🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Result_RollNo_38-2017- Government Labour Officer.pdf
20.4 KB
सरकारी कामगार अधिकारी परीक्षा निकाल
@eMPSCguidance
🔘🔘 जिल्ह्यांचा विकासदर वाढविण्यासाठी देशातील ६ जिल्ह्यांची निवड:----
#current
🔮 महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा समावेश

♦️ जिल्ह्यांच्या विकासदराला चालना देऊन हा दर ३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने देशातील ६ जिल्ह्यांची निवड केली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. 

🔹देशाच्या विकासासाठी जिल्ह्यांच्या विकासावर भर देणारे सर्वंकष नियोजन करण्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु यांनी ठरविले आहे. यासाठी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह उत्तर प्रदेशातील वाराणसी, बिहार मधील मुज्जफरपूर,आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि हिमाचल प्रदेशातील सोलन या  जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

🔮असे असणार नियोजन

🔺देशाच्या आर्थिक विकासासाठी जिल्ह्याच्या विकासाची गती वाढविणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. यासाठी त्या-त्या जिल्ह्यांकडे उपलब्ध असलेली साधने, जिल्ह्याची बलस्थाने, पीक पद्धतीचे नियोजन व कृषी विकासासाठी विविध क्षेत्रांचा सहभाग करून घेणे.

🔹सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग क्षेत्रांचा सहभाग आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सेवा, कौशल्य, ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’, सरकारी व खाजगी क्षेत्रांचा सहभाग आदींचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे नियोजन आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या सक्रिय सहभागातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
T.me/eMPSCguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

343.7 डिसेंबर 2017 रोजी वासेनार ग्रुपचा सदस्य होणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे?

⚪️ 35 वा

⚫️42 वा

🔴43 वाअचूक उत्तर

🔵47 वा


जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆Corrections
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

350. कर्नाटक राज्यास विशेष दर्जा देणारे कलम 371-J कितव्या घटना दुरूस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे?

⚪️98 वी

⚫️100वी

🔴96 वी

🔵97 वी


जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

351. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या भारतीय लैंगिक सुरक्षा निर्देशांकात स्त्रियांकरिता सर्वात सुरक्षित राज्यांच्या यादीत प्रथम स्थानी कोणते राज्य आहे?

⚪️केरळ

⚫️महाराष्ट्र

🔴गोवा

🔵सिक्कीम

जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (. .)
🔵दिगांबरपुर ग्राम पंचायत :-
#current
▶️देशातील 2.5 लाख ग्रामपंचायतींपैकी दिगंबरपुर ग्रामपंचायतीला केंद्र सरकारने 'सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत' म्हणून घोषित केले आहे.
▶️ पश्चिम बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यात ही ग्रामपंचायत आहे.
▶️ पंचायत राज मंत्रालयाने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ही घोषणा करण्यात आली.
T.me/eMPSCguidance
👩🏻‍🎓इंदू मल्होत्रा व सर्वोच्च न्यायालयातीलइतर महिला न्यायाधीश
#Polity

@eMPSCguidance
🔎Press Freedom Index India Ranking 138th (136th Previous)
#index
@eMPSCguidance
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

352. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रेलशन (Indian Council Of Cultural Relation) या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे?

⚪️अनुपम खेर

⚫️विनय सहस्रबुद्धे

🔴दीपक त्रिपाठी

🔵अरविंद गांगुली

जॉईन करा- @RajyasevaSTI
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC
MPSC MAINS TEST 1 - GS1.pdf
364.3 KB
MPSC MAINS TEST 1 - GS1.pdf
By DeccanIAS
MPSC Mains TEST 1 GS1 ANSWER KEY.pdf
20 KB
MPSC MAINS TEST 1 - GS1 Answerkey
By DeccanIAS