🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Screenshot (Feb 18, 2018 5:25:01 PM)
SAFAR - India

System of Air Quality and Weather ForecastingAnd Research
Ministry of Earth Science, Govt. of India
.
Indian Institute of Tropical Meteorology, Pune

SAFAR system is developed by Indian Institute of Tropical Meteorology, Pune, along with ESSO partner institutions namely India Meteorological Department (IMD) and National Centre for Medium Range Weather Forecasting (NCMRWF).

The implementation of SAFAR is made possible with an active collaboration with local municipal corporations and various local educational institutions and governmental agencies in that Metro city.

The ultimate objective of the project is to increase awareness among general public regarding the air quality in their city well in advance so that appropriate mitigation measures and systematic action can be taken up for betterment of air quality and related health issues.

It engineers awareness drive by educating public, prompting self-mitigation and also to help develop mitigation strategies for policy makers.
Offshore Wind Project of India (FOWPI)

First Offshore Wind Project of India (FOWPI) is a project

Funded by European Union (EU) and it aims to support Ministry of New and Renewable Energy (MNRE) and National Institute of Wind Energy (NIWE) in strengthening the country's offshore wind energy sector and provide technical assistance in preliminary implementation of first off-shore wind farm project of India, on a sea bed area of 70 sq. km.

with a tentative capacity sizing of 200MW near the Gulf of Khambat, approximately 25km off the shore of Gujarat.
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
सहायक नगररचनाकर चाळणी परीक्षा 5 ऑगस्ट 2018 रोजी होणार
जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

339. 'Ajeya-Warrior' लष्करी सराव राजस्थान मधील बिकानेर इथे पार पडला. हा सराव भारत व कोणत्या देशादरम्यान पार पडला.

⚪️फ्रांस

⚫️रशिया

🔴ब्रिटन

🔵बांगलादेश

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

340. 'पक्षीय व्हीप' ही संकल्पना भारतीय राज्यघटना अथवा संसदीय नियमावलीत नाही.
मात्र, तरीही ही संकल्पना प्रचलित आहे.
भारताने ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?

⚪️अमेरिका

⚫️ब्रिटन

🔴कॅनडा

🔵दक्षिण आफ्रिका

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

341. 12 वर्षाखालील बलिकेवर बलात्कार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे देशातील प्रथम राज्य कोणते?

⚪️मध्यप्रदेश

⚫️उत्तरप्रदेश

🔴छत्तीसगड

🔵महाराष्ट्र

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

342. केंद्र सरकारच्या ट्रिपल तलाक विधेयकास अनुसंमती देणारे पहिले राज्य कोणते?

⚪️केरळ

⚫️महाराष्ट्र

🔴उत्तरप्रदेश

🔵जम्मू अँड काश्मीर

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

343.7 डिसेंबर 2017 रोजी वासेनार ग्रुपचा सदस्य होणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे?

⚪️ 35 वा

⚫️42 वा

🔴43 वा

🔵47 वा


जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

344. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक शिक्षण असणारे मुख्यमंत्री कोणते?

⚪️पेमा खांडू

⚫️देवेंद्र फडणवीस

🔴अरविंद केजरीवाल

🔵पवन चामलिंग


जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
काल दिलेल्या व आज दिवसभर चॅनलवर देण्यात येत असलेले चालू घडामोडी सरावप्रश्न 13 मे रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा व 18 मे पासून होणाऱ्या 'नगरपालिका-नगरपरिषद परीक्षा करिता अत्यंत महत्वाचे आहेत.

ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

काल व आज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे व स्पष्टीकरण एकत्रितरित्या आज संध्याकाळी 7-8 दरम्यान चॅनलवर देण्यात येईल.
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «काल दिलेल्या व आज दिवसभर चॅनलवर देण्यात येत असलेले चालू घडामोडी सरावप्रश्न 13 मे रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा व 18 मे पासून होणाऱ्या 'नगरपालिका-नगरपरिषद परीक्षा करिता अत्यंत महत्वाचे आहेत. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. काल व आज दिलेल्या प्रश्नांची…»
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

🌀 IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी
जॉईन करा
आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC
Forwarded from Government Job Express
tet add.pdf
1.1 MB
शिक्षक पात्रता परीक्षा जाहिरात
@NaukriExpress