Forwarded from Government Job Express
कोर्ट केस update :-
जिल्हा न्यायालय भरतीच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये पुढील तारीख 02-05-2018 आहे.
#update

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
336. 'कृष्णागिरी' पर्वतरांग असे कोणत्या भारतीय पर्वतरांगेचे प्राचीन नाव आहे?
⚪️धौलगिरी
⚫️विंध्यानचल
🔴लडाख
🔵काराकोरम✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा - @RajyasevaSTI

#polity
राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
337. 42 व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेतील किती कलमात दुरुस्ती करण्यात आली होती?
⚪️ 48
⚫️53✅✅✅✅अचूक उत्तर
🔴72
🔵यापैकी एकही नाही

338. भारतात सर्वप्रथम राज्याचा दर्जा भेटलेला केंद्रशासित प्रदेश कोणता?
⚪️मेघालय
⚫️दिल्ली
🔴नागालँड(केंद्रशासित नव्हते)
🔵हिमाचल प्रदेश✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#polity
राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
338. भारतात सर्वप्रथम राज्याचा दर्जा भेटलेला केंद्रशासित प्रदेश कोणता?
⚪️मेघालय
⚫️दिल्ली
🔴नागालँड(केंद्रशासित नव्हते)
🔵हिमाचल प्रदेश✅✅✅अचूक उत्तर
जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from Government Job Express
मालेगाव महानगरपालिकेत २३० विविध पदांसाठी भरती
(Walk-In-Interview)
१. स्थापत्य अभियंता - १५ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका
२. कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) - २ जागा
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल पदवी / पदविका
३. विद्युत निरीक्षक - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल पदवी / पदविका
४. फायरमन - ३० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
५. स्वच्छता निरीक्षक - १५ जागा
शैक्षणिक पात्रता - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वच्छता निरीक्षक कोर्स
६. पशुवैद्यकीय अधिकारी - १ जागा
शैक्षणिक पात्रता – पशुवैद्यकीय शास्रातील पदवी, पशुवैद्यकीय शास्रातील पदव्युत्तर पदवी किंवा ३ वर्षाचा अनुभव
७. फिटर - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (फिटर)
८. इलेक्ट्रिशियन/ वायरमन - १५ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि तारतंत्री प्रमाणपत्र
९. नेटवर्किंग अॅडमिनिस्ट्रेटर - १
शैक्षणिक पात्रता - बीई (कॉम्पुटर) / बीएससी (आयटी) आणि ३ वर्षाचा अनुभव
१०. संगणक प्रोग्रामर - १ जागा

११. लिपिक टंकलेखक - ६० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, एमएस-सीआयटी आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि.
१२. लघुलेखक - २ जागा
शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण आणि मराठी /इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.
१३. वाहन चालक - ७० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, जड/हलके वाहन चालक परवाना आणि अनुभव
१४. जेसीबी चालक - २ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि लोडर एक्सॅव्हेटर चालवण्याचा परवाना
१५. सर्व्हेअर - ८ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर कोर्स
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/auGBn7
वयोमर्यादा- सर्वसाधारण उमेदवारांकरिता १८ ते ३८ वर्षे तर मागासवर्गीयांसाठी १८ ते ४३ वर्षे
सर्व पदे निव्वळ तात्पुरती आणि मानधन स्वरुपाची आहे.
• थेट मुलाखत –
पद क्र.१ ते १० - २५ एप्रिल २०१८
पद क्र.११ते १५ - २६ एप्रिल २०१८
• मुलाखतीचे ठिकाण - आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
T.me/NaukriExpress

Google Docs
990_214_1906_3070.jpg