🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs
#economics

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

363. 'प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना' कशाशी संबंधित आहे?

⚪️देशात नैसर्गिक वायू पाईपलाईन 15000 किमीने वाढवणे.अचूक उत्तर

⚫️देशात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती व साठवणुकीवर भर देणे.

🔴देशातील कोळसा वितरण प्रणाली पारदर्शक बनवणे

🔵देशात 7 Strategic Petrol Reserve निर्माण करणे


https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

364. 'हिंदी सत्याग्रहींना' आयुष्यभर 10000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेणारे राज्य कोणते?

⚪️उत्तरप्रदेश

⚫️राजस्थान

🔴हरियाणाअचूक उत्तर

🔵नवी दिल्ली


जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…

💐💐💐महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐
Forwarded from Government Job Express
👨🏻‍✈️UPSC ची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहायक कमांडन्ट) परीक्षा-२०१८ जाहीर


पदाचे नाव- सहायक कमांडन्ट - ३९८ जागा

BSF -६०

CRPF -१७९

CISF -८४

ITBP -४६

SSB -२९

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

लेखी परीक्षा - १२ ऑगस्ट २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ मे २०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/Nxh7re

ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/RLA12a
Forwarded from मराठ्यांचा इतिहास
"हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे"....अवघीयांनी हिम्मत धरून जम्माव घेऊन
राजश्री-स्वामी सानिध्ह राहोन येकनिष्टेने शेवा करावी
#जय_महाराष्ट्र
*"महाराष्ट्र " लक्षवेधी माहिती

1) स्थापना - 1 मे 1960
2) राज्यभाषा - मराठी
3) एकूण तालुके - 358
4) एकूण जिल्हा परिषदत्र - 34
5) आमदार विधानसभा - 288
6) आमदार विधानपरिषद - 78
7) महाराष्ट्र लोकसभा सदस्य - 48
8) समुद्र किनारा - 720 कि. मी.
9) नगरपालिका - 233
10) महानगरपालिका - 26
11) शहरी भाग - 45%
12) ग्रामीण भाग - 55%
13) लोकसंख्या बाबतीत - 2 रा क्रमांक
14) क्षेत्रफळ -3 रा क्रमांक
15) संपूर्ण साक्षर 1ला जिल्हा - सिंधुदुर्ग
16) सर्वात कमी साक्षर जिल्हा - नंदुरबार
17) महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
18) महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला - लातूर
19)महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदुरबार
20)महाराष्ट्रातील सर्वाधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
21) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
22) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
23)महाराष्ट्रातील उंच शिखर - कळसूबाई (1646 मी ) कल्याण जवळ
24)महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
25)महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 कि. मी.
26) महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर (सांगली)
27) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण - गोदावरी (गंगापूर - नाशिक )
28) महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
29) पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
30) भारतातील सर्वांत मोठे नैसर्गीक बंदर - मुंबई
31) पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा - नांदेड
32) महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
33) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदुरबार
♨️ स्‍वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार भारत-पाक संयुक्‍त लष्‍करी सराव ♨️


■◆ शांघाय सहकार संघटनेच्या चौकटीत हा लष्‍करी सराव होणार असून या संघटनेतील आठही देश या सरावात सहभागी होतील.

■◆ अमेरिकेच्या वर्चस्‍वाखाली असणार्‍या 'नाटो'ला पर्याय म्‍हणून चीनच्या प्रभुत्‍वाखाली शांघाय सहकार संघटना काम करते.

■◆ रशियामधील उरल पर्वतात ( Shanghai Cooperation Organization ) एससीओचा हा सैन्य सराव होणार आहे. दहशतवाद मोडून काढून शांतता प्रस्‍थापित करणे हा या संयुक्‍त सैन्य सरावाचा मुख्य उद्देश आहे.


■◆ "शांघाय सहकार संघटना" ही चीनच्या प्रभुत्‍वाखाली काम करणारी आंतराराष्‍ट्रीय संघटना आहे. २००१ मध्ये या संघटनेची स्‍थापना झाली.http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
#current
#defence

📌BARC ने प्रथमच संपूर्ण स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेट विकसित केले

🔹भाभा अणु-संशोधन केंद्र (BARC) याने भारतीय सशस्त्र दलासाठी पुढील पिढीचे बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. याला “भाभा कवच” असे नाव देण्यात आले आहे.

🔹हे भारतात तयार करण्यात आलेले संपूर्ण स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेट आहे, जे स्वस्त आणि खूप हलके सुद्धा आहे.

