Forwarded from The Hindu ADfree
All_Editorials_The_Hindu_and_Indian_Express_October_2016[1].zip
62.3 MB
All Editorials The Hindu and Indian Express October 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express December 2015.zip
12.7 MB
All Editorials Hindu and Indian Express December 2015
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express January 2016.zip
18.4 MB
All Editorials Hindu and Indian Express January 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express february 2016.zip
24.6 MB
All Editorials Hindu and Indian Express February 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express march 2016.zip
23.7 MB
All Editorials Hindu and Indian Express March 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express April 2016.zip
25.2 MB
All Editorials Hindu and Indian Express April 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express May 2016.zip
27.8 MB
All Editorials Hindu and Indian Express May 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express June.zip
30.3 MB
All Editorials Hindu and Indian Express June 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express July.zip
32.7 MB
All Editorials Hindu and Indian Express July 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express August .zip
33.7 MB
All Editorials Hindu and Indian Express August 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express September.zip
37.8 MB
All Editorials Hindu and Indian Express September 2016
✨भारतातील मृदा संपत्ती✨
💥पर्वतीय मृदा
विविध प्रदेशातील मृदा ही विविध प्रकारात आढळून येते. देशातील काही मृदाप्रकार खालीलप्रकारे आहेत.पर्वतीय मृदा - हा मृदाप्रकार मुख्यत: हिमालय पर्वतात आढळतात. तेथील सुचीपर्णी अरण्यामुळे या मातीला सेंद्रिय द्रव्याचा पुरवठा होतो. त्यामुळे तिच्या थरांची जाडी कमी असते. पॉडझॉल हा मृदाप्रकारही आहे.
💥गाळाची मृदा
या मृदेने गंगा ब्रह्मपुत्रेचा मैदानी भाग व्यापलेला आहे. पश्चिमेकडील पंजाबच्या काही भागात नदी आणि वारा दोहोंनी वाहून आणलेली मिश्र मृदा आढळते. मैदानाचा उर्वरित भाग मात्र नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेला आहे. या थरांचे दोन उपप्रकार पडतात. भांगर आणि खादर भांगर म्हणजे पूर्वी केव्हा तरी संचित झालेली माती होय. ही माती राखट रंगाची जाड थरांची असून नद्यापासून दूर जास्त उंचीच्या प्रदेशात आढळते. खादर म्हणजे नवी गाळमाती. ही गाळमाती नद्या लगतच्या सखल मैदानी भागात दिसते. दरवर्षी पावसाळ्यात नवीन थरांची भर पडताना आढळून येते.
💥वाळवंटी मृदा
राजस्थान आणि गुजराथच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशात वालुकामय मृदा आढळते. वनांच्या अभावामुळे या मातीत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण खूपच कमी असून ती सच्छिद्राची आहे.
💥काळी मृदा
द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेकडील आणि वायव्येकडील भागात बेसाल्ट या अग्नीजन्य खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. नद्यांच्या काठी या मातीचे जड थर असून त्यास ' black cotton soil ' असे नाव आहे. या मातीत कापसाचे पीक चांगले येते. या मृदेच्या वरच्या थरात चिकनमातीचे प्रमाण अधिक असते. या मृदेस रेगुर असेही नाव आहे.
💥तांबडी मृदा
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, व केरळ मध्ये लोम प्रकारची तांबडी मृदा आढळते. लोहद्रव्याच्या आधिक्यामुळे या मातीस तांबडा रंग प्राप्त झाला आहे. ही माती म्हणजे चिकनमाती आणि वाळूचे मिश्रण असून तीमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी आहे.

Swami Vivekananda Once said-
“Take up one idea. Make that one idea your life – think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body, be full of that idea, and just leave every other idea alone. This is the way to success, that is way great spiritual giants are produced”
👍👍👍

Forwarded from MPSC 2025 📚📚
जीएसटीचे दर जाहीर, चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के टॅक्स
By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 3 November 2016 6:08 PM
Share
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सीलने चार स्तरीय जीएसटी करप्रणाली निश्चित केली आहे. त्यानुसार सर्वात कमी कर 5 टक्के, त्यानंतर 12 टक्के आणि 18 टक्के तर सर्वाधिक टप्पा हा 28 टक्के कराचा असणार आहे.
28 टक्के कराच्या टप्प्यात तंबाखूजन्य पदार्थ, पान मसाला, सिगारेट्स आणि मद्य तसंच त्या वर्गातील पेयांचा समावेश असेल. त्याशिवाय चैनीच्या समजल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांवरही 28 टक्के कर लावण्यात येणार आहे.
जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून करण्याचं निश्चित करण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वाधिक वापरातल्या अन्नधान्यासारख्या वस्तूंवर कसलाही कर आकारला जाणार नाही, असं अरूण जेटली यांनी सांगितलं. तसंच 5 टक्क्यांचा दुसरा टप्पा हा सर्वसामान्यांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आणि अन्न-धान्य नसलेल्या वस्तू-सेवांवर असेल.
चार स्तरीय जीएसटी करप्रमाणीतील सर्वात कमी कराचा हा टप्पा असणार आहे. जीएसटी करप्रस्तावात हा कर 6 टक्के असावा अशी शिफारस करण्यात आली होती, मात्र जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने तो कर 5 टक्के असला पाहिजे असा कौल दिला.
5 टक्के कर हा गरीब वर्गाकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर तर 28 टक्के कर हा श्रीमंत आणि अतिश्रीमंताकडून वापरल्या जाणाऱ्या चैनी तसंच मौजमजेच्या बाबींवर असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने 12 टक्के आणि 18 टक्के अशी दोन टप्प्यातील सोपी आणि सुटसुटीत कररचना देशभरात असेल, असंही अरूण जेटली यांनी स्पष्ट केलं.
सरसकट 18 किंवा 28 टक्के कर आकारणी केल्यामुळे चलन फुगवट्याचा आणि पुढे महागाई वाढण्याचा धोका असल्यामुळे चारस्तरीय कर पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पहिला स्तर हा सर्वात कमी कराचा आणि सर्वसामान्यांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर लागू होईल तर 28 टक्क्यांचा कर हा चैनी आणि मौजमजेच्या बाबींवर असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गींयासाठी फक्त 12 टक्के आणि 18 टक्के असे दोनच कर असणार आहेत.
जीएसटी कौन्सीलच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत कराच्या दराबाबत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता.
ऑगस्ट महिन्यात संसदेनं जीएसटी विधेयक संमत केलं होतं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 16 राज्यांनी जीएसटी विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीवर अंतिम शिक्कामोर्तब केलं होतं.