🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
₹1075 मोफत कमवा !!!
👍👍👌👌👌👌

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून Phone Pay वर मागवून घ्या)

https://phon.pe/ru_dheecmig6

All Offers on Phone Pay👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_dheecmig6
ज्यांच्याकडे Tez App आहे त्यांनी एकमेकांना काही पैसे Tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून Coupan भेटेल.ते scratch करा आणि पैसे जिंका💰
https://g.co/tez/QJ1Gj
नितीन गणापुरे सर (उप अधीक्षक ,भूमी अभिलेख) यांची मुलाखत (औरंगाबाद)
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

345. खालील विधानांचा विचार करा.

अ. 2017 चा व्यास सन्मान पुरस्कार ममता कालिया यांना प्राप्त झाला आहे.

ब. ममता कालिया यांच्या 'दुखम सुखम' या कादंबरीसाठी पुरस्कार

क. व्यास सन्मान 1957 पासून हिंदी साहित्यासाठी दिला जातो.

पर्याय
⚪️अ,ब,क

⚫️अ,क

🔴अ,ब

🔵ब,क

जॉईन करा @RajyasevaSTI
1
👩‍🎓सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला वकील
#current


सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या त्या देशाच्या पहिल्या महिला
वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. १९८९ मध्ये ३९ वर्षीय एम. फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान , सरकारने न्यायाधीश के.एम.जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत. २०१६ मध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या खंडपीठात जोसेफ यांचा सहभाग होता

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कॉलेजियमने उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या नावाचीही शिफारस केली होती. दोघांच्या बढतीबाबतची शिफारस जवळपास तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. २२ जानेवारी रोजी याबाबतची फाईल कायदा मंत्रालयाला मिळाली होती. मात्र, जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांना इंदू यांच्या नियुक्तीबाबत पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे.

Join
T.me/eMPSCguidance
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

347. CRR रोख राखीव प्रमाण बँका कोणत्या स्वरूपात आरबीआय(RBI) मध्ये ठेवू शकतात?

अ. नगद(Cash)
ब.सोने
क.शासकीय प्रतिभूती
ड. कर्जरोखे

पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️अ,ब

🔴अ,क

🔵फक्त अ

जॉईन करा @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

348. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय स्थिरता अहवालानुसार, रोख राखीव प्रमाणात 1% बदल झाल्यास(कमी अथवा जास्त) भारतीय अर्थव्यवस्थेवर किती रकमेत परिणाम दिसून येतो?

⚪️50000 कोटी

⚫️70000 कोटी

🔴90000 कोटी

🔵1,20,000 कोटी


जॉईन करा @RajyasevaSTI