राज्यसेवा Pune केंद्रावरील मुलाखतीच्या वेळेत काही बदल
पुण्यातील 4 मे आणि 5 मे राज्यसेवा मुलाखत पुढे ढकलण्यात आल्या आहेत
#update
@eMPSCguidance
पुण्यातील 4 मे आणि 5 मे राज्यसेवा मुलाखत पुढे ढकलण्यात आल्या आहेत
#update
@eMPSCguidance
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant
339. 'Ajeya-Warrior' लष्करी सराव राजस्थान मधील बिकानेर इथे पार पडला. हा सराव भारत व कोणत्या देशादरम्यान पार पडला.
⚪️फ्रांस
⚫️रशिया
🔴ब्रिटन✅✅✅अचूक उत्तर
🔵बांगलादेश
जॉईन करा- @RajyasevaSTI

#polity
राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
340. 'पक्षीय व्हीप' ही संकल्पना भारतीय राज्यघटना अथवा संसदीय नियमावलीत नाही.
मात्र, तरीही ही संकल्पना प्रचलित आहे.
भारताने ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
⚪️अमेरिका
⚫️ब्रिटन✅✅✅अचूक उत्तर
🔴कॅनडा
🔵दक्षिण आफ्रिका

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
341. 12 वर्षाखालील बलिकेवर बलात्कार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे देशातील प्रथम राज्य कोणते?
⚪️मध्यप्रदेश✅✅✅अचूक उत्तर
⚫️उत्तरप्रदेश
🔴छत्तीसगड
🔵महाराष्ट्र

342. केंद्र सरकारच्या ट्रिपल तलाक विधेयकास अनुसंमती देणारे पहिले राज्य कोणते?
⚪️केरळ
⚫️महाराष्ट्र
🔴उत्तरप्रदेश✅✅✅अचूक उत्तर
🔵जम्मू अँड काश्मीर

343.7 डिसेंबर 2017 रोजी वासेनार ग्रुपचा सदस्य होणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे?
⚪️ 35 वा
⚫️42 वा✅✅✅अचूक उत्तर
🔴43 वा
🔵47 वा

344. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक शिक्षण असणारे मुख्यमंत्री कोणते?
⚪️पेमा खांडू
⚫️देवेंद्र फडणवीस
🔴अरविंद केजरीवाल
🔵पवन चामलिंग✅✅✅अचूक उत्तर(डॉक्टरेट प्राप्त)

345. खालील विधानांचा विचार करा.
अ. 2017 चा व्यास सन्मान पुरस्कार ममता कालिया यांना प्राप्त झाला आहे.
ब. ममता कालिया यांच्या 'दुखम सुखम' या कादंबरीसाठी पुरस्कार
क. व्यास सन्मान 1957 पासून हिंदी साहित्यासाठी दिला जातो.
पर्याय
⚪️अ,ब,क
⚫️अ,क
🔴अ,ब✅✅✅अचूक उत्तर
🔵ब,क
जॉईन करा @RajyasevaSTI

#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
346. आरबीआयच्या चलनविषयक धोरणाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत?
अ. किमती स्थिर ठेवणे
ब. उत्पादक क्षेत्राकडे पैसे पुरवठा वाढवणे
क. विनिमय दर स्थिर ठेवणे
ड. रोजगारवृद्धी करणे.
पर्याय
⚪️अ,ब,क,ड✅✅✅✅अचूक उत्तर
⚫️अ,ब,ड
🔴अ,ब,क
🔵अ,क,ड

347. CRR रोख राखीव प्रमाण बँका कोणत्या स्वरूपात आरबीआय(RBI) मध्ये ठेवू शकतात?
अ. नगद(Cash)
ब.सोने
क.शासकीय प्रतिभूती
ड. कर्जरोखे
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब
🔴अ,क
🔵फक्त अ✅✅✅✅अचूक उत्तर

348. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय स्थिरता अहवालानुसार, रोख राखीव प्रमाणात 1% बदल झाल्यास(कमी अथवा जास्त) भारतीय अर्थव्यवस्थेवर किती रकमेत परिणाम दिसून येतो?
⚪️50000 कोटी
⚫️70000 कोटी
🔴90000 कोटी✅✅✅✅अचूक उत्तर
🔵1,20,000 कोटी

