🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

219. चारचाकी वाहनाच्या रेडिएटर मधील पाणी गोठू नये म्हणून कोणते रसायन त्यात टाकले जाते?

⚪️इथिल अल्कोहोल( मद्यार्क बनवणे)

⚫️इथिलीन ग्लायकोल अचूक उत्तर

🔴मिथिल अल्कोहोल( सेवनाने मृत्यू अथवा अंधत्व)

🔵सेटील अल्कोहोल( बाष्पीभवन टाळण्यासाठी याचा जलाशयावर शिडकावा करतात)


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant


222. दातात भरण्याचे सिमेंट किंवा डेंटिस्ट द्वारे दातात भरण्यासाठी वापरले जाणारे संयुग खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून/संयुगापासून बनवले जाते?

⚪️मॅग्नेशिअम अचूक उत्तर ( मॅग्नेशियम अल्वा या संयुगाचा वापर केला जातो)

⚫️कॅल्शिअम कार्बोनेट

🔴कॅल्शिअम सल्फेट

🔵कॅल्शियम फॉस्फेट


चॅनल लिंक - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

224. Philosopher's Wool (तत्वज्ञ व्यक्तीची लोकर) म्हणून खालीलपैकी कोणते संयुग ओळखले जाते?

⚪️झिंक सल्फेट

⚫️मर्क्युरीक क्लोराईड

🔴झिंक ऑक्साईडअचूक उत्तर

🔵ऑरीक क्लोराईड

जॉईन करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @prashant_khedkar

225. (Allotrope) अपरुपता हा गुणधर्म खालीलपैकी कोण दाखवता.

⚪️धातू

⚫️अधातुअचूक उत्तर

🔴धातुके

🔵वरील सर्व
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

226. काचेला मजबुती देण्यासाठी काच निर्मितीत खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर केला जातो?

⚪️सिरियम ऑक्साईड

⚫️बेरीयम सिलिकेट

🔴सोडियम सिलिकेट

🔵पोटॅशियम क्लोराईड
अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

226. काचेला मजबुती देण्यासाठी काच निर्मितीत खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर केला जातो?

⚪️सिरियम ऑक्साईड

⚫️बेरीयम सिलिकेट

🔴सोडियम सिलिकेट

🔵पोटॅशियम क्लोराईड
अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆

येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे 30 सरावप्रश्न व स्पष्टीकरण

जॉईन करा- @RajyasevaSTI
जागतिक नृत्य दिन
इंग्लड च्या गव्हर्नर पदी रघुराम राजन यांची नियुक्ती!!
---------------------------------------
लोह परिसावरी रूसले । सोने पणाशी मुकले ।।
येथे कोणाचे बा काय गेले । ज्याचे त्यानेच अहित केले ।।
या सुभाषिताच्या ओळी अर्थतज्ञ,रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूरामराजन यांना तंतोतंत लागू पडतात.कारण नोटबंदीच्या निर्णयावर हुशार,अभ्यासू अर्थतज्ञ रघूरामराजन यांनी आक्षेप घेऊन विरोध दर्शवला होता.रघूरामराजन यांना नोटबंदीने देशाचे काय नुकसान होऊ शकते याची कल्पना होती.म्हनुन त्यांनी विरोध केला होता.परंतु सत्ताधार्यांनी हुकूमशाही पद्धतिने हा निर्णय घ्यायचाच होता.त्यामुळे रघुरामराजन यांना गर्व्हनर पदावरून दुर करून आपल्या हातातील बाहुले ऊर्जीत पटेल यांची नियुक्ती गव्हर्नर पदावर करून आपला एकतर्फी निर्णय राबवला.अन त्या नंतर नोटबंदीमुळे देशात कशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली हे आपण सर्वांनीच पाहीले.त्याच नोटबंदीचे चटके आजही सोसत आहोत.
लोकप्रशासनाचा एक नियम आहे," योग्य व्यक्तीची नेमणुक योग्य पदावर करणे.त्यामुळे प्रशासन सुकर बनते " या नियमाचे तंतोतंत पालन ईंग्लडने रघुरामराजन यांची नियुक्ती ईंग्लड बँकेच्या गव्हर्नरपदी करून केले.परंतु आमच्या देशाचे दुर्दैव असे की आम्ही आमच्या घरात असलेला हिरा सोडुन कोळसे घासत बसलो आहोत.अन दुसरया देशाचे शासनकर्ते आमचा हिरा वापरून त्यांच्या देशात आर्थिक प्रकाश निर्माण करत आहेत.https://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#polity
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

359. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य दक्षता आयुक्त यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

⚪️राष्ट्रपती

⚫️पंतप्रधान

🔴गृहमंत्री

🔵सीबीआय प्रमुख

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs
#polity

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

360. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात खालीलपैकी कोणत्या न्यायालयात दाद मागता येते?

