🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
कोर्ट केस update :-
जिल्हा न्यायालय भरतीच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये पुढील तारीख 02-05-2018 आहे.
#update
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

336. 'कृष्णागिरी' पर्वतरांग असे कोणत्या भारतीय पर्वतरांगेचे प्राचीन नाव आहे?

⚪️धौलगिरी

⚫️विंध्यानचल

🔴लडाख

🔵काराकोरमअचूक उत्तर


जॉईन करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

337. 42 व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेतील किती कलमात दुरुस्ती करण्यात आली होती?

⚪️ 48

⚫️53अचूक उत्तर

🔴72

🔵यापैकी एकही नाही


जॉईन करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

338. भारतात सर्वप्रथम राज्याचा दर्जा भेटलेला केंद्रशासित प्रदेश कोणता?

⚪️मेघालय

⚫️दिल्ली

🔴नागालँड(केंद्रशासित नव्हते)

🔵हिमाचल प्रदेशअचूक उत्तर

जॉईन करा- @RajyasevaSTI
माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर टाटा सन्सचे अध्यक्ष @eMPSCguidance
👍1
MPSC_Class_I_&_II_Main_English_Descriptive.pdf
288 KB
MPSC राज्यसेवा मुख्य 2017
English Descriptive Paper (with answers) #English

Join @eMPSCguidance
MPSC_Class_I_&_II_Main_Exam_16_09.pdf
4 MB
MPSC राज्यसेवा मुख्य 2017
English Objective Paper (with answers) #English

Join @eMPSCguidance
Mock Test For Railway Exams 👆📚
Join @eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
मालेगाव महानगरपालिकेत २३० विविध पदांसाठी भरती
(Walk-In-Interview)

१. स्थापत्य अभियंता - १५ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका

२. कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) - २ जागा
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल पदवी / पदविका

३. विद्युत निरीक्षक - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल पदवी / पदविका

४. फायरमन - ३० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

५. स्वच्छता निरीक्षक - १५ जागा
शैक्षणिक पात्रता - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वच्छता निरीक्षक कोर्स

६. पशुवैद्यकीय अधिकारी - १ जागा
शैक्षणिक पात्रता – पशुवैद्यकीय शास्रातील पदवी, पशुवैद्यकीय शास्रातील पदव्युत्तर पदवी किंवा ३ वर्षाचा अनुभव

७. फिटर - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (फिटर)

८. इलेक्ट्रिशियन/ वायरमन - १५ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि तारतंत्री प्रमाणपत्र

९. नेटवर्किंग अॅडमिनिस्ट्रेटर - १
शैक्षणिक पात्रता - बीई (कॉम्पुटर) / बीएससी (आयटी) आणि ३ वर्षाचा अनुभव

१०. संगणक प्रोग्रामर - १ जागा
शैक्षणिक पात्रता - बीई (कॉम्पुटर) / बीएससी (आयटी) आणि ३ वर्षाचा अनुभव

११. लिपिक टंकलेखक - ६० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, एमएस-सीआयटी आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि.

१२. लघुलेखक - २ जागा
शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण आणि मराठी /इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.

१३. वाहन चालक - ७० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, जड/हलके वाहन चालक परवाना आणि अनुभव

१४. जेसीबी चालक - २ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि लोडर एक्सॅव्हेटर चालवण्याचा परवाना

१५. सर्व्हेअर - ८ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर कोर्स

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/auGBn7

वयोमर्यादा- सर्वसाधारण उमेदवारांकरिता १८ ते ३८ वर्षे तर मागासवर्गीयांसाठी १८ ते ४३ वर्षे
सर्व पदे निव्वळ तात्पुरती आणि मानधन स्वरुपाची आहे.

• थेट मुलाखत –

पद क्र.१ ते १० - २५ एप्रिल २०१८
पद क्र.११ते १५ - २६ एप्रिल २०१८

• मुलाखतीचे ठिकाण - आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

T.me/NaukriExpress
Forwarded from Government Job Express
नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ज्युनिअर ऑफिस असिस्टंटच्या ३५ जागांसाठी भरती 


ज्युनिअर ऑफिस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता :- ५५% गुणांसह पदवीधर, संगणक ज्ञान आणि इंग्रजी 
                          ४० श.प्र.मि. /हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. टंकलेखन आवश्यक

वयोमर्यादा        :- २ मे २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना 
                          ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा              :- मे/जून

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २ मे २०१८

अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/8dtJ3q

ऑनलाईन अर्जासाठी -https://goo.gl/poBXEp
Forwarded from Government Job Express
✈️एअर इंडिया मध्ये ‘केबिन क्रू’ पदांच्या २९५ जागांसाठी भरती

• केबिन क्रू - २९५ जागा
महिला - २०९
पुरुष - ८६

शैक्षणिक पात्रता -

अनुभवी केबिन क्रू - १२ वी उत्तीर्ण आणि १ वर्षे अनुभव

ट्रेनी केबिन क्रू - पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण व हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम पदविका/पदवी

• उंची - पुरुष - १७२ सेमी 
महिला - १६० सेमी

• BMI (Body Mass Index) - पुरुष - १८ ते २५, महिला - १८ ते २२

वयोमर्यादा -

अनुभवी केबिन क्रू - २ मे २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

ट्रेनी केबिन क्रू - २ मे २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• लेखी परीक्षा (अनुभवी केबिन क्रू) - ६ मे २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ मे २०१८

• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/jgchpD

• ऑनलाईन अर्जासाठी -https://goo.gl/SBL9V3