🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

196.जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतीविषयक कितव्या नियमावर आधारित आहे?

⚪️1. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियमअचूक उत्तर

⚫️2. न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम

🔴3. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम

🔵4. न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम


जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न संकलन
@khedkar_prashant

197. 'ब्लॅक फूट' हा आजार कोणत्या मूलद्रव्याचा सातत्याने शरीराशी संपर्क आल्याने होतो?

⚪️कार्बन

⚫️कॅडमियम(इटाई-इटाई आजार होतो)

🔴आर्सेनिकअचूक उत्तर

🔵लोह

जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Correction


#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

195. कोणतीही प्रतिमा मानवी डोळ्याद्वारे दृष्टिपटलावर तयार होते. ही प्रतिमा दृष्टिपटलावर किती काळ राहते?

⚪️1. 24 सेकंद
⚫️2. 1/10 सेकंद
🔴3. 1/16 सेकंदअचूक उत्तर
🔵4. 1/24 सेकंद

चॅनल लिंक
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

198.टोमॅटोमध्ये आढळणारे लवके(प्लॅस्टिड्स) खालीलपैकी कोणते आहेत?
⚪️1. Tomatene
⚫️2. Betanin(बीट मध्ये आढळते)
🔴3. Carotene(गाजरात आढळत)
🔵4. Lycopeneअचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

199. खालील विधानाचा विचार करा.

अ. 'अंतर'(distance) नेहमी धन
अथवा शून्य असू शकते.
ब. 'विस्थापन'(Displacement)
नेहमी धन, ऋण अथवा शून्य
असू शकते.

पर्याय
⚪️1. अ योग्य , ब अयोग्य

⚫️2. अ अयोग्य , ब योग्य

🔴3. अ,ब दोन्ही योग्यअचूक उत्तर

🔵4. अ,ब दोन्ही अयोग्य
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

200. एकसमान गतीने गतिशील
वस्तू प्रवास करत आहे. तर त्या वस्तूचे त्वरण(Acceleration) किती असेल?

⚪️अनंत

⚫️समान

🔴गतीच्या 4 पट

🔵शून्यअचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

201. 2 किंवा अधिक प्रोटॉन नजीक आणल्यास खालीलपैकी कोणती घटना शक्य आहे?

⚪️गतिज ऊर्जेत वाढ

⚫️स्थितीज ऊर्जेत वृद्धीअचूक उत्तर

🔴ऊर्जा बदल शक्य नाही

🔵गतिज ऊर्जा कमी होईल
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

204. खालील विधानांचा विचार करा व योग्य नसलेली विधाने ओळखा.

अ. शुद्ध जलाचे अपेक्षित(Relative) घनत्व 1 असते.

ब. ज्या वस्तूचे अपेक्षित घनत्व(Relative Density) 1 पेक्षा कमी असते त्या वस्तू पाण्यावर तरंगतात.

क. ज्या वस्तूचे अपेक्षित घनत्व(Relative Density) 1 पेक्षा जास्त असते त्या वस्तू पाण्यात बुडतात.

पर्याय
⚪️अ,ब,क

⚫️फक्त अ

🔴ब,क

🔵यापैकी एकही नाहीअचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न संकलन
@prashant_khedkar


205. Which factor is needed for clotting or coagulation of Blood ?

⚪️Fibrinogen अचूक उत्तर

⚫️ Albumin

🔴 Globulin

🔵 Haemoglobin
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

206. WBC(Leucocytes) पांढऱ्या पेशींची रक्तातील संख्या प्रमाणाबाहेर वाढल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो?

⚪️ल्युकोपीनिया

⚫️ल्युकोसायटोसिस

🔴ल्युकिमिया

🔵यापैकी एकही नाही (अचुक उत्तर) - कारण ल्युकोसायटोसिस व ल्युकिमिया हे दोन्ही योग्य आहेत)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न

207. Harmone Melatonin secretes by

⚪️a) Adrenal gland

⚫️b) Pineal gland अचूक उत्तर

🔴C) Thyroid gland

🔵D) Pituitary gland
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर

213. विद्युत परिपथात सातत्यपूर्ण विद्युत धारा प्रवाहित करायची असेल तर कशाची आवश्यकता सर्वाधिक असते?