349. RBI बँक दराने खालीलपैकी कोणत्या संस्थांना कर्ज देते?
अ. बँक
ब. सहकारी बँक
क.गैर बँकिंग वित्तीय संस्था
ड. भारत सरकार
इ. वित्तीय संस्था
फ. राज्य सरकार
पर्याय
⚪️वरील सर्व✅✅✅✅अचूक उत्तर
⚫️अ,ब,क,इ
🔴फक्त अ
🔵अ,ब
जॉईन करा - @RajyasevaSTI

👆👆👆👆चॅनलवर देण्यात आलेल्या प्रश्न क्रमांक 339 ते 349 ची उत्तरे
Result_RollNo_38-2017- Government Labour Officer.pdf
20.4 KB
सरकारी कामगार अधिकारी परीक्षा निकाल
@eMPSCguidance
@eMPSCguidance
🔘🔘 जिल्ह्यांचा विकासदर वाढविण्यासाठी देशातील ६ जिल्ह्यांची निवड:----
#current
🔮 महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा समावेश
♦️ जिल्ह्यांच्या विकासदराला चालना देऊन हा दर ३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने देशातील ६ जिल्ह्यांची निवड केली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
🔹देशाच्या विकासासाठी जिल्ह्यांच्या विकासावर भर देणारे सर्वंकष नियोजन करण्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु यांनी ठरविले आहे. यासाठी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह उत्तर प्रदेशातील वाराणसी, बिहार मधील मुज्जफरपूर,आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि हिमाचल प्रदेशातील सोलन या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
🔮असे असणार नियोजन
🔺देशाच्या आर्थिक विकासासाठी जिल्ह्याच्या विकासाची गती वाढविणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. यासाठी त्या-त्या जिल्ह्यांकडे उपलब्ध असलेली साधने, जिल्ह्याची बलस्थाने, पीक पद्धतीचे नियोजन व कृषी विकासासाठी विविध क्षेत्रांचा सहभाग करून घेणे.
🔹सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग क्षेत्रांचा सहभाग आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सेवा, कौशल्य, ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’, सरकारी व खाजगी क्षेत्रांचा सहभाग आदींचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे नियोजन आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या सक्रिय सहभागातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
T.me/eMPSCguidance

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
343.7 डिसेंबर 2017 रोजी वासेनार ग्रुपचा सदस्य होणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे?
⚪️ 35 वा
⚫️42 वा
🔴43 वा✅✅✅अचूक उत्तर
🔵47 वा
जॉईन करा- @RajyasevaSTI
#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
343.7 डिसेंबर 2017 रोजी वासेनार ग्रुपचा सदस्य होणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे?
⚪️ 35 वा
⚫️42 वा
🔴43 वा✅✅✅अचूक उत्तर
🔵47 वा
जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆Corrections
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#PSI_STI_ASO2018
#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
350. कर्नाटक राज्यास विशेष दर्जा देणारे कलम 371-J कितव्या घटना दुरूस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे?
⚪️98 वी
⚫️100वी
🔴96 वी
🔵97 वी
जॉईन करा- @RajyasevaSTI
#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
350. कर्नाटक राज्यास विशेष दर्जा देणारे कलम 371-J कितव्या घटना दुरूस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे?
⚪️98 वी
⚫️100वी
🔴96 वी
🔵97 वी
जॉईन करा- @RajyasevaSTI
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
351. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या भारतीय लैंगिक सुरक्षा निर्देशांकात स्त्रियांकरिता सर्वात सुरक्षित राज्यांच्या यादीत प्रथम स्थानी कोणते राज्य आहे?
⚪️केरळ
⚫️महाराष्ट्र
🔴गोवा
🔵सिक्कीम

Forwarded from MPSC 2025 📚📚 (. .)
🔵दिगांबरपुर ग्राम पंचायत :-
#current
▶️देशातील 2.5 लाख ग्रामपंचायतींपैकी दिगंबरपुर ग्रामपंचायतीला केंद्र सरकारने 'सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत' म्हणून घोषित केले आहे.
▶️ पश्चिम बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यात ही ग्रामपंचायत आहे.
▶️ पंचायत राज मंत्रालयाने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ही घोषणा करण्यात आली.