🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#history

आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

356. आसाम मध्ये 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?

⚪️सुरेंद्र शाही

⚫️वजीर खान

🔴राणा प्रतापसिंह

🔵मणीराम दत्तअचूक उत्तर

Join now- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#history

आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

357. 'काँग्रेसमधील सर्व नेते पदांचे भुकेले आहेत' हे विधान कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे आहे?

⚪️लॉर्ड कर्जन

⚫️अश्विनी कुमार दत्त

🔴बंकिमचंद्र चॅटर्जीअचूक उत्तर
🔵बीपीनचंद्र पाल


Join now- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#history

आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

358. महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकात/वृत्तपत्रात 'स्वराज्य' ही संकल्पना व व्याख्या स्पष्ट केली होती?

⚪️ हिंद स्वराज अचूक उत्तर

⚫️माझे सत्याचे प्रयोग

🔴इंडियन ओपिनियन

🔵यंग इंडिया


Join now- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज चॅनेलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
वायकोम सत्याग्रह सुरुवात - टी के माधवन यांनी केली होती.

सहभाग - विठ्ठल रामजी शिंदे यांचा होता.
कष्टाचे फळ..

यश मिळवण्यासाठी परिस्थिती आडवी येत नाही. जिद्द ठेवली की यश मिळतेच..
किरण चव्हाण
Join us @eMPSCguidance
सर्वोच्च न्यायालय
#polity
सर्वात जास्त दिवस मुख्यमंत्री म्हणून सिक्कीम चे मुख्यमंत्री चमलिंग यांचे रेकॉर्ड
#current #polity
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

179.ग्लॉसायटिस आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो?

⚪️व्हिटॅमिन बी-2अचूक उत्तर

⚫️व्हिटॅमिन बी- 1(अभावामुळे होणारा रोग - बेरीबेरी , अपचन , हृदय मोठे होणे)

🔴व्हिटॅमिन बी-5

🔵व्हिटॅमिन बी-6

चॅनल लिंक @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#Excise_Tax_Assistant2018 #science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

183. मानवी शरीरात तयार होणाऱ्या 'अमोनिया' या टाकाऊ पदार्थाचे 'युरिया' मध्ये रूपांतरण खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते?

⚪️किडनी(केवळ रक्त गाळणी कार्य चालते)

⚫️यकृत अचूक उत्तर

🔴स्वादुपिंड

🔵मोठे आतडे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Excise_Tax_Assistant2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

186. स्पॉंजिया(Spongia) या प्राण्यात उत्सर्जनासाठी कोणता विशिष्ट अवयव आहे?

⚪️ज्वाला कोशिका

⚫️नेफरा

🔴ऑस्क्युलम अचूक उत्तर

🔵गाऊट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

189. मानवी डोळ्यात प्रकाशाचे संपूर्ण आंतरिक परावर्तन (Total Internal Reflection) होण्यापासून कोणत्या घटकामुळे रोखले जाते?

⚪️कोराईड स्तरअचूक उत्तर

⚫️रेटीना

🔴कोर्निया

🔵बुबुळ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान प्रश्न
संकलन - @khedkar_prashant


190. सपाट आरसा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो.

अ. झिंक ब. सल्फर क. फॉस्फरस
ड. मर्क्युरी इ. सोडियम

⚪️1. वरील सर्व
⚫️2. अ,क
🔴3. ब,ड
🔵4. अ,ड अचूक उत्तर


चॅनल लिंक
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान प्रश्न संकलन
@khedkar_prashant

191.
अ. अंतर्वक्र आरशाच्या पुढील बाजूस वक्रता मध्य असतो.

ब. बहिर्वक्र आरशाच्या मागील बाजूस वक्रता मध्य असतो.

वरील विधानाचा विचार करा.

पर्याय
⚪️1. फक्त अ योग्य
⚫️2. फक्त ब योग्य
🔴3. अ,ब दोन्ही योग्यअचूक उत्तर
🔵4. अ,ब दोन्ही अयोग्य
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

193. जर आपाती किरण नाभीतून जाऊन अंतर्वक्र आरशावर आदळत असेल तर परावर्ती किरण __?

⚪️1. मुख्य अक्षास समांतर असेलअचूक उत्तर

⚫️2. त्याच मार्गाने परावर्तित होईल

🔴3. अंतर्वक्र आरशाच्या नाभीतून जाईल

🔵4. सरळ निघून जाईल
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant


194. खालील वर्णन कोणत्या पेशी अंगकाचे आहे ते ओळखा.

अ. या अंगकाचा शोध T. Boveri यांनी लावला.
ब. हे अंगक केवळ प्राणी पेशीतच आढळते.
क. प्रत्येक प्राणी पेशीत हे अंगक 2 असतात.
ड. पेशीविभाजनात सहाय्य करतात.

पर्याय
⚪️1. क्लोरोफिल
⚫️2. पेशीपटल
🔴3. अंतर्द्रव्यजालिका
🔵4. तारकाकायअचूक उत्तर


जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

196.जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतीविषयक कितव्या नियमावर आधारित आहे?

⚪️1. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियमअचूक उत्तर

⚫️2. न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम

🔴3. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम

🔵4. न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम


जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न संकलन
@khedkar_prashant

197. 'ब्लॅक फूट' हा आजार कोणत्या मूलद्रव्याचा सातत्याने शरीराशी संपर्क आल्याने होतो?

⚪️कार्बन

⚫️कॅडमियम(इटाई-इटाई आजार होतो)

🔴आर्सेनिकअचूक उत्तर

🔵लोह

जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Correction


#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

195. कोणतीही प्रतिमा मानवी डोळ्याद्वारे दृष्टिपटलावर तयार होते. ही प्रतिमा दृष्टिपटलावर किती काळ राहते?

⚪️1. 24 सेकंद
⚫️2. 1/10 सेकंद
🔴3. 1/16 सेकंदअचूक उत्तर
🔵4. 1/24 सेकंद

चॅनल लिंक
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

198.टोमॅटोमध्ये आढळणारे लवके(प्लॅस्टिड्स) खालीलपैकी कोणते आहेत?
⚪️1. Tomatene
⚫️2. Betanin(बीट मध्ये आढळते)
🔴3. Carotene(गाजरात आढळत)
🔵4. Lycopeneअचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

199. खालील विधानाचा विचार करा.

अ. 'अंतर'(distance) नेहमी धन
अथवा शून्य असू शकते.
ब. 'विस्थापन'(Displacement)
नेहमी धन, ऋण अथवा शून्य
असू शकते.

पर्याय
⚪️1. अ योग्य , ब अयोग्य

⚫️2. अ अयोग्य , ब योग्य

🔴3. अ,ब दोन्ही योग्यअचूक उत्तर

🔵4. अ,ब दोन्ही अयोग्य