♨️ स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार भारत-पाक संयुक्त लष्करी सराव ♨️
■◆ शांघाय सहकार संघटनेच्या चौकटीत हा लष्करी सराव होणार असून या संघटनेतील आठही देश या सरावात सहभागी होतील.
■◆ अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असणार्या 'नाटो'ला पर्याय म्हणून चीनच्या प्रभुत्वाखाली शांघाय सहकार संघटना काम करते.
■◆ रशियामधील उरल पर्वतात ( Shanghai Cooperation Organization ) एससीओचा हा सैन्य सराव होणार आहे. दहशतवाद मोडून काढून शांतता प्रस्थापित करणे हा या संयुक्त सैन्य सरावाचा मुख्य उद्देश आहे.
■◆ "शांघाय सहकार संघटना" ही चीनच्या प्रभुत्वाखाली काम करणारी आंतराराष्ट्रीय संघटना आहे. २००१ मध्ये या संघटनेची स्थापना झाली.http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
#current
#defence
📌BARC ने प्रथमच संपूर्ण स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेट विकसित केले
🔹भाभा अणु-संशोधन केंद्र (BARC) याने भारतीय सशस्त्र दलासाठी पुढील पिढीचे बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. याला “भाभा कवच” असे नाव देण्यात आले आहे.
🔹हे भारतात तयार करण्यात आलेले संपूर्ण स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेट आहे, जे स्वस्त आणि खूप हलके सुद्धा आहे.
🔹याची निर्मिती BARCच्या ट्रॉम्बे केंद्रात करण्यात आली. याचे एकूण वजन केवळ 6.6 किलोग्राम (सध्या वापरत 17 किलोचे जॅकेट) आहे.
🔹हे जॅकेट अत्यंत कठीण बोरॉन कार्बाईड सिरामिक्स वापरून बनविले आहे.
🔹हे एके-47 (हार्ड स्टील बुलेट), SLR आणि INSUS शस्त्रांविरूद्ध संरक्षण देते. BARC ने भाभा कवच तंत्रज्ञान ‘मिश्रा धातू निगम, हैदराबाद’ यांच्याकडे हस्तांतरीत केले आहे. http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg

#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
332. MSME देशातील कोणत्या समस्यांचे निराकरण करू शकतात.
अ. बेरोजगारी
ब. क्षेत्रीय असंतुलन
क. राष्ट्रीय उत्पन्न असमानता
ड. दारिद्र्य
इ.कमी दरडोई उत्पन्न
फ. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा
✅पर्याय
⚪️अ,ड,इ
⚫️अ,क,ड,इ
🔴अ,क,ड,इ,फ
🔵अ,ब,क,ड,इ,फ
जॉईन करा- @RajyasevaSTI

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
330. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा शासन कोणत्या पद्धतीने करते?
⚪️ देशातील सर्व उत्पन्न स्रोतांकडून उभारले जातात
⚫️शासन RBI काढून पैसा प्राप्त करते. ✅✅✅ अचूक उत्तर
🔴परकीय देशांकडून कर्ज घेते
🔵अंतर्गत कर्ज उभारले जाते.

331. नरेंद्र मोदी यांनी 'जिवंत स्मारके'(Living Monuments) ही संज्ञा कोणत्या केंद्रीय योजनेस/अभियानास दिली आहे?
⚪️सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार अभियान
⚫️उज्ज्वला योजना
🔴स्वच्छ भारत अभियान
🔵महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
331. नरेंद्र मोदी यांनी 'जिवंत स्मारके'(Living Monuments) ही संज्ञा कोणत्या केंद्रीय योजनेस/अभियानास दिली आहे?
⚪️सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार अभियान
⚫️उज्ज्वला योजना
🔴स्वच्छ भारत अभियान
🔵महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
332. MSME देशातील कोणत्या समस्यांचे निराकरण करू शकतात.
अ. बेरोजगारी
ब. क्षेत्रीय असंतुलन
क. राष्ट्रीय उत्पन्न असमानता
ड. दारिद्र्य
इ.कमी दरडोई उत्पन्न
फ. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा
✅पर्याय
⚪️अ,ड,इ
⚫️अ,क,ड,इ
🔴अ,क,ड,इ,फ
🔵अ,ब,क,ड,इ,फ✅✅✅✅अचूक उत्तर

333. क्रयशक्ती समता आधारावर(PPP) भारत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश आहे?
⚪️5 वा
⚫️4 था
🔴3 रा✅✅✅अचूक उत्तर
🔵2 रा

334. खालील वर्णन अर्थव्यवस्थेच्या कितव्या अवस्थेचे आहे ते अचूक ओळखा.
अ. उद्योग क्षेत्राचा विकास होतो.
ब. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट
क. सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय.
पर्याय
⚪️प्राथमिक अवस्था
⚫️द्वितीयक अवस्था✅✅✅अचुक उत्तर
🔴तृतीयक अवस्था
🔵चतुर्थक अवस्था
जॉईन करा. @RajyasevaSTI

346. आरबीआयच्या चलनविषयक धोरणाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत?
अ. किमती स्थिर ठेवणे
ब. उत्पादक क्षेत्राकडे पैसे पुरवठा वाढवणे
क. विनिमय दर स्थिर ठेवणे
ड. रोजगारवृद्धी करणे.
पर्याय
⚪️अ,ब,क,ड✅✅✅✅अचूक उत्तर
⚫️अ,ब,ड
🔴अ,ब,क
🔵अ,क,ड

347. CRR रोख राखीव प्रमाण बँका कोणत्या स्वरूपात आरबीआय(RBI) मध्ये ठेवू शकतात?
अ. नगद(Cash)
ब.सोने
क.शासकीय प्रतिभूती
ड. कर्जरोखे
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब
🔴अ,क
🔵फक्त अ✅✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा @RajyasevaSTI

348. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय स्थिरता अहवालानुसार, रोख राखीव प्रमाणात 1% बदल झाल्यास(कमी अथवा जास्त) भारतीय अर्थव्यवस्थेवर किती रकमेत परिणाम दिसून येतो?
⚪️50000 कोटी
⚫️70000 कोटी
🔴90000 कोटी✅✅✅✅अचूक उत्तर
🔵1,20,000 कोटी

349. RBI बँक दराने खालीलपैकी कोणत्या संस्थांना कर्ज देते?
अ. बँक
ब. सहकारी बँक
क.गैर बँकिंग वित्तीय संस्था
ड. भारत सरकार
इ. वित्तीय संस्था
फ. राज्य सरकार
पर्याय
⚪️वरील सर्व✅✅✅✅अचूक उत्तर
⚫️अ,ब,क,इ
🔴फक्त अ
🔵अ,ब
जॉईन करा - @RajyasevaSTI

1919 च्या कायद्याद्वारे स्थापन झालेले विविध प्रांतातील विधानपरिषदा व त्यांची रचना
#polity
@eMPSCguidance
#polity
@eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©