⚪️उच्च न्यायालय

⚫️सर्वोच्च न्यायालय

🔴जिल्हा न्यायालय

🔵हरित प्राधिकरणाचा निर्णय अंतिम असतो.

जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs
#polity

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

361. 2 किंवा अधिक राज्यात नदी पाण्याविषयक तंटा निर्माण झाल्यास आंतरराज्य जललवाद स्थापना कोणाद्वारे केली जाते?

⚪️राष्ट्रपती

⚫️पंतप्रधान

🔴संसद

🔵सर्वोच्च न्यायालय

जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#polity
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

359. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य दक्षता आयुक्त यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

⚪️राष्ट्रपतीअचूक उत्तर

⚫️पंतप्रधान

🔴गृहमंत्री

🔵सीबीआय प्रमुख

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs
#polity

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

360. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात खालीलपैकी कोणत्या न्यायालयात दाद मागता येते?

⚪️उच्च न्यायालय

⚫️सर्वोच्च न्यायालयअचूक उत्तर

🔴जिल्हा न्यायालय

🔵हरित प्राधिकरणाचा निर्णय अंतिम असतो.

जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs
#polity

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

361. 2 किंवा अधिक राज्यात नदी पाण्याविषयक तंटा निर्माण झाल्यास आंतरराज्य जललवाद स्थापना कोणाद्वारे केली जाते?

⚪️राष्ट्रपती

⚫️पंतप्रधान

🔴संसदअचूक उत्तर

🔵सर्वोच्च न्यायालय

जॉईन करा- @RajyasevaSTI
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC
🌀 युनेस्कोने जाहीर केलेली मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असलेेली 2018 ची यादी.
१)आयर्लंड= उईलेन (संगीत वाद्य)
२)ग्रीस= रबोटक (संगीत वाद्य)
३)अझरबैजान= कमांचा (संगीत वाद्य)
४)इराण= चोगण ( घोडेस्वारी खेळ)
५)कझाकिस्तान = अस्यक (पारंपारिक खेळ)
६)पोर्तुगाल = इस्ट्रेमोज
७)जर्मनी = अॅार्गन हस्तकला व संगीत
८)इटली = नेओपोलिटीन (कला)
९)किरगिस्तान= कोकबोरु( घोडेस्वारी खेळ )
१०) मलावी = सीमा ( मातीची भांडी)

____________________________

-भारतातील १४ वा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा : कुंभमेळा


http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

362. 2022 पर्यंत भारतात 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.

या 100 गिगावॅट पैकी किती सौरऊर्जा इमारतीच्या छतावरील सौर पॅनल मधून निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आलेले आहे?

⚪️10 गिगावॅट GW

⚫️20 गिगावॅट GW

🔴30 गिगावॅट GW

🔵40 गिगावॅट GW



https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs
#economics

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

363. 'प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना' कशाशी संबंधित आहे?

⚪️देशात नैसर्गिक वायू पाईपलाईन 15000 किमीने वाढवणे.

⚫️देशात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती व साठवणुकीवर भर देणे.

🔴देशातील कोळसा वितरण प्रणाली पारदर्शक बनवणे

🔵देशात 7 Strategic Petrol Reserve निर्माण करणे


https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

362. 2022 पर्यंत भारतात 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.

या 100 गिगावॅट पैकी किती सौरऊर्जा इमारतीच्या छतावरील सौर पॅनल मधून निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आलेले आहे?

⚪️10 गिगावॅट GW

⚫️20 गिगावॅट GW

🔴30 गिगावॅट GW

🔵40 गिगावॅट GWअचूक उत्तर




https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs
#economics

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

363. 'प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना' कशाशी संबंधित आहे?

⚪️देशात नैसर्गिक वायू पाईपलाईन 15000 किमीने वाढवणे.अचूक उत्तर

⚫️देशात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती व साठवणुकीवर भर देणे.

🔴देशातील कोळसा वितरण प्रणाली पारदर्शक बनवणे

🔵देशात 7 Strategic Petrol Reserve निर्माण करणे


https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg