🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

334. खालील वर्णन अर्थव्यवस्थेच्या कितव्या अवस्थेचे आहे ते अचूक ओळखा.

अ. उद्योग क्षेत्राचा विकास होतो.
ब. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट
क. सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय.

पर्याय

⚪️प्राथमिक अवस्था

⚫️द्वितीयक अवस्था

🔴तृतीयक अवस्था

🔵चतुर्थक अवस्था


जॉईन करा. @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

335. भारतात उभारण्यात येत असलेले "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र" खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारले जात आहे?

⚪️रशिया

⚫️जपान

🔴यूएसए

🔵फिलिपाईन्स


जॉईन करा @RajyasevaSTI
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴 ✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html ✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html…»
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴भारतीय नाणे कायदा 2011🔴

1. भारतात नाणे भारत सरकार द्वारे पडले जातात.

2. भारत सरकार जास्तीत जास्त 1000 रुपयाचे नाणे पाडू शकते.

3. 1 रुपया व त्यापेक्षा जास्त किमतीच्या नाण्यांनी अमर्याद व्यवहार करता येतात.

4. 50 पैश्याच्या नाण्यांनी जास्तीत जास्त 10 रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात.

5. भारतात नाणे चलनात आणायचे कार्य रिझर्व्ह बँक करते

6. कायद्यातील कलम 6 नुसार सर्व नाणी कायदेशीर चलन



https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

334. खालील वर्णन अर्थव्यवस्थेच्या कितव्या अवस्थेचे आहे ते अचूक ओळखा.

अ. उद्योग क्षेत्राचा विकास होतो.
ब. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट
क. सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय.

पर्याय

⚪️प्राथमिक अवस्था

⚫️द्वितीयक अवस्थाअचुक उत्तर

🔴तृतीयक अवस्था

🔵चतुर्थक अवस्था


जॉईन करा. @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

335. भारतात उभारण्यात येत असलेले "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र" खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारले जात आहे?

⚪️रशियाअचूक उत्तर

⚫️जपान

🔴यूएसए

🔵फिलिपाईन्स


जॉईन करा @RajyasevaSTI
आतापर्यंत झालेेल्या राज्यसेवा मुलाखती दरम्यान विचारलेले प्रश्न
आपल्यापैकी कुणी राज्यसेवा मुलाखतीस पात्र असेल तर कृपया आपणांस विचारलेले प्रश्न @khedkar_prashant या लिंक वर पाठवा
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017
23 एप्रिल 2018
मुलाखत क्रमांक 710
उमेदवार: युगंधरा सदाशिव पारसे
कालावधी: 20मिनिटे

मेश्राम सर
. तुमच्या गुणांचा आलेख शालेय जीवनापासून चढता आहे.पदवी मध्ये जास्त गुण मिळण्याचं कारण?
.पदव्युत्तर शिक्षणासाठी भूगोल न ठेवता राज्यशास्त्र का घेतला?
.academics व्यतिरिक्त आणखी काय केलं कॉलेज लाईफ मध्ये?
.प्रशासनामध्येच का यायचं
. आर्थिक दृष्टिकोनातून देशामध्ये महत्त्वाच्या घडामोडी सध्या काय आहेत
.GST च वैशिष्ट्य काय, किती slabs आहेत,stages किती,गुजरात इलेक्शन दरम्यान बरेच वस्तू सेवांचा दर कमी slab मध्ये आणला होता हे करन योग्य की अयोग्य?
.Body language आणि personality याचा परस्पर सबंध काय, उदाहरणाने स्पष्ट करा

Chaiman2
.राज्यशास्त्रामध्ये नेमकी काय शिकलात?
.भारतीय पक्षपद्धतीबद्दल काय वैशिष्ट्य सांगता येईल?
.भारतीय घटनेचं वेगळेपण काय?
.संघराज्य पद्धती कोणाकडून घेतली?
.सूची किती प्रकारच्या व कोणकोणत्या आहेत?

Chairman 3
.आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या दृष्टिकोनातून सीरिया प्रश्नाबद्दल काय मत आहे?
.नेमका काय पेच आहे?
.सत्ताधारी पक्ष कोण?इथे हुकूमशाही आहे की कस?इतर देशांची भूमिका त्यांचे गटतट हितसम्बन्ध सांगा,भारताने काय भूमिका ठेवावी
.घटनेटल्या कलम 370 बद्दल वैयक्तिक मत सांगा.
हे कलम हटवावे का?
सार्वमत घ्यावं का?परिणामांसकट तुमची बाजू मांडा.
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई

कनिष्ठ अभियंता भरती 2018

www.mahapariksha.gov.in
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Dr. Mahendra R. Gajbhiye:
Patel sir panel
Dr. Mahendra Ramdas Gajbhiye
BDS (Dentist)

पटेल सर

1. सध्या काय करता
2. पदवीवर प्रश्न
Bones without joint
Patela bone
RBC life

3. संविधानाचा मूलभूत गाभा.
समाजवादी / धर्मनिरपेक्षता मुलभूत आहे का
केशवानंद भारती खटला
गोलकनाथ खटला


सदस्य 1
IPS officer

1. भारत पाकिस्तान संबंध
युद्ध करावे का
का करू नये
वाघा बॉर्डर incident
2.कावेरी जल विवाद
IPL सामना विरोध
कोणाची भूमिका

सदस्य 2
IAS officer
1. Oral health awareness
Rural and urban difference

2. उपजिल्हाधिकारी झाल्यास काय वेगळं करणार


टीप. दार बंद करताना जोरात आपटू नये😊


https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg