,ब,क,इ
🔴फक्त अ
🔵अ,ब
जॉईन करा - @RajyasevaSTI

1919 च्या कायद्याद्वारे स्थापन झालेले विविध प्रांतातील विधानपरिषदा व त्यांची रचना
#polity
@eMPSCguidance
#polity
@eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🌀भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे निधन #current
✅भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे दिल्ली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. लतीफ ९४ वर्षांचे होते. सप्टेंबर १९७८ ते ऑगस्ट १९८१ या काळात ते भारतीय वायुदलाचे प्रमुख होते अशी माहितीही समोर आली आहे.
✅एस्पिरेशन निमोनिया झाल्याने लतीफ यांना २५ एप्रिलला दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. संरक्षण मंत्री निर्मला सीतरामन यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
✅लतीफ यांच्या निधनाने खूप दुःख झाल्याचे सीतारामन यांनी सांगितले तसेच लतीफ यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असेही त्या म्हटल्या. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहिल असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.
✅मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर हैदराबाद या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत असेही समजते आहे. लतीफ यांना १९८१ नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पदही देण्यात आले होते. तसेच फ्रान्समध्येही भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com

Forwarded from Government Job Express
⚠️नांदेड़ पोलीस भरतीचा पेपर रद्द करण्यात आला असून..पुन्हा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे
@NaukriExpress
@NaukriExpress
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
365. नुकतेच सौमित्र चौधरी समिती शिफारसीवरून WPI मोजणीचे आधारभूत वर्ष 2011-12 करण्यात आलेले आहे.
तर WPI मोजणीकरिता नव्या सूत्रानुसार किती वस्तूंचा विचार केला जाणार आहे?
⚪️676(2004-05 आधारभूत वर्षानुसार)
⚫️697✅✅✅अचूक उत्तर
🔴555
🔵667