🔹याची निर्मिती BARCच्या ट्रॉम्बे केंद्रात करण्यात आली. याचे एकूण वजन केवळ 6.6 किलोग्राम (सध्या वापरत 17 किलोचे जॅकेट) आहे.

🔹हे जॅकेट अत्यंत कठीण बोरॉन कार्बाईड सिरामिक्स वापरून बनविले आहे.

🔹हे एके-47 (हार्ड स्टील बुलेट), SLR आणि INSUS शस्त्रांविरूद्ध संरक्षण देते. BARC ने भाभा कवच तंत्रज्ञान ‘मिश्रा धातू निगम, हैदराबाद’ यांच्याकडे हस्तांतरीत केले आहे. http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar) via @like
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

332. MSME देशातील कोणत्या समस्यांचे निराकरण करू शकतात.

अ. बेरोजगारी

ब. क्षेत्रीय असंतुलन

क. राष्ट्रीय उत्पन्न असमानता

ड. दारिद्र्य

इ.कमी दरडोई उत्पन्न

फ. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा

पर्याय

⚪️अ,ड,इ

⚫️अ,क,ड,इ

🔴अ,क,ड,इ,फ

🔵अ,ब,क,ड,इ,फ


जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

330. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा शासन कोणत्या पद्धतीने करते?

⚪️ देशातील सर्व उत्पन्न स्रोतांकडून उभारले जातात

⚫️शासन RBI काढून पैसा प्राप्त करते. अचूक उत्तर

🔴परकीय देशांकडून कर्ज घेते

🔵अंतर्गत कर्ज उभारले जाते.

जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

331. नरेंद्र मोदी यांनी 'जिवंत स्मारके'(Living Monuments) ही संज्ञा कोणत्या केंद्रीय योजनेस/अभियानास दिली आहे?

⚪️सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार अभियान

⚫️उज्ज्वला योजना

🔴स्वच्छ भारत अभियान

🔵महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाअचूक उत्तर

जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

332. MSME देशातील कोणत्या समस्यांचे निराकरण करू शकतात.

अ. बेरोजगारी

ब. क्षेत्रीय असंतुलन

क. राष्ट्रीय उत्पन्न असमानता

ड. दारिद्र्य

इ.कमी दरडोई उत्पन्न

फ. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा

पर्याय

⚪️अ,ड,इ

⚫️अ,क,ड,इ

🔴अ,क,ड,इ,फ

🔵अ,ब,क,ड,इ,फअचूक उत्तर


जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

333. क्रयशक्ती समता आधारावर(PPP) भारत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश आहे?

⚪️5 वा

⚫️4 था

🔴3 राअचूक उत्तर

🔵2 रा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

334. खालील वर्णन अर्थव्यवस्थेच्या कितव्या अवस्थेचे आहे ते अचूक ओळखा.

अ. उद्योग क्षेत्राचा विकास होतो.
ब. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट
क. सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय.

पर्याय

⚪️प्राथमिक अवस्था

⚫️द्वितीयक अवस्थाअचुक उत्तर

🔴तृतीयक अवस्था

🔵चतुर्थक अवस्था


जॉईन करा. @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

346. आरबीआयच्या चलनविषयक धोरणाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत?

अ. किमती स्थिर ठेवणे
ब. उत्पादक क्षेत्राकडे पैसे पुरवठा वाढवणे
क. विनिमय दर स्थिर ठेवणे
ड. रोजगारवृद्धी करणे.

पर्याय
⚪️अ,ब,क,डअचूक उत्तर

⚫️अ,ब,ड

🔴अ,ब,क

🔵अ,क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

347. CRR रोख राखीव प्रमाण बँका कोणत्या स्वरूपात आरबीआय(RBI) मध्ये ठेवू शकतात?

अ. नगद(Cash)
ब.सोने
क.शासकीय प्रतिभूती
ड. कर्जरोखे

पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️अ,ब

🔴अ,क

🔵फक्त अअचूक उत्तर

जॉईन करा @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

348. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय स्थिरता अहवालानुसार, रोख राखीव प्रमाणात 1% बदल झाल्यास(कमी अथवा जास्त) भारतीय अर्थव्यवस्थेवर किती रकमेत परिणाम दिसून येतो?

⚪️50000 कोटी

⚫️70000 कोटी

🔴90000 कोटीअचूक उत्तर

🔵1,20,000 कोटी


जॉईन करा @RajyasevaSTI