⚪️विद्युत वाहक बल(EMF) अचूक उत्तर

⚫️रोध(Resistance)

🔴विद्युत चालकता(Electrical Conductivity)

🔵वरीलपैकी एकही नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

214. प्रकाशाच्या वेगाची गणना सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केली होती?

⚪️न्यूटन

⚫️मॅक्सवेल

🔴हायगेन्स

🔵रोमर अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

215. आतड्यांमध्ये प्रोटिनचे अमिनो आम्लात रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते विकर 'उत्प्रेरक(Catalyst)' म्हणून कार्य करते?

⚪️झायमेज

⚫️ट्रिपसीन(या विकराच्या साहाय्याने प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतरण होते)

🔴इरेपसीनअचूक उत्तर( ट्रिपसिन ज्यावेळी प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतरण करतो त्यावेळी 'उत्प्रेरक' म्हणून कार्य "इरेपसीन" करते.)

🔵लॅक्टेज

चॅनल लिंक
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

217. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणारे घटक ओळखा.

अ. उत्प्रेरक उपस्थिती
ब. जास्त तापमान
क. अभिक्रिया करकांचे केंद्रीतता(Concentration)
ड. अभिक्रिया ठिकाणचे क्षेत्रफळ

पर्याय

⚪️अ,ब,क

⚫️अ,ब,क,ड अचूक उत्तर

🔴फक्त अ

🔵अ,क
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant


218. खालील विधानांचा विचार करा.

अ. स्थायु पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांची विद्राव्यता(Solubility) कमी होते.

ब. द्रव पदार्थाचे तापमान वाढवल्यास द्रवात वायूंची विद्राव्यता वाढू लागते.

पर्याय

⚪️अ योग्य ब अयोग्य

⚫️अ अयोग्य , ब योग्य

🔴अ,ब दोन्ही योग्य

🔵अ,ब दोन्ही अयोग्य अचूक उत्तर
स्पष्टीकरण-
अ. स्थायु पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांची विद्राव्यता(Solubility)वाढते
ब. द्रव पदार्थाचे तापमान वाढवल्यास द्रवात वायूंची विद्राव्यता कमी होते.


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

219. चारचाकी वाहनाच्या रेडिएटर मधील पाणी गोठू नये म्हणून कोणते रसायन त्यात टाकले जाते?

⚪️इथिल अल्कोहोल( मद्यार्क बनवणे)

⚫️इथिलीन ग्लायकोल अचूक उत्तर

🔴मिथिल अल्कोहोल( सेवनाने मृत्यू अथवा अंधत्व)

🔵सेटील अल्कोहोल( बाष्पीभवन टाळण्यासाठी याचा जलाशयावर शिडकावा करतात)


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant


222. दातात भरण्याचे सिमेंट किंवा डेंटिस्ट द्वारे दातात भरण्यासाठी वापरले जाणारे संयुग खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून/संयुगापासून बनवले जाते?

⚪️मॅग्नेशिअम अचूक उत्तर ( मॅग्नेशियम अल्वा या संयुगाचा वापर केला जातो)

⚫️कॅल्शिअम कार्बोनेट

🔴कॅल्शिअम सल्फेट

🔵कॅल्शियम फॉस्फेट


चॅनल लिंक - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

224. Philosopher's Wool (तत्वज्ञ व्यक्तीची लोकर) म्हणून खालीलपैकी कोणते संयुग ओळखले जाते?

⚪️झिंक सल्फेट

⚫️मर्क्युरीक क्लोराईड

🔴झिंक ऑक्साईडअचूक उत्तर

🔵ऑरीक क्लोराईड

जॉईन करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @prashant_khedkar

225. (Allotrope) अपरुपता हा गुणधर्म खालीलपैकी कोण दाखवता.

⚪️धातू

⚫️अधातुअचूक उत्तर

🔴धातुके

🔵वरील सर्व
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

226. काचेला मजबुती देण्यासाठी काच निर्मितीत खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर केला जातो?

⚪️सिरियम ऑक्साईड

⚫️बेरीयम सिलिकेट

🔴सोडियम सिलिकेट

🔵पोटॅशियम क्लोराईड
अचूक उत्तर