🔹 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंदर्भातील याचिका सुनावणीला आली असता, केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.
कथुआतील मुलीवर झालेला बलात्कार व तिची हत्या यामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच उत्तर प्रदेश व उत्तराखंडातही तशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. विरोधी पक्षांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लंडनमध्ये या घटनांचा निषेध केला होता. अमेरिका व इंग्लंडमध्ये या घटनांच्या विरोधात निदर्शनेही झाली. महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनीही पॉक्सो कायद्यातील बदलांचे संकेत दिले होते. अशा प्रकरणातील दोषींना फाशीच मिळायला हवी, असे आपले म्हणणे आहे, असे त्या म्हणाल्या होता.
#current

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
✅✅Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू
🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir
🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)
✅वेळ सकाळी - 8 ते 10
✅प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️
♦️फीस- 1000₹
🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)
🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant
🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद

Forwarded from Prashant STI
MPSC
PSI/STI/ASO
Tax Assistant-Clerk
नगरपालिका भरती
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच
✅मार्गदर्शक - प्रशांत खेडकर सर
बॅच-23/04/2018
वेळ- सकाळी 8 ते 10
संपर्क- 8484814111 किंवा
@khedkar_prashant
PSI/STI/ASO
Tax Assistant-Clerk
नगरपालिका भरती
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच
✅मार्गदर्शक - प्रशांत खेडकर सर
बॅच-23/04/2018
वेळ- सकाळी 8 ते 10
संपर्क- 8484814111 किंवा
@khedkar_prashant
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच
✅प्रवेश क्षमता - पूर्वी 60 दिलेली होती .
मात्र , नोंदणी पूर्ण होऊनही सातत्याने मागणी होत असल्याने प्रवेश क्षमता वाढवून - 120 करण्यात येत आहे.
ज्यांनी पूर्व नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित नोंदणी करावी.
( 23-04-2018 रोजी स्पॉट नोंदणी केली जाईल)
नोंदणीसाठी संपर्क- 8484814111 किंवा @khedkar_prashant
Class Address
गुरुदेव क्लास ,राष्ट्रभाषा हिंदी भवन, सरस्वती भुवन प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
330. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा शासन कोणत्या पद्धतीने करते?
⚪️ देशातील सर्व उत्पन्न स्रोतांकडून उभारले जातात
⚫️शासन RBI काढून पैसा प्राप्त करते.
🔴परकीय देशांकडून कर्ज घेते
🔵अंतर्गत कर्ज उभारले जाते.
जॉईन करा- @RajyasevaSTI

331. नरेंद्र मोदी यांनी 'जिवंत स्मारके'(Living Monuments) ही संज्ञा कोणत्या केंद्रीय योजनेस/अभियानास दिली आहे?
⚪️सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार अभियान
⚫️उज्ज्वला योजना
🔴स्वच्छ भारत अभियान
🔵महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना

332. MSME देशातील कोणत्या समस्यांचे निराकरण करू शकतात.
अ. बेरोजगारी
ब. क्षेत्रीय असंतुलन
क. राष्ट्रीय उत्पन्न असमानता
ड. दारिद्र्य
इ.कमी दरडोई उत्पन्न
फ. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा
✅पर्याय
⚪️अ,ड,इ
⚫️अ,क,ड,इ
🔴अ,क,ड,इ,फ
🔵अ,ब,क,ड,इ,फ

333. क्रयशक्ती समता आधारावर(PPP) भारत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश आहे?
⚪️5 वा
⚫️4 था
🔴3 रा
🔵2 रा

🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल
🎯Target UPSC🎯
IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC
Please support by sharing it.
Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC

Telegram
TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 )
Channel to help UPSC students with right direction and guidance .
https://targetupsc.in
Talk to Sir 8830115524 ( @Sudarshantargetupsc )
Whom shall I contact if I face technical problem?
For Technical Issues : 9175280531

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
PSI Ques Topic Wise Analyses...pdf
4.3 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Cleark Typist Main Exam analyses.pdf
3.1 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
5_6242531860027539534.pdf
577.4 KB
Tax Assistant MAIN EXAM. 31/12/2017 Analyses
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
STI MAIN 2018.pdf
3.4 MB
STI MAIN EXAM. 07/01/2018 Analyses of English Questions by Agarwal Sir
Forwarded from Prashant STI
MPSC
PSI/STI/ASO
Tax Assistant-Clerk
नगरपालिका भरती
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच
✅मार्गदर्शक - प्रशांत खेडकर सर
बॅच-23/04/2018
वेळ- सकाळी 8 ते 10
संपर्क- 8484814111 किंवा
@khedkar_prashant
PSI/STI/ASO
Tax Assistant-Clerk
नगरपालिका भरती
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच
✅मार्गदर्शक - प्रशांत खेडकर सर
बॅच-23/04/2018
वेळ- सकाळी 8 ते 10
संपर्क- 8484814111 किंवा
@khedkar_prashant
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच
✅प्रवेश क्षमता - पूर्वी 60 दिलेली होती .
मात्र , नोंदणी पूर्ण होऊनही सातत्याने मागणी होत असल्याने प्रवेश क्षमता वाढवून - 120 करण्यात येत आहे.
ज्यांनी पूर्व नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित नोंदणी करावी.
( 23-04-2018 रोजी स्पॉट नोंदणी केली जाईल)
नोंदणीसाठी संपर्क- 8484814111 किंवा @khedkar_prashant
Class Address
गुरुदेव क्लास ,राष्ट्रभाषा हिंदी भवन, सरस्वती भुवन प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
✅प्रवेश क्षमता - पूर्वी 60 दिलेली होती .
मात्र , नोंदणी पूर्ण होऊनही सातत्याने मागणी होत असल्याने प्रवेश क्षमता वाढवून - 120 करण्यात येत आहे.
ज्यांनी पूर्व नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित नोंदणी करावी.
( 23-04-2018 रोजी स्पॉट नोंदणी केली जाईल)
नोंदणीसाठी संपर्क- 8484814111 किंवा @khedkar_prashant
Class Address
गुरुदेव क्लास ,राष्ट्रभाषा हिंदी भवन, सरस्वती भुवन प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
330. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा शासन कोणत्या पद्धतीने करते?
⚪️ देशातील सर्व उत्पन्न स्रोतांकडून उभारले जातात
⚫️शासन RBI काढून पैसा प्राप्त करते. ✅✅✅ अचूक उत्तर